'सिंघमसारखे चित्रपट धोकादायक', हायकोर्टाच्या न्यायमूर्तींचे मोठं वक्तव्य
2011 मध्ये रिलीज झालेला 'सिंघम' हा चित्रपट अजय देवगणच्या करिअरमधील सुपरहिट चित्रपटांपैकी एक मानला जातो. रोहित शेट्टी दिग्दर्शित हा चित्रपट आज हिट फ्रँचायझी बनला आहे. मात्र या चित्रपटावर आता मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Sep 23, 2023, 04:24 PM ISTगणेशोत्सव गोंगाट आणि चेंगराचेंगरीत गुदमरतोय का? मनसे नेते नितीन सरदेसाईंचा सवाल
Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवाचं सध्याचं बदललेलं रुप पाहून मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी ट्वीट करत आपलं काहीतरी चुकतंय का असा सवाल उपस्थित केला आहे.
Sep 23, 2023, 11:46 AM ISTबापरे! मुंबईच्या समुद्रात भूकंप; पाहा कुठं होता केंद्रबिंदू
Mumbai News : इथं संपूर्ण शहर घड्याळाच्या काट्यावर धावत असताना आणि शहरात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत असताना तिथं भूकंपाचे हादरे जाणवले आणि...
Sep 23, 2023, 08:02 AM IST
मुंबईकरांचा प्रवास आणखी जलद होणार, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे 'इतके' टक्के काम पूर्ण
मुंबईकरांचा प्रवास वेगवान होण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचं काम जवळपास पूर्ण होत आलं आहे. या प्रकल्पामुळे जेएनपीटी बंदर, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि मुंबई-गोवा महामार्गासह विविध महत्त्वाच्या ठिकाणचा प्रवास जलद होणार आहे.
Sep 22, 2023, 08:45 PM ISTVideo : Labaugcha Raja च्या मंडपात महिलांची फ्री स्टाइल हाणामारी; तर दर्शन रांगेत भक्तांची धक्काबुक्की
Labaugcha Raja 2023 : देशभरात सर्वत्र गणशोत्सवाची धामधूम आहे. त्यात मंडळात बाप्पाच्या दर्शनांसाठी भक्तगण गर्दी करत आहे. अशातच मुंबईतील प्रसिद्ध लालबाग राजाच्या मंडपातील महिलांची फ्री स्टाइल हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Sep 22, 2023, 01:44 PM ISTVideo | धक्कादायक! आईने आपल्या 39 दिवसांच्या बाळाला 14 व्या मजल्यावरून फेकलं
Mumbai Mulund crime woman throws 39 day old girl
Sep 22, 2023, 10:30 AM ISTम्हाडाची घरं नकोत का कोणाला? पाहा पहिल्यांदाच असं घडलं तरी काय...
MHADA Konkan Division Houses Lottery : म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 5311 घरांसाठी पुन्हा सोडत काढण्याचं जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सवात ही सोडत काढण्यात येणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. मात्र म्हाडाच्या घरांसाठी अल्प प्रतिसाद मिळत आहेत
Sep 22, 2023, 08:42 AM ISTVideo | 'धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करा'; यशवंत सेनेची मागणी
Mumbai Yashwant Sena Demand For Dhangar Reservation
Sep 21, 2023, 04:25 PM ISTखळबळ! मुंबईत चालत्या टॅक्सीत 14 वर्षीय मुलीवर बलात्कार, नराधमांनी पीडितेला रस्त्याच्या कडेला फेकले
Mumbai Crime News: मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चालत्या टॅक्सीत तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.
Sep 21, 2023, 06:56 AM ISTViral Video : 'हे अश्लील चाळे थांबवा'! दिल्ली मेट्रोनंतर, आता मुंबई लोकलमध्ये तरुणीचा बेली डान्स
Mumbai Local Train Video : दिल्ली मेट्रोनंतर आता मुंबई लोकल ट्रेनमध्ये तरुणीचा अश्लील डान्सचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून मुंबईकर संतापले आहे.
Sep 20, 2023, 02:30 PM ISTVideo | लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी झुंबड
Lalbaugcha Raja Over Crowded By Devotees To Seek Blessing GaneshUtsav 2023
Sep 20, 2023, 11:50 AM ISTGanpati Visarjan 2023 : दीड दिवसाच्या बाप्पाला आज निरोप; मुंबई पालिकेकडून तयारी पूर्ण, पोलिसांचीही देखरेख
Ganpati Visarjan 2023 : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आलेला दीड दिवसांचा बाप्पा आज आपला निरोप घेणार आहे. मुंबई पालिकेसोबतच पोलीसही बाप्पाला निरोप देण्यासाठी सज्ज झाले आहेत.
Sep 20, 2023, 08:20 AM ISTGanesh Chaturthi 2023 : मुंबईत हा बाप्पा 69 किलो सोनं, 336 किलो चांदीने सजला, 'इतक्या' कोटींचे विमा कवच
Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीचा सण थाटामाटात साजरा करण्यात येतोय. मुंबईदेखील बाप्पामय झाला आहे. मुंबईत अनेक नावाजलेले आणि प्रसिद्ध असं गणेश मंडळ आहे. त्यातील मुंबईतील सर्वात श्रीमंत बाप्पा म्हणून या बाप्पाला ओळखलं जातं.
Sep 19, 2023, 01:02 PM ISTGanesh Chaturthi 2023 | लालबागच्या राजाच्या भाविकांचा उत्साह शिगेला; पाहा मंडपातील थेट दृश्य
Mumbai Lalbaug Cha Raja Ganpati People In Queue Reaction
Sep 19, 2023, 09:35 AM ISTGanesh Chaturthi | चिंचपोकळीच्या चिंतामणीची प्राणप्रतिष्ठा
Mumbai Chinchpokli Cha Chintamani Darshan Ganesh Utsav 2023
Sep 19, 2023, 08:25 AM IST