mumbai

ये है मुंबई मेरी जान! लोकल प्रवाशांनी मोटरमनला निवृत्तीचं दिलं अनोख गिफ्ट... Video व्हायरल

Viral Video Of Train Driver: मुंबई लोकलचे अनेक किस्से आहेत. कधी कडू तर कधी गोड आठवणी मुंबईकरांना अनुभवायला मिळतात. मुंबई लोकलशी संबंधीत असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. निवृत्त होणाऱ्या मोटरमनला प्रवाशांनी खास गिफ्ट दिलं.

Sep 6, 2023, 06:20 PM IST

मुंबईत खेतवाडीचा राजा गणपतीचे वाजत गाजत आगमन; देशातील सर्वात उंच मूर्ती

मुंबईतील खेतवाडीचा राजाची 45 फूट उंच मूर्तीची झलक पहायाला मिळालेय.   महाराष्ट्राच नव्हे तर संपूर्ण भारतातील सर्वात उंच गणेश मूर्ती येथे पहायला मिळणार आहे. 

 

Sep 6, 2023, 05:28 PM IST

विजय वर्मासह चित्रपट करण्यापूर्वी सैफने करीनाला दिला होता इशारा, 'तू तुझा ॲटिट्यूड...'

Jaane Jaan Trailer : करीना कपूर त्याच्या वाढदिवसाला 21 सप्टेंबरला ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. विजय वर्मा आणि करीनाचा जाने जान ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. पण विजया वर्मासोबत काम करण्यापूर्वी सैफने करीनाला ॲटिट्यूडबद्दल इशारा दिला होता. सैफ करीनाला असं का म्हणाला जाणून घ्या...

 

Sep 6, 2023, 12:46 PM IST

मुंबई ते नागपूर हा प्रवास आता अवघ्या साडेतीन तासांत

Mumbai Nagpur Bullet Train:प्रस्ताव फेब्रुवारीतच सादर झाल्याची माहिती समोर येत आहे. ताशी 350 किमी वेगाने ही बुलेट ट्रेन धावेल. बुलेट ट्रेनचा 68 टक्के भाग हा समृद्धी महामार्गाला समांतर असेल. प्रकल्पाचा खर्च 1 लाख 70 हजार कोटींच्या घरात जाण्याचा अंदाज आहे. 

Sep 6, 2023, 11:22 AM IST

टेक ऑफ आधीच स्वप्नांचा चुराडा; मुंबईतल्या एअर होस्टेस हत्या प्रकरणात अत्यंत खळबळजन खुलासा

मुंबईतल्या एअर होस्टेस हत्या प्रकरणाचा अखेर उलगडा झालाय. सफाई कामगारानेच तिचा गळा चिरल्याचं उघड झालंय. या हत्येनं मुंबई हादरून गेलीय. काय घडलं या तरूणीसोबत. या कामगारानं का केली तिची हत्या याबाबत अनेक खळबळजनक खुलासे समोर आले आहेत. 

Sep 5, 2023, 10:34 PM IST

'राहुल गांधींनी श्रावणात मटण खाल्लं, हेच का खरे जनेयुधारी ब्राह्मण"

जन अधिकार पक्षाचे प्रमुख पप्पू यादव (Jan Adhikar Party chief Pappu Yadav) यांनी भाजपा नेते सुशीलकुमार मोदी (Sushil Kumar Modi) यांना प्रत्युत्तर दिलं आहे. सुशीलकुमार मोदी यांनी लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी श्रावणाच्या पवित्र महिन्यात मटण खाल्ल्याने टीका केली होती. 

 

Sep 5, 2023, 05:40 PM IST

कृष्ण जन्माष्टमी 2023: दहीहंडी पाहायला ' या ' ठिकाणांना भेट द्या

 दरवर्षी कृष्ण जन्माष्टमी संपूर्ण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. भगवान श्रीकृष्णाची जयंती म्हणून साजरी केली जाणारी, कृष्ण जन्माष्टमी हा देशातील प्रमुख सणांपैकी एक आहे. यंदा कृष्ण जन्माष्टमी ७ सप्टेंबरला साजरी होणार आहे.

Sep 4, 2023, 01:41 PM IST

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांना मोठा दिलासा, कशेडी बोगद्यासंदर्भात महत्वाची अपडेट

Kashedi Tunnel: मुंबई गोवा महामार्गातील खड्डेमय रस्त्यामुळे कोकणवासिय हैराण झाले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या कोकणवासियांना यंदाही खड्ड्यातूनच मार्ग काढावा लागणार आहे. त्यात थोडा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

Sep 3, 2023, 11:58 AM IST