mumbai police

माझी एकुलती एक लेक, 2 दिवसांनी घरी परतणार होती; मुंबईतील मृत मुलीच्या वडिलांना अश्रू अनावर

Mumbai Girl Hostel Murder Case: चर्चगेट परिसरात (Churchgate) एका तरुणीवर अतिप्रसंग करुन हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर या प्रकरणात तरुणीच्या वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत. 

Jun 7, 2023, 03:59 PM IST

धोब्याला वॉचमन बनवलं, पण त्यानेच घात केला! मुंबई हॉस्टेलमधील हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा

Mumbai Hostel Murder Case: मुंबईत चर्चगेट परिसरात असणाऱ्या मुलींच्या वसतीगृहात एका मुलीची अत्याचारानंतर हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकुलत्या एका मुलीच्या जाण्याने वडिलांना अश्रू अनावर

Jun 7, 2023, 02:49 PM IST

विवस्त्र अवस्थेत आढळला तरुणीचा मृतदेह; मुंबईतील मुलींच्या हॉस्टेलमधील धक्कादायक प्रकार

Mumbai Hostel Murder: मुंबईतील सरकारी  हॉस्टेलमध्ये तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मरीन ड्राईव्ह पोलिस अधिक तपास करत आहेत. 

Jun 7, 2023, 12:06 AM IST

'देवेंद्र फडणवीस मला घटस्फोट देतील', अमृता फडणवीसांनी अनिल जयसिंघानीला असं कां सांगितलं? पोलिसांचा मोठा खुलासा

Amruta Fadnavis Threat Case: अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्याकडून लाच आणि खंडणी मागत धमकावल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) 793 पानांची चार्जशीट (Chargesheet) दाखल केली आहे. या चार्जशीटमधून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. बुकी अनिल जयसिंघानीवरील (Anil Jaisinghani) आरोप मागे घेण्यासाठी अमृता फडणवीसांना (Amruta Fadnavis) अनीक्षा जयसिंघानीने (Aniksha Jaisinghani) 1 कोटींची ऑफर दिली होती अशी माहिती चार्जशीटमध्ये देण्यात आली आहे. 

 

Jun 6, 2023, 12:48 PM IST

Mumbai Crime: भाईचा बड्डे.... महागात पडला, डिजेच्या बिलामुळे झालेला वाद Birthday Boy च्या जीवावर बेतला

Mumbai Crime : मुंबईतल्या गोवंडी भागातील शिवाजीनगरमध्ये हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिसांनी याप्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. तर त्यातील दोन अल्पवयीन आरोपींची बाल सुधारगृहात रवानगी केली आहे.

Jun 6, 2023, 12:09 PM IST

२० वर्षांचा असताना मित्राला संपवले, आता वयाच्या ४३व्या वर्षी अटकेत; तब्बल दोन दशकानंतर मुंबई पोलिसांना यश

Mumbai Police Arrest Accused After 20 Years: मुंबई पोलिसांनी तब्बल २० वर्षांनंतर आरोपीला अटक केली आहे. २००३च्या हत्या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात यश आलं आहे. 

 

Jun 5, 2023, 11:53 AM IST

वरळीत महिला CEO कार धडकेत ठार प्रकरणी नवा ट्विस्ट; आरोपीने पोलिसांना सांगितलं की "डेअरीसमोर...."

Crime News: वरळीत (Worli) 19 मार्च रोजी 57 वर्षीय राजलक्ष्मी रामकृष्णन (Rajalakshmi Ramakrishnan) यांचा कारने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी कोर्टात चार्जशीट (Chargesheet) दाखल केली आहे. यामध्ये आरोपी चालक सुमेर मर्चंट (Sumer Merchant) याने आपण मद्यप्राशन केलं नव्हतं असा दावा केला आहे. तसंच त्या दिवशी नेमकं काय झालं होतं हे सांगितलं आहे. 

 

May 27, 2023, 02:48 PM IST

"रेड लाइट एरिया किधर है", ट्रेनमधून मुलीसोबत उतरताच जोडप्याची रिक्षावाल्याकडे विचारणा, यानंतर त्याने थेट....

Crime News: मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस (Lokmanya Tilak Terminus) रेल्वे स्थानकावर 20 मे रोजी एक जोडपं ट्रेनमधून खाली उतरलं होतं. यावेळी त्यांच्यासोबत एक मुलगी होती. यावेळी त्याने पत्नी आणि मुलीला तुम्ही इथेच फ्रेश व्हा, मी येतो असं सांगितलं. यानंतर त्याने स्थानकाबाहेर जाऊन येथे कुंटणखाना (Red Light Area) कुठे आहे अशी चौकशी केली. 

 

May 22, 2023, 05:17 PM IST

समीर वानखेडेंच्या कुटुंबियांना सोशल मीडियावरुन धमकी; पोलिसांकडे विशेष सुरक्षेची मागणी

Aryan Khan drugs case : मुंबई एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या पत्नीला धमकी दिल्याची बातमी समोर आली आहे. स्वतः समीर वानखेडे यांनी ही माहिती दिली. कोणीतरी मला आणि माझ्या पत्नीला धमकावण्याचा प्रयत्न करत आहे आणि घाणेरडे मेसेज पाठवत असल्याचे त्यांनी सांगितले.

May 22, 2023, 01:22 PM IST

ज्या पोलीस ठाण्याबाहेर पतीनं चहा विकला, त्याच पोलीस खात्यात पत्नीची निवड; तिच्या जिद्दीला सलाम!

Police Bharti 2023 : मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई पदाच्या 7,076 जागांसाठी भरती सुरु आहे. या भरतीसाठी अनेकांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. यामध्ये अनेकांना यश आले तर काहींना अपयश. मात्र बीडच्या केजमधील गृहिणी असलेल्या महिलेने उत्तुंग यष मिळवलं आहे. 

May 22, 2023, 11:13 AM IST

मुंबई पोलिसांच्या गाडीसोबत Amitabh Bachchan यांनी शेअर केला फोटो, एका शब्दाची कॅप्शन चर्चेत

Amitabh Bachchan Viral Photo : अमिताभ बच्चन यांना मुंबई पोलिसांच्या व्हॅनसमोरचा हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोत अमिताभ उदास दिसत आहेत. त्यांचा फोटो पाहता नेटकऱ्यांनी त्यावर विविध कमेंट केल्या आहेत. 

May 19, 2023, 04:56 PM IST

मुंबई पोलीस आयुक्तांना किती पगार मिळतो?

Mumbai CP : तीन दिवसांपूर्वीच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना शिंदे-फडणवीस सरकारने मोठा दिलासा दिला. सरकारने त्यांच्यावरील सर्व आरोप मागे घेत त्यांचे निलंबनही मागे घेतलं आहे. या निर्णयानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त पद चर्चेत आले आहे.

May 15, 2023, 06:17 PM IST

नोकरीच्या निमित्ताने टॅटू हटवण्यासाठी मुंबईत आली अन् जीव गमावून बसली; कार 30 मीटर उंच हवेत उडून भीषण अपघात

Mumbai Crime : हा सर्व धक्कादायक प्रकार सीसीटीमध्ये कैद झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये अध्वर्यू रात्री वेगाने गाडी चालवत होता. त्यावेळी त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि गाडी स्पीडब्रेकवरुन 30 मीटर उंच उडाली

May 14, 2023, 01:16 PM IST