ncp

Mumbai NCP Leader Nawab Malik PC,10Th Nov 2021 PT17M52S

Video | नवाब मलिक यांची UNCUT पत्रकार परिषद

Mumbai NCP Leader Nawab Malik PC,10Th Nov 2021

Nov 10, 2021, 02:35 PM IST

रियाज भाटी याला राष्ट्रवादीने पळविले नाही ना? - शेलार

Ashish Shelar on Nawab Malik​ : राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांना भाजपने प्रत्युत्तर दिले आहे.  

Nov 10, 2021, 12:34 PM IST

Drugs Case : नवाब मलिक यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप, अंडरवर्ल्डशी संबंधित गुंडांना महामंडळ

Mumbai Drugs case: ड्रग्ज प्रकरणाचे लक्ष वळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यातून NCBच्या अधिकाऱ्याला वाचविण्यासाठी भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे प्रयत्न सुरु आहेत.  

Nov 10, 2021, 10:17 AM IST

नवाब मलिक यांचे नवे ट्विट, देवेंद्र फडणवीस यांना दिला इशारा

Mumbai drugs case : ड्रग्ज पार्टी प्रकरणात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. मलिक यांनी आज ट्विट करत फडणवीस यांना इशारा दिला आहे.  

Nov 10, 2021, 09:54 AM IST

अंडरवर्ल्डकडून नवाब मलिक यांनी प्रॅापर्टी खरेदी केली - देवेंद्र फडणवीस

Nawab Malik Vs Devendra Fadnavis : अंडरवर्ल्डच्या लोकांकडून 30 लाखांत जमीन खरेदी केली गेली आहे. अंडरवर्ल्डकडून नवाब मलिक यांनी प्रॅापर्टी खरेदी केली - देवेंद्र फडणवीस

Nov 9, 2021, 12:58 PM IST

ऐन दिवाळीत राजकीय 'फटाकेबाजी', नारायण राणे यांच्या आरोपांवर शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांचा पलटवार

मविआमधल्या मंत्र्यांना आता एकामागो माग अटक होणार असा खळबळजनक दावा नारायण राणे यांनी केला आहे

Nov 5, 2021, 04:26 PM IST
 NCP Sharad Pawar And BJP Devendra Fadnavis On GST PT3M37S

Video | इंधन दरकपातीवर काय म्हणाले शरद पवार?

NCP Sharad Pawar And BJP Devendra Fadnavis On GST

Nov 5, 2021, 03:50 PM IST

अनिल देशमुख यांना अटक, आता एनसीपी, शिवसेना नेत्यांची वेळ, किरीट सोमया यांचा इशारा

वसूली प्रकरणात एनसीपी आणि शिवसेना नेत्यांचा सहभाग असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

Nov 5, 2021, 02:48 PM IST

'मिलते है रविवार को'... दिवाळी संपल्यानंतर नवाब मलिक करणार नवा गौप्यस्फोट

नवाब मलिक यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देत सूचक इशारा दिला आहे

Nov 3, 2021, 02:02 PM IST

अडीच लाखांचे शूज, 50 लाखांचं घड्याळ? नवाब मलिक यांचे समीर वानखेडेंवर नवे आरोप

नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांना समीर वानखेडे यांनी उत्तर दिलं आहे

Nov 2, 2021, 01:46 PM IST

देवेंद्र फडणवीसांची ड्रग्ज प्रकरणी चौकशी करा; नवाब मलिकांची मागणी

आरोप करताना त्यांनी एक फोटोही पोस्ट केला. 

Nov 1, 2021, 10:35 AM IST

आर्यन खान आज जेलबाहेर, ड्रॉप बॉक्समधून जामीन अर्ज काढला

Aryan Khan Drugs Case : अभिनेता शाहरूख खान याचा मुलागा आर्यन खान हा आज आर्थर रोड जेलबाहेर येणार आहे.  

Oct 30, 2021, 07:15 AM IST
Fight Between BJP And Ncp against Sameer Wankhede PT3M3S

VIDEO : भाजपचा पोपट पिंजऱ्यात कैद होणार - मलिक

VIDEO : भाजपचा पोपट पिंजऱ्यात कैद होणार - मलिक

Oct 29, 2021, 03:05 PM IST

होय मी भंगारवाल्याची मुलगी!, भाजप नेत्याला मलिक यांच्या मुलीचे प्रत्युत्तर

Mumbai Drugs Case : नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या बर्थ सर्टिफिकेटवरून आता वाद टोकाला गेला आहे. भाजपनेही या वादात उडी घेतली आहे. दरम्यान, भाजप नेते मोहित कम्बोज यांच्या 100 कोटींच्या खटल्यावर उत्तर देताना होय मी भंगारवाला आहे, असे म्हटले आहे.

Oct 29, 2021, 02:16 PM IST