mustafizur rahman

धोनीच्या सीएसकेला 1 मेनंतर धक्का बसणार, 'हा' खेळाडू बाहेर होणार

IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्सने दमदार कामगिरी केली आहे. सहापैकी चार सामने जिंकत चेन्नई पॉईंटटेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. पण चेन्नईला आता एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. चेन्नईचा प्रमुख गोलंदाज आयपीएलमधून बाहेर होणार आहे. 

Apr 16, 2024, 09:04 PM IST

Purple Cap in IPL 2024 : मुंबईच्या पराभवानंतर पर्पल कॅप कोणाकडे?

Purple Cap in IPL 2024 : मुंबईच्या पराभवानंतर पर्पल कॅप कोणाकडे आहे? तुम्हाला माहिती आहे का?

Apr 15, 2024, 04:25 PM IST

IPL 2024 : थाला धोनीच्या CSK ला मोठा धक्का, 'हा' स्टार खेळाडू स्ट्रेचरवरून गेला मैदानाबाहेर

Mustafizur Rahman Injured : बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामन्यात (Bangladesh vs Sri Lanka) धक्कादायक घटना पहायला मिळाली. चेन्नई सुपर किंग्जचा स्टार गोलंदाज जखमी झाला आहे. 

Mar 18, 2024, 08:20 PM IST

BPL 2024 : डोक्याचा चेंडू लागल्याने मुस्तफिजूर रहमान रक्तबंबाळ, तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवलं, पाहा धक्कादायक Video

Mustafizur Rahman Video :  बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये सराव करत असताना चेंडू डोक्याला लागल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

Feb 18, 2024, 04:23 PM IST

ये तूने क्या कियाsss... KL Rahul ची एक चूक अन् टीम इंडियाचा 'नागिण डान्स' हुकला!

KL Rahul drop catch of Mehidy Hasan: सामन्यात भारताकडून अनेक चुका झाल्या. त्यात फिल्डिंग करताना खेळाडूंनी भरपूर चुका केल्याचं दिसून आलं. त्यात सर्वात मोठी चूक केली ती उपकर्णधार के एल राहूलने...

Dec 4, 2022, 08:13 PM IST

DC vs PBKS: असं कोण करतं? शेवटच्या बॉलवर मुद्दाम आऊट का व्हायचं? व्हिडीओ

पंजाबच्या खेळाडूचं अजबच! टीम हरते ते राहिलं बाजूला, शेवटच्या बॉलवर असं कोण करत? पाहा व्हिडीओ 

Apr 21, 2022, 01:17 PM IST

ICC ने निवडला सर्वोत्तम T20 संघ, किती भारतीय खेळाडूंचा समावेश?

टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्धचा पराभव टीम इंडियासाठी अजूनही महागात  

Jan 19, 2022, 07:35 PM IST

IPL-10 : मुंबई इंडियन्सला सतावण्यासाठी बांगलादेशचा हा गोलंदाज येतोय...

 बांगलादेशचा तेज गोलंदाज मुस्तफिजूर रहमान इंडियन प्रीमियर लीगच्या दहाव्या सीझनमध्ये गतविजेते सनराइजर्स हैदराबाद संघात सामील होणार आहे.

Apr 12, 2017, 07:04 PM IST

या बॉलरने वाढवल्या अंपायर्सच्या चिंता

सनरायजर्स हैदराबादचा गोलंदाज मुस्तफिजूर रहमान याने अंपायरींग करणाऱ्या अंपायरच्या चिंता वाढवल्या आहेत. अंपायरांचं म्हणणं आहे की, मुस्तफिजूरच्या बॉलला योग्य प्रकारे जज करणं खूप कठिण होऊन जातं.

May 15, 2016, 09:31 PM IST

VIDEO : रेहमानच्या जबरदस्त यॉर्करने रसेल उद्ध्वस्त

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान हैदराबादच्या मुस्तफीझूर रेहमानने टाकलेला चेंडू यंदाच्या हंगामातील सर्वात जबरदस्त यॉर्कर ठरला.

Apr 19, 2016, 02:11 PM IST

शेवटच्या बॉलवर मुस्ताफिजूरला रन आऊट करत कॅप्टन कूल धोनी म्हणाला, बुरा न मानो होली है...

 शेवटच्या बॉलवर मुस्ताफिजूर रन आऊट करत कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी म्हणाला, बुरा न मानो होली है... 

Mar 24, 2016, 11:34 AM IST

भारत-बांग्लादेश दुसरी वनडे, बरोबरी साधण्याची भारताला संधी

बांग्लादेशविरुद्ध पहिली वनडे गमावल्यानंतर आज मीरपूरमध्ये दुसरी वनडे खेळली जाणार आहे. मालिका गमाविण्याचं दडपण असताना भारतीय संघ महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली आज बांग्लादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या वन-डेमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या निर्धारानं उतरणार आहे.

Jun 21, 2015, 08:42 AM IST

वैतागलेल्या 'कॅप्टन कूल'नं खेळाडूला काढलं मैदानाबाहेर!

भारत-बांग्लादेश दरम्यान खेळल्या गेलेल्या पहिल्या वन डे सामन्यात बांग्लादेशनं भारताल ७९ रन्सनं धोबीपछाड दिली. पण, याच मॅचमध्ये प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणारा एक प्रसंग घडला.

Jun 19, 2015, 10:06 PM IST