‘क्युरिओसिटी’तून पहिला रंगीत फोटो
नासानं मंगळावर पाठवलेल्या क्युरिओसिटीनं पाठवलेला पहिला रंगीत फोटो आणि एक व्हिडिओ नासाच्या शास्त्रज्ञांना मिळालाय. यामुळे शास्त्रज्ञांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.
Aug 9, 2012, 05:42 AM ISTExclusive - मिशन 'मंगळ'स्वारी !!!
नासाची 'मंगळ'स्वारी थोड्याच वेळापूर्वी यशस्वी झाली आहे. नासाचे क्युरोऑसिटी रोव्हर यान मंगळ ग्रहावर उतरले आहे. मंगळावरील जीवसृष्टीचा अभ्यास शोध घेण्याच्या उद्देशानं नासानं पाठवलेलं क्युरोऑसिटी ही रोव्हर गाडी मंगळाच्या पृष्ठभागावर उतरलं आहे.
Aug 6, 2012, 01:08 PM IST'मंगळ'स्वारी यशस्वी, जीवसृष्टीचा शोध सुरू
नासाची मंगळस्वारी थोड्याच वेळापूर्वी यशस्वी झाली आहे. नासाचे क्युरोऑसिटी रोव्हर यान मंगळ ग्रहावर उतरले आहे. मंगळावरील जीवसृष्टीचा अभ्यास शोध घेण्याच्या उद्देशानं नासानं पाठवलेलं क्युरोऑसिटी ही रोव्हर गाडी मंगळाच्या पृष्ठभागावर उतरलं आहे.
Aug 6, 2012, 11:33 AM IST‘क्युरिओसिटी’ लवकरच मंगळावर
मंगळ ग्रहावरची माहिती शोधून काढण्यासाठी ‘नासा’ पुन्हा एकदा सज्ज झालीय... ऑगस्टमध्ये मंगळावर पाठवलेलं ‘क्युरिओसिटी’ नावाचं रोवर लवकरच प्रत्यक्षात मंगळ ग्रहावर दाखल होणार आहे. अशी माहिती आंतराळ संस्थेनं दिलीय.
Jun 13, 2012, 02:15 PM ISTमंगळावर जीवसृष्टी शोधायची 'क्युरिऑसिटी'
मंगळ ग्रहावर जीवनसृष्टी असल्याची शक्यता असल्यामुळे या वर्षी ऑगस्टमध्ये नासा मंगळावर नवं रोव्हर पाठवणार आहे.
Mar 13, 2012, 12:34 PM ISTपुण्याच्या शिक्षिकेची नासाकडून दखल
पुण्याच्या विद्या वॅली स्कुलच्या वंदना सूर्यवंशी यांची निवड युएस स्पेस फाऊंडेशनच्या म्हणजेच नासाच्या २०१२ सालच्या फ्लाईट ऑफ टिचर लायझन्स कार्यक्रमासाठी करण्यात आली आहे. विद्या सूर्यवंशी या गेली वीस वर्षे जीवशास्त्र, भूगर्भ शास्त्र विषयांचे अध्यापन करत आहेत.
Feb 2, 2012, 01:20 PM IST'स्वदेस' घडवायला, शास्त्रज्ञ निवडणुकीत
निवडणूक आली की राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांशिवाय अनेक हवशे-गवशे-नवसे निवडणुकीच्या आखाड्यात उतरतात. मात्र अमेरिकेत शिकलेला, नासामध्ये नोकरी केलेला एक तरुण झेडपीच्या आखाड्यात उतरला आहे.
Feb 2, 2012, 12:48 PM IST'स्पेस टॅक्सी’साठी नासा खर्च करणार अब्जावधी!
अंतराळ यानांची सेवा संपल्यानंतर आता अमेरिकाला आपल्या अंतराळ यात्रींना अंतराळ स्थानकावर पाठवण्यासाठी रशियावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेचा आता ‘स्पेस टॅक्सी’ बनविण्याचा मनोदय आहे.
Sep 26, 2011, 04:04 PM IST