nagpur news

आमदार सुनील केदार यांना अभियंत्याला मारहाण भोवली, एक वर्षाची जेल

Sunil Kedar: काँग्रेसचे आमदार सुनील केदार (MLA Sunil Kedar) यांना जिल्हा सत्र न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली आहे. तर या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती आमदार केदार यांच्या वकिलांनी दिली आहे.

Jan 13, 2023, 04:47 PM IST

Nagpur Crime : अशफाकचा झाला संजय, ऑनलाईन पैसे देतो सांगून सोन्याचे कडे घेऊन काढला पळ

Nagpur Crime News : आरोपीने कुरिअर बॉयला बोलवून ऑनलाईन पैसे देतो असे सांगून सोन्याचे कडे असलेले पार्सल घेऊन पळ काढला.

Jan 12, 2023, 06:11 PM IST

Nagpur Crime : बाईकला धडक बसल्याने रागाच्या भरात तरुणाची हत्या; गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात सलग तिसरी गंभीर घटना

Nagpur Crime : पुण्याप्रमाणे गेल्या काही दिवसांपासून नागपुरातही गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशातच नवीन वर्षातही गुन्हेगारीच्या वारंवार घटना दिसत आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच तीन हत्या झाल्याने नागपुरकर दहशतीच्या छायेखाली आहेत.

Jan 9, 2023, 12:36 PM IST

Shocking News: कैद्याच्या पार्श्वभागात सापडला मोबाईल आणि बॅटरी; झडती घेणारे पोलिस झाले शॉक

मोबाईल सापडलेला आरोपी प्रणय बुरसे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर मालेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रॉबरी आणि खंडणीची गुन्ह्यात शिक्षा भोगत आहे. 2018 मध्ये औरंगाबाद येथील कारागृहातुन तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. 

Jan 7, 2023, 09:51 PM IST

Nagpur News : महिला कर्मचाऱ्यांकडे टकमक पाहणाऱ्यांनो सावधान! आता तुमची खैर नाही...

Nagpur News : काही दिवसांपूर्वी आयटम म्हटल्याने एका व्यावसायिकाला तब्बल दीड वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. त्यानंतर आता महिला कर्मचाऱ्यांकडे एकटक पाहणाऱ्यांवरही कारवाई होणार आहे.

Jan 7, 2023, 05:57 PM IST

Breaking : 'महापुरुषांचा अपमान होतो...' नागपूर विधानभवनासमोर तरुणीचा आत्महदहनाचा प्रयत्न

महापुरुषांचा अपमान होतो, वारकरी संप्रदायाचा अपमान होतो अशा घोषणा तरुणीचा आत्मदहनाचा प्रयत्न, तरुणीला पोलिसांनी घेतलं ताब्यात

Dec 23, 2022, 03:21 PM IST

चूक कोणाची? 10 वर्षीय सायकल स्पर्धेसाठी आलेल्या खेळाडूचा उपचारादरम्यान मृत्यू

या दहा वर्षीय खेळाडूची प्रकृती इतकी बिघडली होती की तिला व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवावे लागले. उपचारादरम्यान तिला इंजेक्शन देण्यात आले.मात्र, काही तासांनी तिची प्रकृती बिघडली आणि तिचा मृत्यू झाला

Dec 23, 2022, 09:23 AM IST

शेवटी ती 'आई' आहे! NCP आमदार सरोज अहिरे अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन अधिवेशनात

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नाशिकच्या आमदार सरोज अहिरे यांनी वेधलं लक्ष, अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन अधिवेशनाला हजेरी

Dec 19, 2022, 12:55 PM IST

Winter Session : राज्याचं आजपासून हिवाळी अधिवेशन, नागपुरात सरकार दाखल होताच, नक्षलवाद्यांचा सरकारला इशारा

Winter Assembly Session : राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात सुरु होणार आहे. अनेक मुद्यांवर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कसोटी आहे

Dec 19, 2022, 07:30 AM IST

Maharatra Politics: "...तोपर्यंत Devendra Fadnavis मुख्यमंत्री झाले पाहिजेत"; बावनकुळेंच्या स्पष्ट भूमिकेमुळे चर्चेला उधाण!

Chandrasekhar Bawankule on Devendra Fadnavis: माझ्या भाजप प्रदेशाध्यक्षपदाच्या (BJP State President) कार्यकाळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत, असं वक्तव्य केल्याने आता राज्यात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

Dec 18, 2022, 05:03 PM IST

"ज्यांनी सुरुवात केली त्यांनीच शेवट केला, हेच सत्य", कपिल पाटील यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं!

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या श्रेय लाटण्याचा आरोपाला कपिल पाटील यांचं प्रत्युत्तर! 

Dec 11, 2022, 08:05 PM IST

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गानंतर विदर्भाला आणखी एक Gift; पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

Chadrapur News: नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते नागपूर मेट्रोचे लोकार्पण झाले. सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ पेटरोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी (सिपेट), चंद्रपूरच्या नव्या इमारतीचे लोकर्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. 

Dec 11, 2022, 04:07 PM IST

PM Modi : "पुढच्या वेळी पण मला....", मुख्यमंत्री शिंदेंची मोदींकडे 'ही' मागणी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्ग प्रकल्प हाताळत असताना आम्ही खऱ्या अर्थाने सगळी काळजी घेतली. हा महामार्ग इको फ्रेंडली आहे. आम्ही 11 लाखं झाडं लावतोय.

 

Dec 11, 2022, 03:05 PM IST

PM Modi : 'या' मार्गावरील वाहतूक बंद; अवजड वाहनांनाही बंदी, जाणून घ्या कारण

PM Narendra Modi in Nagpur: पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा मार्गस्थ होताना नागपुरातील काही ठिकाणची वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. मात्र पर्यायी मार्गांची यादी नागपूर प्रशासनाकडून जारी करण्यात आली आहे. 

Dec 11, 2022, 09:59 AM IST

मास्टरमाईंड! 500 रुपयाची बनावट नोट अशी वापरली; चोराची डोकॅलिटी पाहून पोलिसही अवाक

आरोपी दररोज नागपूरच्या (Nagpur crime) सदर मार्ग येथे शम्मी रामप्यारे दुकानात (Shopkeeper) येऊन नाश्ता करायचा. दररोज आरोपी 20 रूपये खर्चुन नाश्ता करायचा. पैसे देऊन झाल्यावर उरलेली रक्कम घेऊन घरी परतायचा. अशाप्रकारे तो दुकानदाराला गंडा घालायचा. 

Dec 10, 2022, 10:34 PM IST