मुस्लिम बांधव रमजानमध्ये खजूर खावून उपवास का सोडतात?

खजूर

रमजानच्या मुहूर्तावर फळबाजारात 60 हून अधिक प्रकारच्या खजूर उपलब्ध आहेत. 60 ते 200 रुपये किलोने बाजारात खजूर उपलब्ध आहे.

रमजान

मात्र, मुस्लिम बांधव रमजानमध्ये खजूर खावून उपवास का सोडतात? असा सवाल तुम्हालाही पडला असेल.

ड्रायफ्रूट

खजूर हे एक असे ड्रायफ्रूट आहे, ज्यामध्ये फायबर, लोह, सोडियम आणि पोटॅशियम सारखे घटक देखील आढळतात.

शरिरात उर्जा निर्माण

दिवसभर उपवास केल्यानंतर शरिराला पाण्याची गरज निर्माण होते. खजूर खालल्याने शरिरात उर्जा निर्माण होते अन् पोषकतत्वे देखील मिळतात.

फायबर- पोटॅशियम

खजूरमध्ये फायबर, झिंक, कॅल्शियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी6, ए, लोह यांसारखे घटक असतात.

थकवा

खजूर खालल्याने अॅसिडिटी, पोटदुखी अन् थकवा देखील लागत नाही. तसेच हाडांसाठी देखील खजूर फायदेशीर ठरतं.

VIEW ALL

Read Next Story