पिंपरी-चिंचवडमध्ये नात्यांना काळीमा फासणाऱ्या घटना!
नात्याला आणि मानवतेलाही काळीमा फासणाऱ्या दोन धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये उघड झाल्याने शहरवासीय सुन्न झालेत.
Apr 28, 2013, 05:36 PM IST४ मुलांची हत्या करून, माता पित्यांची आत्महत्या
मुलांना मारुन माता-पित्यानं आत्महत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडलीय... मालेगावातल्या पवनवगर परिसरात राहणा-या कुटुंबाने हे कृत्य केलं आहे.
Apr 25, 2013, 05:16 PM ISTआरूषी-हेमराजचा खून तिच्या पित्यानेच केला
आरुषी तलवार हत्याप्रकरणात सीबीआयने मोठा खुलासा केला आहे. आरुषी आणि घरचा नोकर हेमराज यांना आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्यानंतर राजेश तलवार यांनी दोघांची हत्या केली.
Apr 24, 2013, 05:21 PM ISTमुंबईत शिवसेना महिला कार्यकर्त्याची हत्या
मुंबईत एका शिवसेना महिला कार्यकर्त्याची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. अॅंटॉप हिल परिसरात रविवारी रात्री ही घटना घडली. परिसात तणावाचे वातावरण आहे.
Apr 16, 2013, 12:55 PM ISTमुंबईत शेअर ब्रोकरची हत्या
मुंबईत बोरीवलीच्या आदेश्वर अपार्टमेन्टमध्ये राहणा-या एका शेअर ब्रोकरची हत्या करण्यात आली. विजय वोरा असं हत्या झालेल्या शेअर ब्रोकरचं नाव आहे.
Apr 3, 2013, 12:45 PM ISTदुसऱ्या लग्नाला केला म्हणून पत्नीची हत्या!
पुरोगामी महाराष्ट्रात आजही वंशाच्या दिव्यासाठी आणि हुंड्यासाठी विवाहितांच्या हत्या होत आहेत. बुलडाण्यातदेखील याच कारणावरून एका विवाहितेची हत्या करण्यात आली.
Apr 2, 2013, 05:51 PM ISTदीपक भारद्वाज हत्येसाठी दोन करोडची सुपारी!
अरबपती बसपा नेते दीपक भारद्वाज हत्याकांड प्रकरणात आता महत्त्वाचा खुलासा झालाय. सूत्रांच्या माहितीनुसार, दीपक यांच्या हत्येसाठी दोन करोड रुपयांची सुपारी दिली गेली होती.
Apr 2, 2013, 12:36 PM ISTरत्नागिरीत विद्यार्थींनीचा बलात्कार करून खून
रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात एका शाळकरी विद्यार्थिनीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Mar 28, 2013, 04:16 PM ISTमाथेरानमध्ये प्रेयसीची गळा चिरून हत्या
माथेरानमध्ये धक्कादायक बाब उघड झाली आहे. लग्नाची मागणी करणाऱ्या प्रेयसीची प्रियकराने गळा चिरून हत्या केल्याची घटना शनिवारी माथेरानमध्ये घडली.
Mar 10, 2013, 11:23 AM ISTहत्येचा आरोप असणाऱ्या राजाभैय्याचा राजीनामा
उत्तर प्रदेशचा बाहुबली नेता आणि अखिलेश सरकारमधील मंत्री रघुराज प्रतापसिंग उर्फ राजाभय्या यानं मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. उत्तर प्रदेशच्या अखिलेश सरकारमध्ये तो नागरी पुरवठा मंत्रीपदावर होता.
Mar 4, 2013, 03:38 PM IST`तुमची मुलगी शेतात मरून पडली आहे!`
दारु संसाराची राखरांगोळी करते. अनेक जणांचे संसार दारुपायी उद्धस्त झालेत. पण तरीही व्यसनाचा अतिरेक करणा-यांचे डोळे उघडत नाही. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात वाशी गावामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.
Mar 1, 2013, 08:42 PM ISTगॅस संपल्याने पत्नीने पतीलाच गोळी घातली
गॅस सिलिंडरचा कोठा कमी झालाय. त्यातच संतापाची बाब म्हणजे सिलिंडरचे दरही वाढविले गेलेय. आता या महागाईत गृहिणीही होरपळून निघाल्यात. गॅस संपल्याने पत्नीचा पाराच चढला आणि तिने थेट पतीला गोळी घातली. यात पतीचा मृत्यू झाल्याची घटना इंदौरमध्ये घडलीय.
Feb 20, 2013, 05:47 PM ISTभंडाऱ्यात तीन बहिणींवर बलात्कार करून हत्या
देशाला हादरवून सोडणारी घृणास्पद घटना भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात घडली. भंडारा जिल्ह्यातल्या मुरमाडी गावात एकाच कुटुंबातल्या तीन सख्या बहिणींची बलात्कार करुन त्यांची हत्या करण्यात आली.
Feb 20, 2013, 11:33 AM ISTव्यावसायिक स्पर्धेतून बावीस वर्षीय तरुणाचा खून
गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या बजाजनगर मधील अमोल भगवान भाले या बावीस वर्षीय तरुणाचा खून झाल्याचं शुक्रवारी उघडकीस आले.
Feb 16, 2013, 07:46 PM ISTमध्यप्रदेश गृहमंत्र्यांच्या घराजवळ मुलीचा खून
मध्यप्रदेशचे गृहमंत्री उमाशंकर गुप्ता यांच्या निवासस्थानापासून जवळजवळ ६० मीटर दूर काल एका आठ वर्षीय मुलीचं छिन्नविच्छिन्न अवस्थेत शव आढळून आलं.
Feb 5, 2013, 05:26 PM IST