फुग्यांवर बंदी

रंगीत किंवा साध्या पाण्याने किंवा कोणत्याही द्रवाने भरलेले फुगे फेकल्यास कारवाई

रंगांची उधळण करताना लक्ष द्या

पादचाऱ्यांवर रंगीत पाणी, रंग किंवा पावडर फवारणे किंवा फेकणे

या गोष्टींचा प्रदर्शन किंवा प्रसार नको

चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणत्याही वस्तू किंवा गोष्टींचा

ही गोष्ट करु नका!

हावभाव किंवा नकलेचा वापर

या गाण्यांवर बंदी

अश्लील गाणी गाण्यावर बंदी

पोलिसांचा इशारा

जातीय तणाव आणि सार्वजनिक शांतता भंग केल्यास कारवाई

हा नियम मोडल्यास कारवाई

सार्वजनिक ठिकाणी अश्लील बोलण्यावर बंदी

रंगाची उधळण करताना सावधान

सार्वजनिक ठिकाणी अंधाधुंदपणे रंगीत पाणी शिंपडण्यावर बंदी

VIEW ALL

Read Next Story