ncp

Vasant More : मनसेच्या शहराध्यक्ष पदावरुन हटवल्यानंतर वसंत मोरे या पक्षाच्या वाटेवर?

MNS नेते वसंत मोरे यांची शहराध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.

Apr 7, 2022, 02:28 PM IST

अभिनेत्री आसावरी जोशी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Asawari Joshi join NCP : अभिनेत्री आसावरी जोशी (Asawari Joshi) यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.  

Apr 7, 2022, 01:20 PM IST

यूपीएचे अध्यक्ष होणार का? शरद पवारांनी उत्तर देऊन सगळ्यांना केलं गप्प

UPA chairperson post : शरद पवार यूपीए अध्यक्ष होणार का? पाहा काय म्हणाले.

Apr 6, 2022, 05:17 PM IST

भाजपसोबत जाणार नाही, मविआ कार्यकाळ पूर्ण करुन पुन्हा सत्तेत येईल - पवार

Sharad Pawar यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीबाबत त्यांनी माहिती दिली.

Apr 6, 2022, 04:53 PM IST

छगन भुजबळ यांनी राज ठाकरे यांना टोकले

Chhagan Bhujbal on Raj Thackeray : राजकारणात रडीचा डाव खेळायचे भाजपने ठरवले आहे, असे राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. 

Apr 6, 2022, 01:53 PM IST

आताची मोठी बातमी! राजकीय गणितं बदलणार? पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांची भेट

महाराष्ट्रच्या राजकारणातील आताची मोठी बातमी, पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांची भेट

Apr 6, 2022, 01:31 PM IST

Mahavikas Aghadi ला धक्का, स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकासआघाडीतून बाहेर

महाविकासआघाडीला राजू शेट्टी यांनी मोठा धक्का दिला आहे.

Apr 5, 2022, 06:15 PM IST

दिल्लीतील मोठ्या घडामोडीकडे लक्ष, गडकरी जाणार शरद पवारांकडे स्नेहभोजनाला?

Sharad Pawar Dinner Diplomacy : राज्यातले सर्वपक्षीय आमदारांना आज संध्याकाळी 6 वाजता शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरी चहापानाचे आमंत्रण देण्यात आले आहे. तर रात्री राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वपक्षीय आमदारांना स्नेहभोजनाचे आमंत्रण दिले आहे. 

Apr 5, 2022, 01:58 PM IST