ncp

तळजाई टेकडीवरुन अजित पवार यांचा पुणेकरांना जोरदार टोला

 Ajit Pawar's powerful speech at Pune : येथील तळजाई वन उद्यानाच्या प्रवेशद्वाराच उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी पुणेकरांना जोरदार टोला लगावला. 

Feb 26, 2022, 11:43 AM IST

केंद्रीय तपास यंत्रणेच्या छापेमारीवर अजित पवार म्हणाले, 'हे सगळं द्वेष भावनेतून'

Ajit Pawar on the raid of Central Investigation Agency​ : राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांकडून विविध ठिकाणी छापेमारी सुरु आहे. अनेक राजकीय नेत्यांच्या घरावर धाड टाकण्यात येत आहे. यावरुन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar ) यांनी टीका केली आहे.  

Feb 26, 2022, 11:13 AM IST
Mumbai Chembur NCP Protest At Chembur Lead By Nawab Malik Daughter Sana Malik PT1M53S

Video | मलिकांना अटक, राष्ट्रवादी आक्रमक

Mumbai Chembur NCP Protest At Chembur Lead By Nawab Malik Daughter Sana Malik

Feb 25, 2022, 11:30 AM IST

Nawab Malik Arrested | कशी झाली नवाब मलिकांना अटक? मलिकांच्या मुलीचा गौप्यस्फोट

राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik Arrested)  यांच्या अटकेनं राज्यातलं राजकारण ढवळून निघालंय.

 

Feb 24, 2022, 10:43 PM IST

अमोल कोल्हे यांचे ट्विट चर्चेत, लक्षात ठेवा...पुरून उरेल सर्वांना हा रांगडा राष्ट्रवादीचा गडी

Amol Kolhe tweet : राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नबाव मलिक यांना अटक केल्यानंतर त्यांना ईडीची कोठडी ठोवण्यात आली. यानंतर राष्ट्रवादीकडून जोरदार प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. 

Feb 24, 2022, 01:51 PM IST
Maharashtra Minister And NCP Leader Nawab Malik Remanded To Eight Days Of ED Custody PT1M15S

VIDEO । नवाब मलिक यांना ईडीची कोठडी

Maharashtra Minister And NCP Leader Nawab Malik Remanded To Eight Days Of ED Custody

Feb 24, 2022, 08:30 AM IST

Nawab Malik Arrested | नवाब मलिक यांच्या ट्विटचा रोख कोणाकडे? पाहा सूचक ट्विट

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ईडी कोठडी सुनावल्यानंतर एक सूचक ट्विट (Nawab Malik Tweet) केलं आहे. या ट्विटमुळे पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.

 

Feb 23, 2022, 11:15 PM IST

नवाब मलिक अटकेनंतर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, धक्कादायक आरोप

पाहा देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर काय केले गंभीर आरोप

Feb 23, 2022, 09:39 PM IST

Nawab Malik ED Remand : नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी, कोर्टात असा रंगला युक्तीवाद

तब्बल अडीच तासांच्या युक्तीवादानंतर सेशन कोर्टाने निकाल दिला आहे 

Feb 23, 2022, 08:57 PM IST

'राजीनाम्याचा आसुरी आनंद भाजपला घेऊ देणार नाही', मविआ नवाब मलिक यांच्या पाठिशी ठाम

मविआतर्फे उद्या मुंबईत तर परवा संपूर्ण राज्यात केंद्र आणि भाजपाविरोधात आंदोलन करणार

Feb 23, 2022, 08:23 PM IST

Nawab Malik Arrested | मोहित कम्बोज यांनी तलवार उपसली

भाजपच्या मोहित कम्बोज (Mohit Kamboj) यांनी हवेत तलवारबाजी करत जल्लोष साजरा केला.

 

Feb 23, 2022, 07:16 PM IST