mumbai

Mumbai Deputy Police Commissioner Prashant Kadam on Security for Ganesh Utsav 2023 PT3M53S

राज्यात आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सव होणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्यात आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार असून गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्याचा यामागे उद्देश आहे. पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी ही घोषणा केली आहे. 19 ते 28 सप्टेंबर या काळात महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे. 

Sep 16, 2023, 06:21 PM IST
Mumbai Pune Khalapur Toll Naka Long Queue Of Vehicles PT50S

Video | खालापूर टोल नाक्याजवळ वाहनांच्या रांगा

Mumbai Pune Khalapur Toll Naka Long Queue Of Vehicles

Sep 16, 2023, 02:35 PM IST

मुंबई : कुर्ल्यात इमारतीला मध्यरात्री भीषण आग; 39 रहिवासी रुग्णालयात

Fire In Kurla : मुंबईतील कुर्ला परिसरात शनिवारी पहाटे एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण आगीत 39 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही आग आटोक्यात आल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे.

Sep 16, 2023, 09:37 AM IST
Central Railway Bound Dadar Local Train To Start From Parel Today PT57S

Mumbai | आजपासून दादरहून सुटणाऱ्या लोकल परळहून सुटणार

Central Railway Bound Dadar Local Train To Start From Parel Today

Sep 15, 2023, 12:20 PM IST

किंमत 52,000,000,000 रुपये! मुंबईत जमिनीचा सर्वात मोठा व्यवहार; पाहा नेमका कसा झाला सौदा

Mumbai News : मुंबई... मायानगरी, स्वप्ननगरी अशी ओळख असणाऱ्या या शहरामध्ये घर घेणं किंवा भूखंड खरेदी करणं हे स्वप्न अनेकांनीच पाहिलं असेल पण, शहरातील रिअल इस्टेट क्षेत्रातील एकूण आकडेवारी पाहता बऱ्याचजणांनी या स्वप्नाला दुरून नमस्कार केला आहे. 

 

Sep 14, 2023, 10:44 AM IST

गणपती बाप्पा मोरया! श्रीगणेशमूर्तीवर शिक्का उमटवण्याचा 'तो' निर्णय अखेर रद्द

श्रीगणेश भक्तांच्या भावना लक्षात घेऊन श्रीगणेश मूर्तींवर शिक्का न उमटविण्याचे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले आहेत. तसंच श्रीगणेश मूर्तींवर शिक्का न मारण्याच्या निर्णयाची माहिती मूर्तीकारांपर्यत प्रभावीपणे पोहोचविण्याचेही  आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. 

Sep 12, 2023, 06:59 PM IST

सर्वात धीम्या गतीने धावणारी वंदे भारत मुंबईच्या वाट्याला; पाहा कुणाचा स्पीड किती

वेगाच्या बाबतीत मुंबईची वंदे भारत शेवटच्या क्रमांकावर आहे. मुंबई - सोलापूर आणि मुंबई - शिर्डी वंदे या दोन्ही 13 आणि 14 व्या क्रमांकावर आहेत. 

 

Sep 12, 2023, 03:15 PM IST