nagpur news

'या' क्षुल्लक कारणाने तरुणाची निर्घृण हत्या, कारण ऐकून आरोपीच्या मित्रानेच केलं त्याला पोलिसांच्या स्वाधीन

Nagpur Crime : नागपूरमध्ये जुन्या वादातून एका तरुणाने त्याच्या मित्राची निर्घृण हत्या केली आहे. या हत्येनंतर आरोपीने आत्मसमर्पण केलं आहे. पोलिसांनी आरोपी विरूद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Jul 7, 2023, 04:40 PM IST

मित्रांसोबत मजा करणं बेतलं जीवावार; तलावात बुडून पाच तरुणांचा मृत्यू

Nagpur News : नागपुरच्या या धक्कादायक घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद करत तपास सुरु केला आहे. मित्राला वाचवायच्या नादात दुसऱ्या मित्रांचाही जीव गेल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Jul 3, 2023, 01:27 PM IST

शिवमंदिरात खेळता खेळता गळ्यात घुसलं त्रिशुळ; डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करुन वाचवला चिमुकलीचा जीव

Nagpur News : नागपुरात घडलेल्या या विचित्र अपघाताची सगळीकडेच चर्चा सुरु आहे. त्रिशुल गळ्यात शिरल्यानंतर स्थानिकांनी तात्काळ पाच वर्षाच्या चिमुकलीला रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करत चिमुकलीचे प्राण वाचवले आहेत.

Jul 2, 2023, 11:02 AM IST
 Nagpur Hingna MIDC Chemical Factory Fire Ground Report PT2M47S

VIDEO: नागपुरात केमिकल फॅक्टरीला आग

Nagpur Hingna MIDC Chemical Factory Fire Ground Report

Jun 28, 2023, 05:15 PM IST

पोलीस हवालदाराने डीपीमध्ये हात घालत स्वतःला संपवलं; धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद

Nagpur News : नागपुरच्या पेन्शननगरमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. नागपूर पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पंधरा वर्षे लष्करात सेवा दिल्यानंतर पोलीस दलात ही व्यक्ती काम करत होते. गेल्या काही दिवसांपासून तणावात असल्याने पोलीस कर्मचाऱ्याने हे पाऊल उचलल्याचे बोललं जात आहे.

Jun 27, 2023, 10:33 AM IST

नागपुरमध्ये मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट; नऊ वर्षाच्या मुलाला गंभीर दुखापत

9 वर्षांचा चिराग मोबाईलच्या बॅटरीसह खेळत होता. यावेळी अचानक मोबाईल बॅटरीचा स्फोट होवून तो गंभीर जखमी झाला. 

Jun 22, 2023, 06:14 PM IST

नागपूर हादरलं! खेळता खेळता बेपत्ता झालेल्या 3 मुलांचा करुण अंत

Nagpur News : नागपुरात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. तिन्ही मुलांचा एकाच वेळी कारमध्ये गुदमरुन मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मुलांचा गुदमरून मृत्यू झाला असला तरी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

Jun 19, 2023, 10:19 AM IST

जिवलग मैत्रिणीच्या मृत्यनंतर 2 महिन्यानंतर 'तिच्या'सह घडली भयानक घटना; जिथे वडिल काम करायचे तिथेच...

दोन महिन्यांच्या अंतराने दोन जीवलग मैत्रिणींचा मृत्यू झाला आहे. मृत मैत्रिण बोलवत असल्याचा भास होत असल्याने तरुणीने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला आहे. 

Jun 16, 2023, 11:26 PM IST

मामाने भाच्याला असे खरतनाक बर्थ डे गिफ्ट दिले की थेट पोलिसच घरी आले; नागपुरमधील धक्कादायक प्रकार

मामाने वाढदिवासाला दिलेले गिफ्ट  भाच्याला खूप आवडले. तो हे गिफ्ट घेवून सगळीकडे फिरत होता. शेवटी पोलिसांना हे गिफ्ट ताब्यात घेत मामाचा शोध सुरु केला. 

Jun 15, 2023, 08:34 PM IST

शिवी दिली म्हणून डोक्यात घातला 23 किलोचा दगड; नागपूरात मध्यरात्री निर्घृण हत्या

Napur Crime News : नागपुरात गुन्हेगारीच्या घटनामंध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. अशातच नागपूर रेल्वे स्थानकावर मध्यरात्री एकाचा मुडदा पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीने मृताच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.

Jun 10, 2023, 10:31 AM IST

नागपुरात निवृत्त पत्रकाराचा संशयास्पद मृत्यू; घराच्याच विहीरीत आढळला दगड बांधलेला मृतदेह

Nagpur Crime : नागपुरातील जेष्ठ पत्रकार अरुण फणशीकर यांचा संशयास्पदरित्या विहिरीत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. फणशीकर यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली, याचा तपास नागपूर पोलीस करत आहेत.

Jun 9, 2023, 12:33 PM IST

Viral Video: वाढत्या उकाड्यानं 'राजकुमार' वाघाचाही पारा चढला; स्वत:च्या क्षेत्रात अनोळखी हालचाली पाहून काय केलं पाहाच

Nagpur Tiger Video : एक वाघ असतो.... एक दिवस ना त्याला राग येतो आणि मग.... या अशा ओळी लहानपणी तुम्ही गोष्टींमधून ऐकल्या असतील. सध्या व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओतून तुम्हाला वाघाच्या रागाचा अंदाजही येईल. 

 

May 26, 2023, 07:53 AM IST

लग्नमंडपात घुसून धुमाकूळ राजकुमार वाघाची गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयातही मस्ती सुरूच

Rajkumar Tiger : तीन वर्षापूर्वी थेट लग्नमंडपात प्रवेश करुन धुमाकूळ घालणाऱ्या राजकुमार वाघाला जेरबंद करण्यात आले होते. मात्र त्याच्या वर्तणुकीमुळे त्याला पुन्हा बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात सोडण्याता आले आहे.

May 25, 2023, 11:01 AM IST

न्यायमूर्ती झोपले असताना गाडी बाहेर काढली अन्....; नोकरी गेली, लाखांचा दंड; वाचा नेमकं काय घडलं?

Nagpur Crime : नागपुरात उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांसोबत घडलेल्या या प्रकारामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. नागपूर पोलीस विभागाने या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करत त्याचे निलंबन करत दोन लाखांचा दंड ठोठावला आहे.

May 23, 2023, 12:54 PM IST