तरुणीवर अमानुष सामूहिक बलात्कार आणि हत्या
दिल्लीमधील सामूहिक बलात्कार प्रकरणावरून सरकारविरोधात रान पेटलं असतानाच नांदेड जिल्ह्यातल्या काकांडीजवळ 20 ते 25 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याचं उघड झालंय. या तरुणीची अद्याप ओळख पटलेली नाही.
Feb 3, 2013, 02:46 PM ISTपतीच्या मृतदेहावर `ती` भाजत होती तंदूर
महिलांवरील अत्याचारांच्या घटना वारंवार समोर येत असताना महिलांकडून पुरूषांवर होणाऱ्या अत्याचारांच्याही घटना पुढे आल्या आहेत. पंजाबमध्ये एका पत्नीने आपल्या नवऱ्याचा खून करून त्याचा मृतदेह आंगणात पुरला आणि त्यावर पुढे तीन महिने ती तंदूर भाजत होती.
Jan 22, 2013, 04:28 PM ISTनऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून खून
नऊ वर्षांच्या मुलीचा मृतदेह रेल्वेस्थानकाच्या पूर्वेला असलेल्या काटवनातून पोलिसांनी काल (शुक्रवार) रात्री ताब्यात घेतला.
Jan 13, 2013, 12:12 AM ISTविद्याविहार तिहेरी हत्येचं गूढ उकललं
विद्याविहार स्थानकाजवळील नटराज हॉटेलमध्ये तिघांची शनिवारी गुढरीत्या हत्या कण्यात आली होती. या हत्येमागील गूढ उकलण्यास पोलिसांना यश आलंय. या प्रकरणी सोनू उर्फ प्रदीप सोनावणे याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
Jan 7, 2013, 01:14 PM ISTबिहार पोलिसाची हत्या करणाऱ्या नराधमांना कल्याणमध्ये अटक
एका बिहार पोलिसांची त्यांच्या पिस्तूलातून गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या चार नराधमांना ठाणे ग्रामीण पोलिसांनी अटक केलीय. गुन्हा करण्यासाठी या आरोपीने गंगेश कुमार याची पिस्तूल चोरून त्याची 31 डिसेंबरला हत्या केली.
Jan 6, 2013, 08:45 PM ISTमित्राने समलिंगी संबंधांसाठी जबरदस्ती केल्याने खून
सुरूवातीला साध्या गप्पा मारणाऱ्या रायनने नंतर आलेकसोबत शारीरिक चाळे करण्यास सुरूवात केली. आलेकने विरोध दर्शवताच रायनने आलेकला मारहाणही केली.आपला बचाव करण्यासाठी आपण रायनचा खून केल्याचं आलेकने म्हटलं आहे.
Dec 26, 2012, 07:29 PM IST३०० कोटी रुपयांच्या हिऱ्यांची लूट, एकाची हत्या
केरळमध्ये शाही परिवाराचे तब्बल ३०० कोटी रुपयांचे हिरे लुटले गेल्याची घटना घडली आहे. यावेळी हरिहर शर्मा या हिरे व्यापाऱ्यांची हत्याही झाली. शाही परिवारातीलच एक असणारे हरिहर शर्मा हिऱ्यांचा सौदा करत असताना ही घटना घडली.
Dec 26, 2012, 05:17 PM ISTअनैतिक संबंधातून पत्नीने केले पतीचे ११ तुकडे
अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीनं पतीची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार कल्याणमध्ये उघडकीस आलाय. या महिलेचा पती मथर धूर याचा 11 तुकडे केलेला मृतदेह पोलिसांना सापडला होता.
Dec 17, 2012, 11:30 PM ISTपनवेल हत्याकांडप्रकरणी एक अटकेत
पनवेलजवळच्या फार्महाऊसवरील हत्याकांडाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलयं. हत्या करणाऱ्या चंद्रकांत वाघमारे याला पोलिसांनी अटक केली.
Nov 19, 2012, 12:53 PM ISTफार्म हाऊसमध्ये एकाच वेळी चौघांचा खून
पनवेलजवळच्या शिरवली गावात 4 जणांची हत्या झाली आहे. शिरवलीजवळ असणा-या एका फार्म हाऊसवर हे मृतदेह सापडलेत.
Nov 14, 2012, 03:15 PM ISTमुंबईत महिला असुरक्षित
अवघ्या २४ तासात मुंबईत एका परदेशी तरुणीवर बलात्काराची तसेच एका वृद्ध महिलेचा खून झाल्यांच उघड झालंय. पण केवळ या दोनच घटना घडल्या असं नाही तर गेल्या काही महिन्यात अशा प्रकरणांमध्ये वाढ झालीय. त्यामुळे महिलांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय.
Nov 6, 2012, 11:33 PM ISTमालाडमध्ये वृध्द महिलेची हत्या
मुंबईत मालाडमध्ये एका वृद्ध महिलेची हत्या झालीय. मालाडच्या मोहन कॉलनीत ही घटना घडलीय. निर्मला व्होरा असं या महिलेचं नाव असून चोरीच्या उद्देशानं त्यांची हत्या झाल्याचा संशय आहे.
Nov 5, 2012, 04:04 PM ISTपोलीस पत्नीच्या गूढ मृत्यूनंतर पतीची आत्महत्या
पत्नीच्या संशयास्पद मृत्यूनंतर 24 तासात पतीनेही आत्महत्या केल्याची घटना घडलीये. नाशिकच्या श्रमिकनगर परिसरात प्रशांत पाटील या 32 वर्षींय व्यक्तीनं गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवलीये.
Nov 3, 2012, 01:39 PM ISTपरभणीत महिला पोलिसाची हत्या
परभणीतील पोलिस मुख्यालयाजवळ असलेल्या पोलीस क्वार्टरमध्ये महिला पोलिसाची हत्या झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.
Nov 2, 2012, 02:01 PM ISTप्रेयसीवर सामूहिक बलात्कार करून केला खून
सांगली जिल्ह्यातील विटा येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. वारंवार लग्नासाठी तगादा लावणार्या प्रेयसीवर प्रियकराने आपल्या तीन मित्रांसह सामूहीक बलात्कार करून तिचा निर्घृण खून केला आहे.
Oct 19, 2012, 05:25 PM IST