कोल्हापूरमध्ये सख्ख्या भावानंच केली हत्या
कोल्हापूरमध्ये सख्ख्या भावानंच केली हत्या
May 30, 2016, 09:00 PM ISTदहा वर्षांच्या चिमुरड्यानं केला मेव्हण्याचा खून
वसईमध्ये एका दहा वर्षाच्या चिमुरड्याने चक्क आपल्या मेव्हण्याला ठार मारुन बहिणीचा जीव वाचवला. आपला मेव्हणा बहिणीला मारत असल्याचे पाहून या लहानग्यानं घरातील चाकूने मेव्हण्यावर वार केला. मारहाणीत मेव्हण्याचा जागीच मृत्यू झाला. मारहाणीच्या स्वभावाला वैतागून मृत व्यक्तीची पत्नी आपल्या माहेरी वसईला रहायला आलेली.
May 23, 2016, 07:08 PM ISTवसई - दहा वर्षाच्या मुलाचा खून
May 23, 2016, 03:21 PM IST१७ हजारांसाठी अपहरण करुन केला तरुणीचा खून
नोकरीसाठी दिलेले पैस परत मिळत नसल्यामुळे तिघाजणांनी एका तरुणीचं अपहरण करुन तिचा निर्दयीपणे खून केल्याचं उघड झालं.
May 20, 2016, 11:11 PM ISTपैसै परत दिले नाही म्हणून तरुणीचे अपहरण करुन खून
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 20, 2016, 09:00 PM ISTनक्षलवाद्यांनी केलं जवानाचं अपहरण आणि हत्या
नक्षलवाद्यांनी केलं जवानाचं अपहरण आणि हत्या
May 17, 2016, 11:08 AM ISTजवान विनोद पवारचे मारेकरी अजूनही मोकाट
जवान विनोद पवारचे मारेकरी अजूनही मोकाट
May 15, 2016, 09:00 PM ISTप्रवीण तोगडियांच्या भावाची हत्या
विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महासचिव प्रवीण तोगडियांचा भाऊ भरत तोगडियांच्यासह तिघांचा खून करण्यात आला आहे
May 15, 2016, 04:52 PM ISTसांगलीमध्ये निर्भय मॉर्निंग वॉकचं आयोजन
सांगलीमध्ये निर्भय मॉर्निंग वॉकचं आयोजन
May 15, 2016, 02:46 PM ISTगेल्या २४ तासात दोन पत्रकारांच्या हत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 14, 2016, 01:49 PM ISTकसा झाला शीना बोराचा खून ?
शीना बोरा हत्याप्रकरणाचं गूढ लवकरच उकलण्याची शक्यता आहे.
May 11, 2016, 08:42 PM ISTहत्येप्रकरणी रॉकी यादवला अटक
बिहारमधल्या सत्ताधारी संयुक्त जनता दलाच्या आमदाराच्या मुलाला हत्येप्रकरणी अटक करण्यात आलीये. रॉकी यादव असं त्याचं नाव आहे.
May 11, 2016, 08:42 AM ISTसमलैंगिक संबंधांवरून अल्पवयीन मुलानं केला मित्राचा खून
समलैंगिक संबंधांवरून अल्पवयीन मुलानं केला मित्राचा खून
May 9, 2016, 10:06 PM ISTनेत्याच्या गाडीला ओव्हरटेक केल्यानं हत्या
बिहारमध्ये पुन्हा एकदा जंगल राजचा नमुना पाहायला मिळाला आहे. गयामध्ये शनिवारी रात्री एका तरुणाची गोळी मारून हत्या करण्यात आली आहे.
May 8, 2016, 09:06 PM IST