'इस्रो' करणार २२ उपग्रहांचं प्रक्षेपण
चेन्नई : भारतीय अंतराळ संशोधन संस्था(इस्रो) पुन्हा एकदा नवा विक्रम प्रस्थापित करण्याच्या तयारीत आहे. येत्या मे महिन्यात इस्रो लहान आणि अतिलहान अशा एकूण २२ उपग्रहांचं प्रक्षेपण करणार आहे.
Mar 29, 2016, 09:03 AM ISTमंगळावर जाण्यासाठी 'इस्रो'ला 'नासा'चे आमंत्रण
नवी दिल्ली : गेल्या दशकात भारताने अंतराळ क्षेत्रात केलेल्या प्रगतीमुळे भारताकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष आहे.
Feb 29, 2016, 03:47 PM ISTधुरखेड्याचा रँचो नासाच्या मोहिमवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 10, 2016, 03:32 PM ISTमंगळावरही माकडांचा संचार असल्याचा दावा...
वॉशिंग्टन : 'यूएफओ सायटिंग डेली' या नियतकालीकाचे संपादक असणाऱ्या स्कॉट वेरिंग यांच्या माहितीनुसार, अमेरिकेला 'नासा'ने मंगळावर पाठवलेल्या 'क्युरिओसिटी' यानाच्या माध्यमातून काहीतरी ठोस माहिती मिळाली आहे.
Feb 9, 2016, 01:46 PM ISTप्लुटो ग्रहावरील टेकड्यांची यानाने टिपली छायाचित्र
नासा संस्थेने न्यू होरायझन्स या अंतराळ यानाने प्लुटो ग्रहावरील गोठलेल्या नायट्रोजन हिम नद्यांची अनेक छायाचित्रे घेतली आहेत. टेकड्या कदाचित बर्फाच्या असू शकतात. या छायाचित्रांमुळे प्लुटोवरील अधिक माहितीसाठी उपयोग होऊ शकतो.
Feb 6, 2016, 08:53 AM IST'नासा'ने अंतराळातून टिपले मुंबईच्या धुराचे फोटो
मुंबई : २७, २८ आणि २९ जानेवारीला मुंबईत सर्वत्र धुक्याचं साम्राज्य पसरलं होतं.
Feb 3, 2016, 03:15 PM ISTनासाने रिलीज केला सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राचा अद्भुत व्हिडिओ
वॉशिंग्टन : अमेरिकी संशोधन संस्था 'नासा'ने सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राचा एक व्हिडिओ नुकताच शेअर केला आहे आणि आता तो सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
Feb 1, 2016, 05:25 PM ISTनासाचा शास्त्रज्ञ अंतराळात खेळला टेबल टेनिस. नासानं केला व्हिडिओ शेअर
टेबल टेनिस खेळताना तुमचा सामना असतो तो वेगाशी. पण अंतराळामध्ये कोणी टेबल टेनिस खेळलं तर....
Jan 23, 2016, 07:13 PM ISTसूर्यमालेत दाखल झालाय नवीन सदस्य?
न्यू यॉर्क : विज्ञानात नेहमीच काही ना काही नवीन घडत असतं...
Jan 22, 2016, 03:42 PM ISTअंतराळात उमललं हे पहिलं फूल
अंतराळ तंत्रज्ञानानं नवी उंची गाठलीय. अंतराळातल्या आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्रावर पहिलं फूल उमलंय. मार्च 2015 पासून हे फूल उमलावं म्हणून नासाचे अंतराळातील स्पेस स्टेशनवर काम करणारे शास्त्रज्ञ काम करत होते. त्यात शनिवारी यश आलं.
Jan 18, 2016, 05:40 PM ISTनासा - अंतराळात उमललं पहिलं फूल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 18, 2016, 12:00 PM ISTचक्रीवादळ आणि प्रचंड पावसाचे नासाने केले नाही भाकीत
चेन्नईसह देशभरात एक व्हॉट्सअॅप मेसेज फिरतो आहे की चेन्नईत चक्रीवादळ येणार असून २५० सेंटीमीटर पाऊस पडणार आहे. हा मेसेज अमेरिकेची अंतराळ एजन्सी नासाच्या नावाने फिरत असल्याने चेन्नईच्या नागरिकांमध्ये आणि देशातील नागरिकांमध्ये घबराट पसरत आहे.
Dec 7, 2015, 09:36 PM ISTअद्भूत! मंगळ ग्रहावर सापडला उड्या मारणारा उंदीर, शेपटीचं माकड पाहा फोटो
मंगळ ग्रहावर जीवनाचा शोध सुरू आहे. पण त्या दरम्यान काही फोटो समोर आले आहे, ते पाहून तुम्हांला धक्का बसू शकतो.
Nov 24, 2015, 08:32 PM ISTदिवाळीत भारताचा अद्भूत नजराणा, नासा प्रसिद्ध केले अनोखे छायाचित्र
दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळते. काही फटाक्यांमुळे आकाशात विविध रंगसंगती पाहायला मिळते. मात्र, आपल्या भारत मातेचा रंगबिरंगी फोटो पाहायला किती मजा येईल. नासाने उपग्रहाच्या माध्यमातून भारताचा एक फोटो घेतलाय. दिवाळीत भारत कसा दिसतो, याचे दर्शन या फोटोतून पाहायला मिळते.
Nov 12, 2015, 03:42 PM ISTअंटार्टिकामध्ये बर्फ वितळणं झालं कमी, नासाचा रिपोर्ट
ग्लोबल वॉर्मिंगमुळे अंटार्टिकामध्ये झपाट्यानं वितळणाऱ्या बर्फामुळे संशोधक चिंतेत होते. मात्र आता नासानं जारी केलेल्या एका रिपोर्टमध्ये दिलासा दिलाय. नासानुसार मागील २०-३० वर्षात अंटार्टिकामधील बर्फ वितळणं थांबलंय आणि बर्फात वाढ झालीय. त्यामुळं ग्लेशिअरचा थर वाढतोय.
Nov 3, 2015, 04:44 PM IST