Ajit Pawar: अजित पवार सत्तांतराच्या तयारीत? सुप्रिया सुळे म्हणतात...
Supriya Sule on Ajit Pawar big statment on maharastra politics
Apr 17, 2023, 07:30 PM ISTAjit Pawar: 'अजितदादांच्या नेतृत्वात आम्ही...', आमदार माणिकराव कोकाटे यांचं मोठं वक्तव्य!
NCP MLA Manikrao Kokate support Ajit Pawar Maharastra Politics
Apr 17, 2023, 07:15 PM ISTAjit Pawar: अजितदादांचा काही नेम नाय, कुणकुण लागली आता दिवसाढवळ्या शपथपिधी?
Maharastra Political News: उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये शरद पवारांनी (Sharad Pawar) आपबिती मांडली होती. तर अजित पवार (Ajit Pawar) आणि अमित शहा (Amit Shah) यांच्यात दिल्लीत बैठक झाल्याची बातमी देखील समोर आली होती. त्यामुळे आता अजित पवार यांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पूर्ण होणार, अशी शक्यता आहे.
Apr 17, 2023, 06:35 PM ISTSharad pawar: 'सरकारला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही', शरद पवार यांचा आगडोंब!
Sharad Pawar On Pulwama Attack: जम्मु काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी केलेल्या आरोपावरून एकीकडे रान पेटलं असताना शरद पवार यांनी याच मुद्द्यावर धरून मोदी (Narendra Modi) सरकारवर टीकास्त्र सोडलंय.
Apr 17, 2023, 04:51 PM ISTVideo | "सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही"; पुलवामा हल्ल्यावरुन शरद पवार आक्रमक
NCP Chief Sharad Pawar On Pulwama Attack
Apr 17, 2023, 04:35 PM ISTAjit Pawar भाजपच्या वाटेवर? दादा होणार एकनाथ शिंदे पार्ट -2? मविआचं टेन्शन वाढलं
राज्याचं राजकारण पुन्हा एकदा तापलंय, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत अजित पवार भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच
पुढचा महिना पक्षप्रवेशाचाच असल्याचं सूचक विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं आहे.
अजित पवार हीच राष्ट्रवादी; गुलाबराव पाटील यांचे वक्तव्य
Ajit Pawar is NCP; Statement of Gulabrao Patil
Apr 16, 2023, 07:20 PM ISTMaharastra Politics: मिटकरी म्हणतात 'शिंदेंचा घात झालाय', अजित पवार मुख्यमंत्री होणार?
Amol Mitkari On Eknath Shinde: शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कुटुंबियांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर राष्ट्रवादीचे नेते 'व्यक्तीगत निर्णय' घेतील, अशी शक्यता देखील निर्माण झाल्याने आता अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर पुन्हा एकदा संशयाची सुई आल्याचं पहायला मिळतंय.
Apr 16, 2023, 07:08 PM ISTVIDEO | राष्ट्रवादीचे नेते भाजपसोबत जाणार? माजी मुख्यमंत्री म्हणाले...
Congress Prithviraj Chavan On NCP And Thackeray Family On Target
Apr 16, 2023, 04:45 PM ISTVIDEO | अमित शाहांशी भेटीच्या चर्चा तथ्यहीन - अजित पवार
NCP Ajit Pawar Rejected All Allegations On Meeting Amit Shah
Apr 16, 2023, 04:25 PM ISTDada Bhuse On Ajit Pawar | अजित पवार राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थ, काहीही होऊ शकतं - दादा भुसे
Dada Bhuse On Ajit Pawar | अजित पवार राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थ, काहीही होऊ शकतं - दादा भुसे
Apr 14, 2023, 01:25 PM ISTSharad Pawar : भाजपसोबत जाणार का?, शरद पवार म्हणाले..
Sharad Pawar on BJP : देशात भाजपविरोधात वातावण तापले असताना राष्ट्रवादीने भाजपचे गुणगाण गायले. काँग्रेस आणि शिवसेना आक्रमक होत असताना राष्ट्रवादीने भाजपच्या समर्थात भूमिका घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होणार का, याचीही चर्चा होऊ लागली. अशावेळी शरद पवार यांनी एक प्रश्न विचारण्यात आला. राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का?
Apr 13, 2023, 03:27 PM ISTSharad Pawar । राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का?, शरद पवार म्हणाले...
Will you go with BJP? Sharad Pawar said...
Apr 13, 2023, 12:40 PM ISTHasan Mushrif । राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना दिलासा
Relief to NCP leader Hasan Mushrif
Apr 13, 2023, 12:35 PM ISTPolitical News | मनसे नेते आणि सुप्रिया सुळे यांचा एकत्र प्रवास; विचारताच त्या म्हणाल्या...
Supriya Sule ncp travels with mns leader in Same Car Political News
Apr 13, 2023, 08:55 AM IST