मालाड येथे एकाच कुटुंबातील तिघांची हत्या
मालाड येथील मालवणीमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आल्याचे दुर्दैवी घटना उजेडात आली आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास हे हत्याकांड घडले.
Jun 23, 2016, 01:52 PM ISTदाभोलकर आणि पानसरेंचे मारेकरी एकच ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 21, 2016, 10:03 PM ISTदोन वर्षाच्या मुलीसमोर त्याने केली पत्नीची हत्या
आपल्या दोन वर्षांच्या मुलीसमोर पत्नीची निर्घुण हत्या केलीची धक्कादायक घटना जालन्यात घडलीये. अशोक लखनलाल सुरा असं या आरोपीचं नाव आहे.
Jun 20, 2016, 11:43 AM ISTदाभोलकर हत्येप्रकरणी कोल्हापुरातल्या साक्षीदाराची सीबीआयला मदत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 18, 2016, 09:26 PM ISTदाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयनं साक्षीदार खरेदी केला- सनातन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 17, 2016, 03:57 PM ISTदाभोलकर, पानसरे हत्या प्रकरणात तीन जण पोलिसांच्या रडारवर
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात तीन संशयित औरंगाबाद पोलिसांच्या रडारवर आहेत, अशी माहिती पोलिसांच्या खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
Jun 16, 2016, 02:03 PM ISTमेव्हणीशी लग्न करण्यासाठी त्याने केली साडूची हत्या
राजस्थानच्या उद्यपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडलीये. मेव्हणीशी लग्न करता यावे म्हणून चक्क त्या व्यक्तीने तिच्या पतीचीच हत्या केलीये.
Jun 12, 2016, 01:21 PM ISTबांगलादेशात हिंदू पुजाऱ्यासोबत घडले हे निर्घृण कृत्य
पूजेसाठी जात असताना एका ७० वर्षीय पुजाऱ्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बांग्लादेशात घडली आहे. या पुजाऱ्याची गळा चिरून हत्या केली असून अद्याप त्याची जबाबदारी कुणीही स्वीकारलेली नाही. मात्र इस्लामिक स्टेट किंवा अल-कायदाच्या दहशतवाद्यांनी हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांना आहे.
Jun 7, 2016, 05:25 PM ISTबालकाच्या साक्षीने वडिलांनी आईची हत्या केल्याचे उघड
वर वर वाटणारी आत्महत्येची घटना खून असल्याचं निष्पन्न झाले आहे. तेही एका बालकाच्या साक्षीनं. होय औरंगाबादेत हा प्रकार उघड झालाय.
Jun 3, 2016, 03:05 PM IST१६ वर्षांच्या मुलानं घडवून आणली आईची हत्या
रक्त्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना लातूरमध्ये घडली आहे.
Jun 2, 2016, 06:03 PM IST१६ वर्षांच्या मुलानंच घडवून आणली आईची हत्या
१६ वर्षांच्या मुलानंच घडवून आणली आईची हत्या
Jun 1, 2016, 09:14 PM ISTदाभोलकर हत्येप्रकरणी पुणे, पनवेलमध्ये सीबीआयचे छापे
दाभोलकर हत्येप्रकरणी पुणे, पनवेलमध्ये सीबीआयचे छापे
Jun 1, 2016, 07:41 PM ISTदाभोलकरांचे मारेकरी सापडले ?
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी आज सीबीआयनं पुणे आणि पनवेलमध्ये धाडसत्र सुरू केलं आहे.
Jun 1, 2016, 04:26 PM ISTठाण्यात दुहेरी हत्याकांड, ज्येष्ठासह नोकराची हत्या
पुन्हा एकदा दुहेरी हत्याकांडाने ठाणे हादरलेय. ब्रम्हांड परिसरातील रिजन्सी हाईट्स या उच्चभ्रू वसाहतीमध्ये भीतीचे वातावरण आहे. या सोसाटीतील एका ज्येष्ठ नागरिकासह नोकराची हत्या करण्यात आली आहे.
Jun 1, 2016, 08:44 AM IST