ncp

देशात अन्नदात्या शेतकऱ्याला संपण्याचं षडयंत्र, शिवसेना पूर्ण ताकदीने बंदमध्ये उतरणार - संजय राऊत

उत्तर प्रदेशमधल्या लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ 11 ऑक्टोबरला महाविकास आघाडीतल्या तिनही पक्षांनी बंद पुकारला आहे

Oct 9, 2021, 04:42 PM IST
NCP Supremo Sharad Pawar Speech At 03 Pm PT1M44S
NCP Supremo Sharad Pawar uncut Speech PT8M52S

Video | Sharad Pawar | शरद पवार यांचं uncut भाषण

NCP Supremo Sharad Pawar uncut Speech

Oct 8, 2021, 06:25 PM IST

We Support Ajit dada! अजित पवार यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी रस्त्यावर

अजित पवार यांच्या निकटवर्तियांवर आयकर विभागातर्फे सलग दुसऱ्या दिवशी छापेमारी सुरू आहे

Oct 8, 2021, 03:28 PM IST

शेतकऱ्यांची हत्या करण्याचं पाप आणि महागाईचे श्रेय भाजपलाच; शरद पवार यांनी सरकारला सुनावलं

lakhimpur kheri farmers protest car incident :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांनी केंद्र सरकारला चांगल्याच सुनावले आहे. 

Oct 8, 2021, 01:17 PM IST

शरद पवार सोलापूर दौऱ्यावर, घेणार मोठा निर्णय

Sharad Pawar in Solapur : आगामी महापालिका निवडणुका कोणाच्या नेतृत्वाखाली लढायच्या याबाबतचा निर्णय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) घेणार आहेत.  

Oct 8, 2021, 12:01 PM IST

आयकर धाडींवर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले सत्ताधाऱ्यांना 'या' वक्तव्याचा राग आला असावा

शरद पवार म्हणाले आयकर विभागाच्या (Income Tax) धाडी म्हणजे 'या' वक्तव्याचा राग असावा

Oct 7, 2021, 07:56 PM IST

अजित पवार यांना आणखी एक धक्का, पार्थ पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाचा छापा

याआधी आज सकाळी अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली होती

Oct 7, 2021, 07:31 PM IST

कोरोना जाऊदे रे बाबा, आनंदाचं वातावरण राहू दे - अजित पवार

Temples open: राज्यात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढला आणि दीड वर्ष कोरोना संकट ओढावले. नाईलाजास्तव मंदिर बंद होतीत. 

Oct 7, 2021, 09:13 AM IST

ZP Election 2021 | नागपूरात कॉंग्रेसने गड राखला; राष्ट्रवादीला फटका

नागपूरात कॉंग्रेसने पुन्हा मोठा विजय मिळवला आहे. 

Oct 6, 2021, 02:00 PM IST

ZP Election Result : जिल्हा परिषदेतील धक्कादायक निकाल पाहा

 ZP Election Result 2021 Update :  राज्यात जिल्ह्या परिषद निवडणुकीत संमिश्र निकाल दिसून येत आहे. काही ठिकाणी काँग्रेस, भाजपने मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे. 

Oct 6, 2021, 01:54 PM IST

Zilla Parishad Election : अनिल देशमुख यांना धक्का, काँग्रेसची मुसंडी तर भाजपची आघाडी

Zilla Parishad Election Result 2021 : जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत धुळ्यात भाजप आघाडीवर आहे. तर नरखेडमध्ये राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना धक्का बसला आहे. 

Oct 6, 2021, 12:32 PM IST

भाजपवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल; शेतकऱ्यांवर हा हल्ला, या घटनेच्या चौकशी करा - शरद पवार

Attack on Farmers : लखीमपूरच्या घटनेवरून केंद्र सरकार आणि भाजपवर राष्ट्रवादीने जोरदार हल्लाबोल केला आहे. या घटनेचा निषेध करत  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे. 

Oct 5, 2021, 12:31 PM IST

भाजप-राष्ट्रवादीत जवळीक वाढणार? पंतप्रधानांनी अजित पवार यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी

केंद्र सरकारने अजित पवार यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे

Sep 28, 2021, 06:45 PM IST