ncp

युपीए अध्यक्षपदाबाबत शरद पवार यांचे मोठे विधान

Sharad Pawar on UPA president : भाजपला शह देण्यासाठी देशात तिसऱ्या आघाडीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, युपीएचे अध्यक्षपदाबाबत शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे.

Apr 3, 2022, 10:18 AM IST

भाजप सत्ता काळात महागाईत भरमसाठ वाढ आणि सत्तेचा गैरवापर - पवार

Sharad Pawar's strong criticism of BJP​ : देशात प्रचंड महागाई वाढली आहे. भाजपचे राज्य आल्यानंतर भरमसाठ किमती वाढत आहेत. तसेच ईडी हा शब्द कुणाला माहीत होता का, असा सावल शरद पवार यांनी विचारला आहे.

Apr 3, 2022, 09:45 AM IST

शिवसेना- राष्ट्रवादी 'गृह'कलह, गृहमंत्र्यांच्या 'सॉफ्ट' कारभारावर शिवसेना नाराज?

 गृहखात्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता?

Apr 1, 2022, 07:40 PM IST

सतीश उकेवरील कारवाईचं फडणवीसांनी उलगडलं रहस्य, म्हणाले...

२००५ पासून उके यांच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत.

Apr 1, 2022, 12:00 PM IST

राष्ट्रवादीचा भाजपला सॉफ्ट कॉर्नर? मुख्यमंत्र्यांची थेट पवारांकडे तक्रार?

भाजप आणि राष्ट्रवादी एकमेकांना अधूनमधून डोळे मारतात?

Mar 31, 2022, 08:07 PM IST

दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, काँग्रेसचे नाराज नेते आझाद आणि शरद पवार यांची भेट

Sharad Pawar and Ghulam Nabi Azad Meeting : देशाच्या राजकारणातील महत्वाची घडामोड. काँग्रेसमधील नाराज नेते गुलामनबी आझाद यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.  

Mar 31, 2022, 08:22 AM IST

मोठी बातमी : शरद पवार यांना यूपीए अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव

UPA President :शरद पवार यांची यूपीएच्या अध्यक्षपदी निवड करण्याची मागणी

Mar 29, 2022, 04:30 PM IST

कधी पावसात तर कधी रांगेत, शरद पवारांचा साधेपणा पुन्हा एकदा अधोरेखित

राजकारणातील उत्तुंग व्यक्तीमत्वाच्या साधेपणाचं आणखी एक उदाहरण 

Mar 29, 2022, 12:55 PM IST

बीड नगरपालिका निवडणुकीच्याआधी शिवसेनेचा राष्ट्रवादीला जोरदार झटका

बीड नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला मोठा झटका

Mar 28, 2022, 08:28 PM IST