ncp

पुणे पालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीवरील फरशीचा तुकडा निखळला

Chhatrapati Shivaji Maharaj : पुणे महापालिकेतील (Pune Municipal Corporation) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते काल झाले.  

Mar 7, 2022, 05:56 PM IST

आघाडीत बिघाडी : 'या' जिल्हा बँक निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला केले बाजुला

Osmanabad District Bank Election : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत भाजपविरोधात एकत्र येत महाविकास आघाडीने निवडणूक लढवली आणि बाजीही मारली. मात्र, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून आले.  

Mar 7, 2022, 04:02 PM IST

... म्हणून पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विरोध

Narendra Modi's visit to Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे शहरात येणार आहेत. त्यांच्या दौऱ्याला राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून विरोध करण्यात येत आहे. 

Mar 6, 2022, 09:49 AM IST

12 आमदारांचा तिढा सुटणार, महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट

Governor Appointed MLA : 12 आमदारांचा तिढा सुटण्याबाबत पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतली.  

Mar 4, 2022, 06:15 PM IST

राज्यपालांनी भाषण अर्धवट का सोडलं? नाना पटोले यांनी सांगितलं कारण

'राज्यपालांना परत पाठवण्याचा ठराव विधिमंडळात आणण्यावर विचार करु'

Mar 3, 2022, 05:53 PM IST

नवाब मलिक यांच्याबाबत EDचे घुमजाव; टाईप करताना चूक, 55 लाख नाही तर 5 लाख

​Nawab Malik money laundering case : राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची आज ईडी (ED)  कोठडी संपत आहे. त्यामुळे त्यांना आज ईडीच्या विशेष न्यायालयात हजर केले गेले. यावेळी युक्तीवाद करताना नवी माहिती समोर आली आहे.  

Mar 3, 2022, 02:52 PM IST

राज्यपालांविरोधात निषेधासन! राष्ट्रवादीच्या आमदाराचं 'खाली डोकं वर पाय' आंदोलन

राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्या विरोधात महाविकास आघाडी सरकारच्या आमदारांची सभागृहात प्रचंड घोषणाबाजी 

Mar 3, 2022, 12:19 PM IST

Maharashtra Budget Session : शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री प्रथमच विधान भवनात

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी होणार, मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप कमालीचा आक्रमक, 

 

Mar 3, 2022, 11:34 AM IST

सरकारमध्ये अजित पवार यांच्या शब्दाला किंमत नाही - फडणवीस

 Devendra Fadnavis on Ajit Pawar : महाविकास आघाडी सरकावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्लाबोल चढवला. त्याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शब्दाला कोणतीच किंमत राहिलेली नाही, अशी टीका केली.

Mar 2, 2022, 03:43 PM IST

राष्ट्रवादीच्या आणखी एका मंत्र्यावर ईडीची मोठी कारवाई

NCP Junior minister Prajakt Tanpure  property confiscated from ED : ईडीकडून राज्यातील मंत्र्यांवरील कारवाई सुरुच आहे. आता आणखी एका राष्ट्रवादीच्या मंत्र्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे.  

Feb 28, 2022, 04:46 PM IST

राज्यपालांच्या विधानानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक, काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न

 Governor Bhagat Singh Koshyari controversial statement : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Bhagat Singh Koshyari) यांच्या वादग्रस्त विधानानंतर जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) कार्यकर्ते आक्रमक झाले.  

Feb 28, 2022, 01:30 PM IST

शिवसेनेच्या मंत्र्याचा राजीनामा, मग राष्ट्रवादीच्या का नाही?

1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपींचं महाविकास आघाडी समर्थन करते का? असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे

Feb 26, 2022, 04:00 PM IST