mumbai

Photo : राम चरणनं घेतलं मुंबईतील सिद्धिविनायकचं दर्शन

दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता राम चरण काल मुंबईत आला. त्याचे मुंबई विमानतळावरील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता राम चरणनं मुंबईत असलेल्या सिद्धिविनायक मंदिराचे दर्शन घेतले. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Oct 4, 2023, 10:55 AM IST

मुंबईत राहणं महागलं; घरभाडं पाहून तुम्हालाही घाम फुटेल

Mumbai News : मुंबईत घर हवं असं स्वप्न पाहणाऱ्या अनेकांनीच त्यांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेनं वाटचाल सुरु केली असेल. पण, याच मुंबईत राहणं आता किती महागलंय माहितीये? 

 

Oct 4, 2023, 08:51 AM IST

वाद पेटणार? लोढानंतर आता दीपक केसरकारांचंही मुंबई महानगरपालिकेत कार्यालय

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई :   शिंदे-फडणवीस सरकार विरुद्ध विरोधक पुन्हा आमने सामने येण्याची शक्यता आहे. भाजपच्या एका मंत्र्याला मुंबई महापालिकेत कार्यालय देण्यात आलं होतं. आता शिंदे गटाच्या नेत्यालाही मुंबई महापालिकेत कार्यालय देण्यात आलं आहे. यावरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. 

Oct 3, 2023, 09:19 PM IST

महाराष्ट्रात एअरटेलची गुजराती जाहीरात, मराठीच्या मुद्द्यावर मनसे पुन्हा आक्रमक

एअरटेलच्या गुजराती जाहिरातीवर मनसेने आक्षेप घेतला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या मुलुंड इथं मराठी महिलेला गुजराती रहिवासी इमारतीत ऑफिस नाकारल्याची घटना घडली होती. मनसेने दणका दिल्यानंतर इमारतीच्या सेक्रेटरीने माफी मागितली होती. 

Oct 3, 2023, 07:11 PM IST

Indian Railways : मध्य रेल्वेने प्रवास करताय? थांबा... 'या' पाच दिवसांसाठी असणार ब्लॉक

Central Railway Block : पनवेल येथे 02/03.10.2023 (सोम/मंगळ) ते 06/07.2023 (शुक्र/शनि) पाच दिवसांसाठी मध्यरात्रीचा ट्रॅफिक वाहतूक ब्लॉक असणार आहे. तुम्हीही मध्य रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी वाचा

Oct 1, 2023, 07:19 PM IST
 Mumbai North West Lok Sabha Election Shiv Sena Thackeray Camp May Declare Candidate PT2M36S

Mumbai : उत्तर पश्चिममध्ये बाप विरूद्ध मुलगा लढत?

Mumbai : उत्तर पश्चिममध्ये बाप विरूद्ध मुलगा लढत?

Sep 30, 2023, 05:55 PM IST

भटक्या कुत्र्याच्या चाव्याने चिमुरड्याने बापाच्या कुशीत सोडला जीव, मुंबई मनपाने घेतला मोठा निर्णय

'रेबिजमुक्त मुंबई’ साठी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने पुढाकर घेतला आहे.  बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 6 प्रशासकीय विभागांमधील 15 हजार भटक्‍या श्‍वानांचे  रेबिज लसीकरण होणार आहे.  राज्यात पहिल्यांदाच मोबाईल ॲपआधारित रेबिज लसीकरण केलं जाणार आहे. 

Sep 30, 2023, 04:58 PM IST

धोका वाढतोय! प्रत्येक चौथा मुंबईकर 'या' शारीरिक व्याधीनं ग्रस्त

Mumbai People Health News : घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांचं आरोग्याकडे मात्र प्रचंड दुर्लक्ष होताना दिसत आहे. एका निरीक्षणातून समोर आलेली आकडेवारी सावध करणारी. 

 

Sep 30, 2023, 12:30 PM IST