‘मोदींवर टीका करणं सोप्पं, पण चूक मुस्लिमांची!’ असं का म्हणाले ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह?
Naseeruddin Shah On Muslims : आपल्या भेधडक वक्तव्यासाठी चर्चेत असलेले अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि मुस्लीम समाजावर आपलं मत मांडलं आहे.
Jun 12, 2024, 08:59 PM ISTRamadan 2024 : मुस्लिम बांधव रमजानमध्ये खजूर खावून उपवास का सोडतात?
रमजानच्या मुहूर्तावर फळबाजारात 60 हून अधिक प्रकारच्या खजूर उपलब्ध आहेत. 60 ते 200 रुपये किलोने बाजारात खजूर उपलब्ध आहे.
Mar 12, 2024, 07:21 PM ISTमुस्लिम समाज आरक्षणसाठी रस्त्यावर उतरला तर गोळ्या घातल्या जातील; अबू आझमींचे वादग्रस्त विधान
Maharashtra politics : मुस्लिम आरक्षणाबाबत अबू आझमी यांनी वादग्रस्त वक्त केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
Mar 4, 2024, 04:12 PM ISTमुस्लिम, मागासवर्गीय लोकांना मुंबईत घरं नाकारली जातात तेव्हा आक्रोश का होत नाही ? पाहा कोणी उपस्थित केला सवाल
मुंबईत मराठी माणसाला घर नाकारला म्हणून आक्रोश होतो, पण मुस्लिम, मागासवर्गीय, मांसाहारी लोकांना मुंबईत घरं नाकारली जातात तेव्हा आक्रोश का होत नाही असा सवाल विचारला गेला आहे. मुंबईतल्या मुलुंड इथं मराठी महिलेला घर नाकारल्यानंतर याचे पडसाद आता उमटू लागले आहेत.
Sep 28, 2023, 06:52 PM ISTअनंत चतुर्दशी आणि ईद एकाच दिवशी, नाशिकनंतर नवी मुंबईत मुस्लिम बांधवांनी घेतला 'हा' निर्णय
Anant Chaturdashi And Eid: ईद ए मिलाद आणि गणपती विसर्जन एकाच वेळेस येत असल्याने कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. दोन्ही सण कोणतेही गालबोट न लागता आनंद, उत्साहात साजरे व्हावेत यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहेत.
Sep 15, 2023, 11:25 AM ISTNashik | नांदगावमध्ये दुसऱ्या दिवशी ईद-ए-मिलादचा जुलुस निघणार; मुस्लिम बांधवांचा निर्णय
Nashik Nandgaon Hindu-Muslim Unity On Ganesh Visarjan And Eid-E-Milad Celebration
Sep 6, 2023, 12:00 PM ISTनांदगावमध्ये मुस्लिम समाजाने घेतला 'असा' निर्णय, राज्यभरातून होतंय कौतुक
Nashik Muslim Community:आपल्या देशात सर्व जाती धर्माचे लोक राहतात. अशावेळी एकाच दिवशी दोन्ही धर्माचे सण येण्याचे प्रसंग अनेकदा समोर येतात. पण यातून आपण कसा मार्ग काढतो? यावर सलोखा टिकून असतो.
Sep 6, 2023, 09:54 AM ISTVideo | त्रंब्यकेश्वरमधील संदल - धुनी प्रथा बंद; मुस्लिम समाजाची भूमिका
Trimbykeshwar Dhuni practice discontinued decision of Muslim community
May 18, 2023, 01:45 PM ISTत्र्यंबकचा वाद पेटला! मंदिरात इतर धर्मियांना प्रवेशबंदी, पायऱ्यांवर हिंदू समाजाकडून शुद्धीकरण...
राज्याच्या काही भागात जातीय दंगली उसळल्यात. तर दुसरीकडं त्र्यंबकेश्वर मंदिरातीतल धार्मिक वादही वाढत चाललाय. काही मुस्लीम तरुणांनी मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केल्यानंतर हिंदू संघटनांनी मंदिर शुद्धीकरणाची मोहीम हाती घेतलीय
May 17, 2023, 06:45 PM ISTUddhav Thackeray: '...तर मालेगाव वाचलं नसतं'; उद्धव ठाकरे यांनी सांगितला 'तो' किस्सा!
Uddhav Thackeray In Malegoan: कोरोना काळात आमच्यासमोर दोन संकटं होती. एक म्हणजे धारवी आणि दुसरं म्हणजे मालेगाव. मी मुल्ला मोलवींना भेटलो. घरी बसून काम करत होतो तेव्हा...
Mar 26, 2023, 08:08 PM ISTBaba Ramdev : योगगुरू बाबा रामदेव यांना मोठा झटका; पोलिसांत गुन्हा दाखल
FIR against Baba Ramdev : गेल्या काही दिवसांपासून बाबा रामदेव हे त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत होते. मुंबईतल्या एका कार्यक्रमातही त्यांनी महिलांच्या कपड्यांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता थेट बाबा रामदेव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Feb 6, 2023, 09:57 AM ISTकोल्हापूर हा ट्रेलर होता खरा पिच्चर दाखवायला लावू नका, नितेश राणेंचा इशारा
लव्ह जिहादची प्रकरणे अनेकदा समोर येतात. या प्रकरणांवर तीव्र विरोध व्यक्त केला जातो तर काही ठिकाणी यावर आक्षेप ही घेतला जातो.
Nov 3, 2022, 04:51 PM ISTVideo | मागास जातींच्या अभ्यासासाठी केंद्र स्थापन करणार समिती
Union Minister Athawale informed that the Center will study backward castes in Muslim and Christian communities
Oct 28, 2022, 10:55 AM ISTमुस्लीम युवकांना दांडियात नो एण्ट्री? दांडिया खेळायचाय तर ओळखपत्र बंधनकारक
दांडिया खेळायचाय आधी आपली ओळख सांगा, निर्णयावरुन वाद पेटण्याची शक्यता
Sep 13, 2022, 06:28 PM ISTNupur Sharma Controversy : मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात नुपूर शर्मा विरोधात संताप
नुपूर शर्मा (Nupur Sharma Controversy) यांनी मुस्लीम धर्मगुरु मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं.
Jun 10, 2022, 04:26 PM IST