साताऱ्यातल्या मंगल जेधे हत्या प्रकरणी सनसनाटी खुलासा
साता-यातल्या मंगल जेधे खूनप्रकरणी खळबळजनक माहिती समोर आली आहे.
Aug 15, 2016, 06:20 PM ISTधक्कादायक, सासूने सूनेसह तिच्या आईचा गळा चिरला
आपल्या पोटच्या मुलाचे घर सक्ख्या आईनेच उध्वस्त केल्याची घटना मुंब्रा येथे घडली आहे. आरोपी रशिदा अकबर वासानी या महिलेने आपली सून आणि तिच्या आईचा धारदार शास्त्राने गळा चिरून खून केला. या खूनानंतर तिने स्वतःला मुंब्रा पोलिसांच्या स्वाधीन केले.
Aug 9, 2016, 07:29 PM ISTदाभोलकर हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक होणार
नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी आणखी एकाला लवकरच अटक करणार असल्याचं सीबीआयनं मुंबई हायकोर्टात सांगितलं आहे.
Aug 4, 2016, 07:35 PM ISTपेईंग गेस्ट ठेवण्याच्या व्यावसायिक स्पर्धेतून नागपुरात एकाची हत्या
पेईंग गेस्ट ठेवण्याच्या व्यावसायिक स्पर्धेतून नागपूरमध्ये एकाची अमानुषपणे हत्या करण्यात आली आहे.
Jul 31, 2016, 07:45 PM ISTसख्ख्या नाही तर चुलत भावानं दाबला कंदीलचा गळा
पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोचची तिच्या भावानं गळा दाबून हत्या केली होती.
Jul 31, 2016, 03:37 PM ISTस्वप्निल सोनावणे प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात व्हावी - आठवले
नेरुळमधलं स्वप्निल सोनावणे या मुलाच्या हत्येचं प्रकरण हे गंभीर आहे... त्यामुळेच या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात व्हावी, अशी मागणी सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलीय.
Jul 23, 2016, 07:25 PM ISTसासूच्या हत्येनंतर सुनेची आत्महत्या
सासूची हत्या करुन सुनेनं स्वत:च जीवन संपवल्याची धक्कादायक घटना दादरमध्ये घडलीये. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आलीये.
Jul 22, 2016, 12:44 PM ISTकोपर्डी पीडित कुटुंबाला ५ लाख रुपयांची आर्थिक : दानवे
भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी कोपर्डीमध्ये जाऊन, पिडीत कुटुंबाची भेट घेतली.
Jul 22, 2016, 09:08 AM IST'पीटर मुखर्जीच्या आयुष्यात अनेक महिला'
शीना बोरा हत्याप्रकरणी सीबीआयच्या एका साक्षीदारानं पीटर मुखर्जीवर गंभीर आरोप केले आहेत.
Jul 21, 2016, 06:37 PM ISTनेरुळ हत्या प्रकरणी दोन उपनिरीक्षकांना निलंबित, दोघे अटकेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 21, 2016, 03:27 PM ISTतुंगारेश्वरच्या जंगलात 'त्यानं' केली प्रेयसीचीच हत्या
तुंगारेश्वरच्या जंगलात 'त्यानं' केली प्रेयसीचीच हत्या
Jul 20, 2016, 10:32 PM ISTनागपूरमध्ये आईकडूनच मुलीची हत्या
मुलीनं चूक केली म्हणून सगळ्या कुटुंबाची बदनामी होईल, या भीतीनं जन्मदात्या आईनं स्वतःच्याच 22 वर्षांच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडलीये
Jul 18, 2016, 04:00 PM ISTदत्ता फुगेंचा सोन्याचा तो शर्ट गायब
पिंपरी-चिंचवडमध्ये गोल्ड मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले दत्ता फुगे यांची हत्या करण्यात आली.
Jul 17, 2016, 11:33 PM ISTया व्हिडिओमुळे झाली कंदील बलोचची हत्या?
पाकिस्तानची मॉडेल कंदील बलोच हीची तिच्या भावानंच हत्या केली आहे.
Jul 17, 2016, 10:01 PM IST