ncp

"... तर मी विरोध करणारच", बाजार समितीवरुन अजित पवार आणि नाना पटोले यांच्यात खडाजंगी

Nana Patole on Ajit Pawar: बाजार समित्यांच्या मुद्द्यावरुन नाना पटोले (Nana Patole) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात सध्या जोरदार शाब्दिक चकमक सुरु आहे. अजित पवार यांनी खडे बोल सुनावल्यानंतर आता नाना पटोले यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. 

 

Apr 12, 2023, 03:34 PM IST

"टाळी एका हाताने वाजत नाही, या गोष्टी बंद करा," अजित पवार नाना पटोले यांच्यावर संतापले

Ajit Pawar on Nana Patole: बाजार समित्यांच्या निवडणुकीत आघाडी करण्यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलेल्या विधानानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी संताप व्यक्त केला आहे. या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे. 

 

Apr 12, 2023, 02:16 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा रद्द का केला? नियम काय सांगतात?

राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द झाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे. पण यामागे नेमकं कारण काय आहे? नियम काय सांगतात हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. 

 

Apr 12, 2023, 11:40 AM IST
 Why did the status of nationalist go to national party PT3M4S
Session Court on Mushrif PT1M40S

Hasan Mushrif : मोठी बातमी:मुश्रीफांना कोणत्याही क्षणी होणार अटक?

Hasan Mushrif: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांचा मोठा धक्का बसला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.

Apr 11, 2023, 07:15 PM IST
Jayant Patil on NCP PT56S

Jayant Patil on NCP: शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरले तर NCP देणार भाजपाला पाठिंबा? जयंत पाटील काय म्हणाले?

Jayant Patil on NCP: शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरले तर NCP देणार भाजपाला पाठिंबा? जयंत पाटील काय म्हणाले?

Apr 11, 2023, 07:05 PM IST

National Party In India: राष्ट्रवादीला दणका, आता देशात उरलेले राष्ट्रीय पक्ष कोणते?

National Party in India: देशात आतापर्यंत सात राष्ट्रीय पक्ष होते. यात काँग्रेस, भाजप, बीएसपी, सीपीआई, एनपीपी, सीपीएम, राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांचा समावेश होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीसोबत तृणमूल काँग्रेस, भाकपचाही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला. तर आम आदमी पार्टीचा राष्ट्रीय पक्ष म्हणून यादीत सामील झालाय. त्यामुळे देशात 6 राष्ट्रीय पक्ष उरले आहेत.

Apr 10, 2023, 09:12 PM IST

Politics : 'आप'ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा, निवडणूक आयोगाचा NCP-TMC मोठा धक्का

अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे. तर एनसीपी आणि टीएमसी या पक्षांचा राष्ट्रीय दर्जा रद्द करत त्यांना मोठा धक्का दिला आहे. गेल्या 10 वर्षात आपने दमदार कामगिरी केली आहे.

Apr 10, 2023, 08:41 PM IST

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द; पक्ष कार्यालय हातातून जाणार?

NCP National Party Status:  राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द. केंद्रीय निवडणूक आयोगाचा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का.

Apr 10, 2023, 08:33 PM IST

NCP: आताच्या क्षणाची मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का; राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द

Election Commission Withdraws National Party Status of NCP: केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला मोठा निर्णय; आता राष्ट्रवादी काँग्रेसला स्थानिक दर्जाचा पक्षा असा दर्जा दिला जाणार.

Apr 10, 2023, 07:51 PM IST

Maharashtra Politics : काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये वादाची ठिणगी; पुण्याच्या अत्यंत महत्वाच्या जागेवरुन वाद पेटणार

Maharashtra Politics : पोटनिवडणुकीच्या निमित्ताने लोकसभेच्या उमेदवारीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये पुन्हा एकदा संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात पुण्याची जागा काँग्रेसकडे आहे. 

Apr 10, 2023, 05:06 PM IST