उद्योजक सतीश रसाळ यांच्या हत्येचा उलगडा
कल्याण-शिळ मार्गावरील निळजे येथील उद्योजक सतीश रसाळ यांच्या हत्येचा उलगडा झाला.
Sep 13, 2016, 11:54 PM ISTपीएसआयवर तरूणीला जाळून मारल्याचा आरोप
एका पीएसआयने तरूणीला जाळून मारल्याची घटना वाशिममध्ये घडली आहे. मुलीशी असलेल्या प्रेमसंबंधांच्या रागातून पीएसआयने तरुणाची हत्या केली असल्याचं सांगण्यात येत आहे. वाशिममध्ये २ महिन्यांपूर्वी आढळलेल्या मृतदेहामागे पोलिस अधिकाऱ्याचा हात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Sep 12, 2016, 02:55 PM ISTसांगलीत जन्मदात्या आईसह पत्नी आणि दोन मुलींची हत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 10, 2016, 03:34 PM ISTजन्मदात्या आईसह पत्नी आणि दोन मुलींची हत्या
जमिनीच्या वादातून सांगलीत एकाने आपल्या जन्मदात्या आईसह पत्नी आणि दोन मुलींची हत्या केलीये. भारत कुंडलिक इरकर असं या आरोपीचं नाव आहे.
Sep 10, 2016, 02:26 PM ISTगोविंद पानसरेंच्या हत्येपूर्वी विनय पवारची टेहळणी
कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या हत्येपूर्वी सनातन संस्थेचा साधक विनय पवारने कोल्हापुरातल्या सागरमाळ परिसरात टेहळणी केली होती. त्याला प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने ओळखले आहे.
Sep 9, 2016, 08:04 AM IST'विलास शिंदेंच्या खुनाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा'
'विलास शिंदेंच्या खुनाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा'
Sep 1, 2016, 06:16 PM ISTजादूटोण्याच्या संशयावरून भंडाऱ्यात दोघांची हत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 29, 2016, 07:57 PM ISTगुन्हेगार प्रवीण दिवटे याचा गोळ्या झाडून निर्घृण खून
यवतमाळचा कुख्यात गुन्हेगार प्रवीण दिवटे याचा गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आला आहे. यवतमाळ सह विदर्भात गुन्हेगारी वर्तुळामध्ये दबदबा ठेवणाऱ्या कुख्यात प्रवीणच्या खुनामुळे पोलीस विभागासह गुन्हेगारी क्षेत्र हादरले आहे. यवतमाळ मध्ये कमालीचा तणाव आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Aug 27, 2016, 07:38 PM ISTसोनं आणि पैशांसाठी संतोष पोळनं केले खून?
सातारा जिल्ह्यातल्या वाई हत्याकांडात नवीन माहिती समोर आली आहे.
Aug 26, 2016, 01:40 PM ISTहाणामारीत एकाची हत्या, भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
दोन गटात झालेल्या हाणामारीतून एकाचा खून झाल्याची घटना शिर्डीच्या राहता तालुक्यातल्या पिंपळस इथं घडली. अविनाश कापसे असं या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Aug 23, 2016, 10:03 PM ISTमुंबईत महिला पोलिसालाच न्याय मिळत नाहीय...
मूळची अमरावती जिल्ह्यातील असलेली माधुरी सोळंके मुंबई पोलिसात होती, तिचा बेवारस मृतदेह आढळून आला आणि बेवारस म्हणून पोस्टमॉर्टम देखील आटोपण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
Aug 22, 2016, 04:37 PM ISTपत्नीचे बॉयफ्रेंडसोबत होते संबंध, पतीला कळाल्यानंतर हॉकी स्टिकने मारून घेतला जीव
पत्नीचे आपल्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडसोबत संबंध असल्याच्या संशयाने वेडा झालेल्या पतीने पत्नीला हॉकी स्टीकने बेदम मारहाण केली. त्यानंतर राग अनावर झाल्यावर पत्नी तिचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना भोपाळमध्ये घडली आहे.
Aug 19, 2016, 05:50 PM ISTसंतोष पोळच्या आणखी काही खुनांचा होणार पर्दाफाश, अनेकांचे फुटणार बिंग
संतोष पोळने केलेल्या आणखी काही खुनांचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. आणखी महत्त्वाचं म्हणजे पोलिसांनी केलेल्या चौकशीत संतोष पोळने वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये मदत केलेल्या साथीदारांची नावे उघड केली आहेत. त्यामुळे वाईतल्या अनेकांचं बिंग फुटणार आहे.
Aug 19, 2016, 03:54 PM ISTसहा खून करणाऱ्या डॉ.संतोष पोळचं पोलिसांना खुलं आव्हान
साता-यातला खुनी डॉक्टर संतोष पोळ हा किती थंड डोक्याचा खुनी होता, याचं आणखी एक धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे.
Aug 19, 2016, 11:40 AM ISTडॉ. संतोष पोळनं खून केलेले ते सहा जण कोण?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 15, 2016, 10:57 PM IST