ncp

मोठी बातमी! नवाब मलिक यांना मोठा धक्का, ईडीने संपत्ती केली जप्त

आताची मोठी बातमी. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. नवाब मलिक सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. 

Apr 13, 2022, 03:01 PM IST

एसटी कर्मचाऱ्यांनी माझ्या घरावर हल्ला का केला? शरद पवार कारण सांगताना म्हणतात...

कोर्टाचा निकाल लागला, गुलाल उधळला, तरी माझ्या घरावर हल्ला या कारणामुळे झाला - शरद पवार

Apr 13, 2022, 02:45 PM IST

संपवणाऱ्या पक्षाला जनतेने... शरद पवार यांचा राज ठाकरे यांना टोला

प्रबोधनकारांचा दाखला देत नास्तिक असल्याच्या आरोपांवर शरद पवारांनी दाखवला आरसा

Apr 13, 2022, 02:11 PM IST

'पुरंदरेंच्या मतांशी मी असहमत होतो आणि आहे' राज ठाकरेंच्या आरोपांना शरद पवारांचं जोरदार उत्तर

'जेम्स लेनने गलिच्छ लिखाण केलं, पण त्यावर खुलासे पुरंदरे यांनी केले नाहीत'

Apr 13, 2022, 01:43 PM IST

सुप्रिया सुळेंच्या घरी ईडी रेड का पडत नाही? सुप्रिया सुळे म्हणतात...

अजित पवार यांच्या घरी ईडीची रेड पडते, मग यांच्या घरी का नाही? राज ठाकरे यांनी विचारला होता सवाल

Apr 13, 2022, 10:43 AM IST

मंत्री यशोमती ठाकूर यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घरचा आहेर

मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घरचा आहेर दिल्याने जोरदार चर्चा सुरु झालेय.

Apr 11, 2022, 09:42 AM IST
NCP Minister Jitendra Awhad On ST Workers Attack Sharad Pawar House Silver Oak PT10M31S

Video | शरद पवारांच्या घरावर हल्ला, पाहा दृश्य

NCP Minister Jitendra Awhad On ST Workers Attack Sharad Pawar House Silver Oak

Apr 8, 2022, 07:00 PM IST

Sharad Pawar यांच्या घरावर जाणून-बुजून आंदोलन, यामागे अज्ञात शक्ती - गृहमंत्री

एसटी कर्मचारी आज अचानकपणे शरद पवारांच्या घरावर धडकले. आंदोलकांनी  जोरदार घोषणाबाजी केली.

Apr 8, 2022, 05:05 PM IST