Video | नागपुरात आर. संदेश ग्रुपवर ईडीची धाड; रामदेव अग्रवाल यांच्या घरी तपास सुरु
Nagpur news ED Raid R Sandesh Group
Mar 3, 2023, 12:35 PM ISTकोण म्हणतं प्रामाणिकपणा हरवलाय? हातावर पोट असणाऱ्या वृद्धानं पावणेचार लाखांचं सोनं केलं परत
Nagpur News : नागपुरात सध्या या घटनेची जोरदार चर्चा असून पोलिसांकडूनही या व्यक्तीचे कौतुक करण्यात येत आहे. वृद्ध व्यक्तीच्या एका कृतीने पावणेचार लाखांचं सोनं मूळ मालकाला परत मिळालं आहे.
Feb 27, 2023, 09:31 AM ISTNagpur news : 2500 वर्षांपूर्वीच्या महापाषाण संस्कृतीचे पुरावशेष जगासमोर; पाहा नेमकं कायकाय सापडलं...
Nagpur news : पुरावशेष म्हणजे काय, ते कोणत्या काळातील आहेत आणि नेमकं कायकाय सापडलं? या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि रंजक माहिती एका क्लिकवर. पाहा ही मोठी बातमी
Feb 23, 2023, 02:24 PM IST
Nagpur heat Temperature increse | नागपुरात रणरणत्या उन्हाने नागरिक हैराण
nagpur temperature rise to 40 degree in february
Feb 22, 2023, 10:35 AM IST...तोपर्यंत पाच - सहा मुले जन्माला घाला; देवकीनंदन महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य
Devkinandan Thakur Maharaj : भारतात लोकसंख्येचा एवढा मोठा स्फोट झाला की, कुणी विचारही करू शकत नाही. आजही आपल्यावर अत्याचार होत आहेत, असेही देवकीनंदन ठाकूर महाराज म्हणाले.
Feb 20, 2023, 11:10 AM ISTCrime News : पोलिसांच्या तावडीतून सुटला, पण, आयुष्यातून उठला; भितीमुळे गेला जीव
पोलिस पकडतील या भितीने तरुणाने लाख मोलाचा जीव गमावला आहे.
Feb 13, 2023, 09:33 PM ISTNagpur News : बोराने केला घात...? पाच वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Nagpur News : गुरुवारी खेळता खेळता ही चिमुकली अचानक गायब झाल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र शुक्रवारी जेव्हा मुलगी सापडली तेव्हा सगळ्यांच्या पायाखालची जमिनच सरकली.
Feb 10, 2023, 05:35 PM ISTमोबाईलचा नाद, जीवाला घात... ऑनलाईन चॅलेंज पूर्ण करताना 13 वर्षांच्या मुलाचा गळफास लागून मृत्यू
Nagpur : यूट्यूबवरील चॅलेंज पूर्ण करण्यासाठी 13 वर्षीय मुलगा शेजारच्यांच्या गच्चीवर गेला होता. बराच वेळ मुलगा परत न आल्याने त्याच्या कुटुंबियांनी शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र शेजारच्यांच्या गच्चीवर पोहोचताच मुलाच्या कुटुंबियांना धक्का बसला
Jan 28, 2023, 01:58 PM ISTNagpur News : एका चुकीमुळे इंजिनिअर होण्याचं स्वप्न भंगलं.... रेल्वे रुळ ओलांडताना तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
Nagpur News : या दुर्दैवी अपघातात तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की तरुणीला रेल्वेने 50 फूटांपर्यंत फरफटत नेले. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूही नोंद केली असून पुढील तपास सुरु केला आहे
Jan 19, 2023, 10:01 AM ISTVIDEO : तो चहाच्या स्टॉलवर गुटखा खातं होता, तेवढ्यात Sonu Sood आला आणि मग...
Viral Video : सोनू सूद कायम कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी धावत्या ट्रेनमध्ये दारावर बसल्याचा त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता त्याचा अजून एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे.
Jan 17, 2023, 10:53 AM IST
VIDEO : Nagpur च्या भैताड पोट्ट्यांना स्कूटरवर स्टंट करणं पडलं महागात...
Viral Video : नागपुरातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये रस्त्यावर भरदिवसा स्कूटरवर स्टंट करताना तरुण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
Jan 15, 2023, 06:08 PM ISTजीवघेणा ठरला नायलॉन मांजा... 11 वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू
Crime News : बंदी असतानाही नायलॉन मांजाची सर्रास विक्री केली जात आहे. काही जणांसाठी क्षणिक आनंद देणारा पतंग उडवण्याचा खेळ एका मुलाच्या जीवावर बेतला आहे
Jan 15, 2023, 03:57 PM ISTKite :पतंग पकडताना आयुष्याचा दोर कापला; 13 वर्षाच्या मुलाचा भयानक मृत्यू
कुंभारटोली लगतच्या रेल्वे ट्रॅकवर ही घटना घडलेय. पतंग पकडण्याचा नादात 13 वर्षीय मुलाचा रेल्वेच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली.
Jan 14, 2023, 08:36 PM ISTआमदार सुनील केदार यांना अभियंत्याला मारहाण भोवली, एक वर्षाची जेल
Sunil Kedar: काँग्रेसचे आमदार सुनील केदार (MLA Sunil Kedar) यांना जिल्हा सत्र न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली आहे. तर या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती आमदार केदार यांच्या वकिलांनी दिली आहे.
Jan 13, 2023, 04:47 PM ISTNagpur Crime : अशफाकचा झाला संजय, ऑनलाईन पैसे देतो सांगून सोन्याचे कडे घेऊन काढला पळ
Nagpur Crime News : आरोपीने कुरिअर बॉयला बोलवून ऑनलाईन पैसे देतो असे सांगून सोन्याचे कडे असलेले पार्सल घेऊन पळ काढला.
Jan 12, 2023, 06:11 PM IST