'मंगळ'वारीसाठी नासाकडून सर्वात मोठ्या पॅराशूटची चाचणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 3, 2015, 03:03 PM ISTनासाने रेकॉर्ड केला एलिअनचा आवाज!
नासाच्या अंतराळात उडणाऱ्या बलूनमध्ये लावलेल्या एका अतिसंवेदनशील मायक्रोफोनने इन्फ्रासॉनिक ध्वनींना रेकॉर्ड केलं आहे. तो आवाज एलियनचा असल्याचं बोललं जात आहे. मात्र हा आवाज नक्की कसला आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही. काहीचं म्हणणं आहे की, हा आवाज बलूनच्या केबलचा आहे.
May 6, 2015, 08:46 PM ISTझोपून राहण्याचे 'नासा' देतयं ११ लाख रूपये!
तुम्ही रोज कामाला जाता काम करता, तेव्हा कुठे तुम्हाला महिन्याच्या अखेरीस पगार मिळतो. पण तुम्हाला काम न करता फक्त झोपण्याचे ११ लाख रूपये दिले तर...!
Apr 15, 2015, 12:30 PM ISTग्रहावर खाऱ्या पाण्याचा महासागर - नासा
गुरुचा सगळ्यात मोठा उपग्रह असलेल्या गॅनीमिडे या ग्रहावर, खाऱ्या पाण्याचा महासागर असल्याचे पुरावे सापडल्याचा दावा नासा अंतराळ संशोधन संस्थेनं केलाय.
Mar 14, 2015, 08:48 PM IST'गॅनिमिडे'वर पृथ्वीवरील पाण्यापेक्षाही जास्त पाणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 14, 2015, 08:56 AM IST'नासा'च्या रॉकेटचा स्फोट
Oct 29, 2014, 04:06 PM IST'नासा'च्या अंतरिक्ष यानाचा उड्डाण होताच स्फोट
अमेरिकन अंतराळ संस्था 'नासा'तर्फे स्पेस सेंटरकडे पाठवण्यात येणाऱ्या अंतरिक्ष यानाचा उड्डाण घेताच स्फोट झाल्यानं नासाच्या या अंतराळ मोहिमेला मोठा धक्का बसला आहे.
Oct 29, 2014, 03:59 PM ISTनासाच्या रॉकेटचा स्फोट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 29, 2014, 12:56 PM ISTमंगळावर पाठवा तुमचं नाव...
मंगळावर आणि आपलं नाव? तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे हे?? पण... खरोखरच हे शक्य आहे... नासानं ही संधी उपलब्ध करून दिलीय.
Oct 9, 2014, 05:02 PM ISTमाळीण गाव : 'नासा'नं दिला होता 'पर्पल कोड' अलर्ट
पुण्याच्या माळीण गावात झालेल्या भूस्खलनात आपला जीव गमावणाऱ्यांची संख्या 129 वर पोहचलीय. पण, या घटनेनंतर एक भयंकर खुलासा समोर आलाय.
Aug 5, 2014, 12:06 PM IST`लाडी`यान अखेर चंद्रावर आदळले
अमेरिकेच्या `नासा`ने चंद्रावर पाठवलेले `लाडी` हे यान ताशी ५८०० किलोमीटर वेगाने चंद्राच्या पृष्ठभागावर आदळले.
Apr 22, 2014, 03:48 PM IST`नासा`ला मिळाली नवीन पृथ्वी?
`नासा`ने आता पृथ्वी ग्रहाशी अगदी सारखा दिसणारा एक ग्रह शोधून काढला आहे.
Apr 18, 2014, 05:27 PM IST`नासा`चं चांद्रयान चंद्रावर धडकून होणार नष्ट
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये `नासा` या अमेरिकेची अंतराळ एजन्सीनं चंद्राच्या पृष्ठभागावर एक यान धाडलं होतं. वैज्ञानिक पद्धतीनं काही आकडे गोळा करण्याचं काम हे यान करत होतं.
Apr 11, 2014, 08:29 AM ISTमंगळावर पाणी... हा घ्या पुरावा!
मंगळ... याच लालग्रहावर कित्येक वर्षांपूर्वी पाणी अस्तित्वात होतं... याचे धडधडीत पुरावेच आता नासाच्या हाती लागले आहेत. याच ग्रहावर कित्येक वर्षांपूर्वी जीवसृष्टीही अस्तित्वात होती, असा नासाचा कयास आहे.
Jan 25, 2014, 06:35 PM ISTआता चंद्रावर फुलणार भाजीपाल्याचा मळा, नासाचे प्रयत्न!
अमेरिकेची नासा ही अवकाश संस्था चंद्रावर विविध भाजीपाल्यांच्या बिया पाठविण्याचं नियोजन करत असून, २०१५ मध्ये तिथं भाजीपाल्याचा मळा फुलविण्यासाठी प्रयत्न करत आहे. ब्रिटनमधील एका संकेतस्थळानं याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे.
Dec 4, 2013, 08:23 PM IST