'म्हणून कंदील बलोचची हत्या केली'
पाकिस्तानची वादग्रस्त मॉडेल कंदील बलोचची हत्या करण्यात आली. या प्रकरणी कंदीलचा भाऊ वसीमला पोलिसांनी अटक केली आहे.
Jul 17, 2016, 03:56 PM ISTगोल्डमॅन फुगेंची दगडानं ठेचून हत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 15, 2016, 08:57 PM ISTवाकडमध्ये इंजिनिअर पतीकडून डॉक्टर पत्नीची हत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2016, 10:17 PM ISTमहिलेनं केली आपल्याच चिमुरड्याची हत्या, आत्महत्येचा प्रयत्न
ठाणे जिल्ह्यातील दिवा इथं एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. इथं एका आईनंच आपल्या दीड वर्षांच्या मुलाची क्रूर पद्धतीनं हत्या केली.
Jul 14, 2016, 09:50 AM ISTबाराखडी आली नाही म्हणून... बापानं केली मुलीची हत्या
क्रोध माणसाला कुठल्या पातळीवर नेऊ शकतो, हे दाखवून देणारी एक धक्कादायक आणि तितकीच क्रूर घटना औरंगाबादमध्ये घडलीय.
Jul 12, 2016, 02:31 PM ISTबाराखडी आली नाही म्हणून... बापानं केला मुलीची हत्या
बाराखडी आली नाही म्हणून... बापानं केला मुलीची हत्या
Jul 12, 2016, 01:28 PM ISTसुनेने केली सासूची निर्घृण हत्या
नवविवाहित सूनेनेच आपल्या सासूची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना हरयाणामधील बेहरोला येथे घडलीये.
Jul 7, 2016, 01:47 PM IST'ब्लेड रनर' ऑस्कर पिस्टोरियसला सहा वर्षांची शिक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 6, 2016, 07:20 PM IST'ब्लेड रनर' ऑस्कर पिस्टोरियसला सहा वर्षांची शिक्षा
दक्षिण आफ्रिकेचा अॅथलिट ऑस्कर पिस्टोरियला सहा वर्ष जेलची हवा खावी लागणार आहे.
Jul 6, 2016, 03:46 PM ISTपत्नी दुसऱ्याच्या प्रेमात पडल्याने पतीने केली क्रूरपणे हत्या
पती दुसऱ्याच्या प्रेमात पडल्याने पतीने क्रूरपणे हत्या केल्याची घटना हैदराबादमध्ये घडलीये. रुपेश कुमार अग्रवाल असं या आरोपी पतीचे नाव आहे.
Jul 6, 2016, 02:00 PM ISTपुण्यात रूममेटचा खून, आरोपी ताब्यात
एकाने रूममेटचा खून केल्याची घटना पुण्यात घडली आहे. जेवताना दोन जणांमध्ये वाद झाले, वादात त्याने तरूणाच्या डोक्यात जेवणाचा डबा घातला, त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले, पण यानंतर त्याला खासगी रूग्णालयातून ससूनमध्ये आणले पण, त्याच्यावर उपचार सुरू असताना, रात्री दोनच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
Jul 4, 2016, 11:37 AM ISTरत्नागिरीत भिकाऱ्यानं पिस्तुलानं केला भिकाऱ्याचा खून
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2016, 08:11 PM IST'पार्सलमध्ये बंदूक लपवून इंद्राणीनं फसवलं'
पार्सलमध्ये बंदूक लपवून इंद्राणी मुखर्जीनं मला एका प्रकरणात फसवलं असा दावा इंद्राणीचा ड्रायव्हर श्यामवर रायनं कोर्टामध्ये केला आहे.
Jul 1, 2016, 10:59 PM ISTबांग्लादेशात आणखी एका हिंदू पुजाऱ्याची हत्या
बांग्लादेशात अल्पसंख्याक समाजाच्या नागरिकांवर हल्ले सुरूच आहेत. आज सकाळी एका हिंदू पुजाऱ्याचा धारधार हत्याराने हत्या करण्यात आली. राजधानी ढाक्यापासून ३०० किमीवर असलेल्या झिनाइदा जिल्ह्यातील एका मंदिरात ही घटना घडली आहे.
Jul 1, 2016, 12:09 PM IST'इन्फोसिस' कर्मचारी तरुणीच्या मारेकऱ्याचा फोटो जाहीर
काही दिवसांपूर्वी एका 24 वर्षीय तरुणीला आयटी प्रोफेशनल तरुणीची सकाळी अनेक लोकांच्या उपस्थितीत रेल्वे स्टेशनवर हत्या करण्यात आली होती.
Jun 30, 2016, 04:29 PM IST