ncp

मंत्री नवाब मलिक यांच्या जामिनासाठी दुबईतून फोन

Amir Malik gets call from Dubai : EDच्या अटकेत असलेले असलेले महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या जामिनासाठी दुबईतून फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे.  

Mar 17, 2022, 08:27 PM IST

शरद पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादीची मुंबईत महत्वाची बैठक

​NCP Meeting in Mumbai : राज्यात राजकीय घडमोडींना वेग येत आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर भाजप अधिक आक्रमक झाला आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे महत्वाची बैठक आज संध्याकाळी होत आहे.  

Mar 17, 2022, 03:02 PM IST

फडणवीस यांना करारा जवाब मिलेगा? गृहमंत्री आज देणार व्हिडिओ बॉम्बला उत्तर

संध्याकाळी पाच वाजता दिलीप वळसे-पाटील विधानसभेत फडणवीस यांच्या आरोपांना उत्तर देतील

Mar 14, 2022, 11:56 AM IST

निलेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल; पवारांचे नाव दाऊदशी जोडल्याचा वाद

NILESH RANE | NITESH RANE | आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Mar 13, 2022, 09:25 AM IST

फडणवीस यांच्याकडील 'त्या' पेनड्राईव्हबाबत मोठा खुलासा, कोणी व्हिडिओ बनवला?

Devendra Fadnavis's pen drive : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी विधानसभेत केलेल्या व्हिडिओ बॉम्ब प्रकरणात नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे.  

Mar 12, 2022, 06:31 PM IST

आता पोलीसच चौकशीसाठी देवेंद्र फडणवीस यांच्या घरी, गृहमंत्रालयाचा निर्णय

 Devendra fadnavis Inquiry : कथित पोलीस बदली घोटाळा प्रकरणी चौकशीला हजर राहण्याची नोटीस मुंबई पोलिसांनी देवेंद्र फडणवीसांना बजावली होती. मात्र, यानिमित्ताने फडणवीसांच्या समर्थनार्थ उद्या जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचं भाजपने ठरवले होते. मात्र...

Mar 12, 2022, 05:00 PM IST

पोलीस चौकशी नोटीस : देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर

Devendra Fadnavis allegations : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Mar 12, 2022, 03:10 PM IST

देवेंद्र फडणवीसांच्या खिशात गोपीचंद पडळकरांना दिसले 10-20 शरद पवार, काय म्हटले पाहा

10-20 शरद पवार देवेंद्र फडणवीसांच्या खिशात दिसले गोपीचंद पडळकरांना, नेमकं काय म्हटलं पाहा

 

Mar 11, 2022, 01:45 PM IST

फडणवीस यांना करारा जवाब मिलेगा; दूध का दूध, पानी का पानी - गृहमंत्री

Maharashtra Budget Session 2022 : माझे उत्तर तयार आहे. पण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्या उत्तर द्या, अशी विनंती केली. त्यामुळे उद्या सभगृहात उत्तर देईन, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील  यांनी स्पष्ट केले आहे.  

Mar 9, 2022, 05:33 PM IST

कालचा बॉम्ब तर पहिला होता, असे अनेक बॉम्ब... देवेंद्र फडणवीस यांनी दिला इशारा

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राज्य सरकारवर 'व्हिडिओ बॉम्ब' टाकत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

Mar 9, 2022, 03:04 PM IST

फडणवीस नटसम्राट, स्टोरी कशी बनवायची हे त्यांना माहित - नाना पटोले

Nana Patole on Devendra Fadnavis : विरोधकांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकण्यासाठी पोलीस आणि सरकारी वकिलांनी कट रचला, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. यावर आता काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.  

Mar 8, 2022, 07:59 PM IST

संजय राऊत यांचा इशारा; 'आयटीची भानामती, आम्ही रेड टाकणार आणि घुसणार'

Sanjay Raut's press conference in Mumbai : शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे. आज मुंबईत धाडीवर धाडी पडतात. त्यामुळे आम्ही ठरवले आहे. आम्ही देखील एक रेड टाकणार आहोत. आम्ही घुसणार आहोत.  

Mar 8, 2022, 04:27 PM IST