'नासा'च्या रॉकेटचा स्फोट

Oct 30, 2014, 09:22 AM IST
1/8

सदर कंपनीसोबत १.९ बिलीयन डॉलर्सचा करारही करण्यात आला होता. 

2/8

या रॉकेटच्या उड्डाणाची जबाबदारी ऑर्बिटल सायन्स या कंपनीकडे देण्यात आली होती

3/8

सहा अंतराळवीरांसाठी सामुग्री घेऊन निघालेलं हे रॉकेट १४ मजले उंच होतं.

4/8

मानवविरहीत रॉकेटचा मोठ्ठा स्फोट झाला आणि ते जळून खाक झालं.

5/8

व्हर्जिना येथील प्रक्षेपण स्थळावर हा अपघात झाला असून उड्डाण घेताच अवघ्या काही मिनिटांतच हा स्फोट झाला

6/8

अंतरिक्ष यानाचा उड्डाण घेताच स्फोट झाल्यानं नासाच्या या अंतराळ मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. 

7/8

'नासा'च्या अंतराळात उड्डाण घेणाऱ्या रॉकेटचा असा झाला स्फोट... 

8/8