Success Story: प्रेरणादायी... दिव्यांग असताना आशेचा किरण दाखविणारी 'ही' व्यक्ती गाजवतेय जगावर राज्य!
Napgur News: आजच्या जगात अंध व्यक्तीही जगात चांगलं नावं (blind people) कमावत आहेत. याच लोकांसाठी काहीतरी चांगलं काम करणं आवश्यक आहे. त्यामुळे अनेक सामजिक संघटना आणि संस्था मदत करत असतात. शैक्षणिक विभागातही अंध मुलांसाठी वेगळे सेल्स (blind students cells in college) सुरू करण्यात आले आहेत.
Dec 3, 2022, 03:27 PM ISTनागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात गुन्हेगारांना शिक्षेऐवजी ऐशोआराम?
Nagpur News: नागपूरचे मध्यवर्ती कारागृह (napur central jail) गुन्हेगारांसाठी शिक्षेऐवजी ऐशोआरामची (luxury life) जागा बनली आहे की काय?, असं नागपूर पोलिसांच्या कारवाईत (nagpur police) पुन्हा एकदा समोर आलं आहे.
Dec 1, 2022, 01:51 PM ISTSamruddhi Mahamarg: ठरलं तर 'या' दिवशी होणार 'समृद्धी' महामार्गाचं उद्घाटन, PM Modi दोनवेळा करणार महाराष्ट्र दौरा?
Inauguration Samruddhi Mahamarg: अखेर समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाची तारीख आता ठरली आहे.
Dec 1, 2022, 12:06 AM ISTNagpur: वाघ राहील नाहीतर आम्ही! जंगलानजीक असणाऱ्या शाळेमुळे विद्यार्थ्यांच्या मनात दहशत
Nagpur News: शाळेच्या परिसरात फिरणाऱ्या वाघाच्या दहशतीमुळे नागपूर जिल्ह्यातील पांजरी लोधी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळाच स्थलांतरित करण्याची मागणी शिक्षण विभागाकडे करण्यात आली आहे.
Nov 29, 2022, 11:29 AM ISTNagpur | थंडी वाजते म्हणून शेकोटीजवळ बसल्या, 68 वर्षीय महिलेचा गाऊन पेटला आणि...
Nagpur news lady of 68 years died due to bornfire marathi news
Nov 28, 2022, 11:15 PM ISTखमंग ब्राऊन तर्री पोहे; नागपूरच्या पोरांची कमाल
nagpur news: आपण नाश्त्याला पोहे आवर्जून खातो. ते आपल्याला कधीही कुठेही खायला आवडतात. त्यामुळे पोह्यांमध्ये विविध तयार केलेले पदार्थही आपण आवडीनं खाऊ शकतो. सध्या असाच एक खमंग प्रकार तुमच्या भेटीला आला आहे.
Nov 27, 2022, 04:57 PM ISTचोरीचा मामला! आधी वाळूची तस्करी, नंतर तीच वाळू सरकारी विभागांना विकल्याचा धक्कादायक प्रकार
Nagpur News: सध्या चोरीचे प्रकार सगळीकडेच वाढू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांनी आता अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्या असाच एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Nov 27, 2022, 01:18 PM ISTTiger Surya Spotted | नागपूरजवळच्या उमरेड कऱ्हाडला अभयारण्यात सुर्या वाघाच्या ऐटदार चालीचा व्हिडिओ
Video of Surya Tiger's graceful gait in Umred Karhadla Sanctuary near Nagpur
Nov 25, 2022, 11:05 PM ISTNitin Gadkari: ''पंधरा वर्षे जूनी वाहनं...''; केंद्रीय मंत्री गडकरी यांचा महत्वपूर्ण निर्णय
Nitin Gadkari: ते नागपुरात ऍग्रोव्हिजन 2022 च्या उदघाटन कार्यक्रमात बोलत होते.
Nov 25, 2022, 03:57 PM ISTvideo :'माझे पती वापस आणून दिले असते का?' पतीच्या संरक्षणासाठी पत्नीनं पुढे केली ढाल!
video : व्हिडीओत पाय पडतो म्हणत असल्याचे ऐकायला येत असताना या संवादावरून पीडित प्राध्यापकाची पत्नीने धवनकर यांना जाब विचारत असल्याचे दिसून येत आहे.
Nov 24, 2022, 02:07 PM ISTSolapur News: माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार, परपुरूषानं बायकोला पाहू नये म्हणून तिचे केसचं कापले
ही बाब तीन महिन्यानंतर जेव्हा पत्नी ही काल जेलरोड पोलीस स्टेशनमध्ये आली त्यावेळी उघडकीस (Shocking News) आली. हा प्रकार पोलिसांसमोर पीडितेने मांडताच पोलीसही (Police) ऐकून थक्क झाले.
Nov 23, 2022, 11:49 AM ISTNagpur News: मिरचीच्या बाजारात पडली आगीची ठिणगी... कोट्यावधींचं नुकसान
नागपुरातील कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती ही मिर्चीची मोठी बाजारपेठ म्हणून ओळख आहे. याच ठिकाणी मध्यरात्री (Midnight) दोन वाजताच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचं सांगितलं जात आहे.
Nov 23, 2022, 10:26 AM ISTOranges Rates: शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट; संत्र्याला भाव मिळेना...
Oranges Rates: विदर्भातून (vidarbha) पाठवल्या जाणाऱ्या संत्रावर बांगलादेशने (Bangladesh) कमालीचे आयात शुल्क वाढवल्यामुळे संत्र्याची (Oranges) निर्यात (Export) कमालीची घटली आहे. दर्जेदार संत्र्याला बाजारपेठ (Orange Market) मिळत नसल्यामुळे संत्राचे दर घसरले असून शेतकऱ्यांसह निर्यातदारही संकटात सापडले आहे.
Nov 17, 2022, 09:00 PM ISTPolitical Update: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला राहुल गांधींनी साधं फुलंही वाहिलं नाही? बावनकुळेंची टीका
Political Update: राजीव गांधींची (Rajiv Gandhi) जयंती पुण्यतिथीला उद्धव ठाकरे त्यांना आदरांजली वाहतात. मात्र आज माझा प्रश्न आहे की बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray) स्मृतिदिनी राहुल गांधी यांनी त्यांच्या प्रतिमेला फुल वाहिली आहेत का? चार शब्द ते बोलले का?, उद्धव ठाकरेंनी संपूर्ण पक्ष काँग्रेसच्या वेठीस बांधला आहे.
Nov 17, 2022, 08:16 PM ISTMaharashtra Politics: 'अशा घटना घडू नये म्हणून...'; Sharddha Walker प्रकरणावर चित्रा वाघ यांनी दिली प्रतिक्रिया
Maharashtra Politics: 18 वर्षीय मुलींना स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार (18 years old Young Girls) असला तरी त्यांना विनंती आहे की अशा पद्धतीने चुकीचा (Chitra Wagh) निर्णय घेऊ नये, अशी विनंती भाजपच्या (BJP) महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे.
Nov 17, 2022, 07:40 PM IST