ओबीसी समाज नाराज झाला तर? जरांगेंच्या मागण्या मान्य केल्यानंतर शिंदे सरकारचं उत्तर, 'आधीपासूनच मराठा...'
मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेत मुंबईच्या वेशीपर्यंत दाखल झालेले मनोज जरांगे यांनी अखेर उपोषण सोडणार असल्याची घोषणा केली आहे.
Jan 27, 2024, 07:46 AM ISTमनोज जरांगे पाटलांच्या मागण्या अखेर पूर्ण, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उपोषण सोडणार
Maratha Aarakshan Manoj Jarange Patil Demand: मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत. शनिवारी सकाळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जरांगे उपोषण सोडणार आहेत.
Jan 27, 2024, 06:35 AM ISTमराठा आंदोलकांविरोधातील राजकीय गुन्हे मागे, मात्र...; CM शिंदेंकडून मध्यरात्रीच आदेश
Maratha Aarakshan Manoj Jarange Patil Demand: मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या या मागणीवर ठाम होते. अखेर सरकारने त्यांच्यासमोर मनतं घेत अंशत: ही मागणी मान्य केली आहे. यासंदर्भातील पत्रकच जरांगे-पाटलांना शिष्टमंडळाने दिलं आहे.
Jan 27, 2024, 06:05 AM ISTVIDEO | शेतकऱ्यांना थेट मुंबई-ठाण्यात शेतमाल आणता येणार, APMC जवळ मराठा आंदोलनामुळे निर्णय
Maratha Reservation Protest agricultural Vehicles Are Allowed To Pass Over Atal Setu
Jan 26, 2024, 10:35 PM IST'अध्यादेश मिळाला नाही तर', मनोज जरांगेंच्या 'या' प्रमुख मागण्या... राज्य सरकार मान्य करणार?
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आंतरवली सराटी इथून निघालेला मराठा मोर्चा नवी मुंबईतल्या वाशी इथं थांबला आहे. आज मराठा आंदोलक मुंबईत धडक देणार होते, पण जरांगेंनी राज्य सरकारला 27 जानेवारीच्या दुपारी 12 वाजेपर्यंतची मुदत दिली आहे.
Jan 26, 2024, 06:36 PM IST'आरक्षण मिळाल्याशिवाय मागे जायचं नाही'; मनोज जरांगेचा नवी मुंबईत थांबण्याचा निर्णय
Maratha Reservation : मोर्चा मुंबईला निघाल्याने शासनाला दणका मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली. तसेच यावेळी आंदोलकांच्या किती आणि कोणत्या मागण्या मान्य झाल्या? याची यादी मनोज जरांगेंनी वाचून दाखवली.
Jan 26, 2024, 04:15 PM ISTनजर जाईल तिथपर्यंत मराठाच मराठा... नवी मुंबईतील संयमी आंदोलनाचे फोटो पाहून व्हाल थक्क
Maratha Aarakshan Rally Navi Mumbai Manoj Jarange Patil Supporters: मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम असणाऱ्या आणि मुंबईच्या दिशेनं येण्याचा निर्धार करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सकाळी 9 च्या सुमारास दाखल झालं. मात्र या ठिकाणी असलेली मराठा आंदोलकांची गर्दी जराही सरलेली नाही.
Jan 26, 2024, 12:51 PM ISTमीरा रोडमध्ये पोलिसांची घरात घुसून कारवाई? 'तो' Video खरा की खोटा? समोर आलं सत्य
Mira Road Viral Video : मीरा रोडमध्ये घडलेल्या घटनेनंतर गेल्या काही दिवसांपासून वातावरण तापलं आहे. अशातच पोलिसांच्या कारवाईचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
Jan 26, 2024, 10:57 AM ISTकामाठीपुऱ्यातील हॉटेल आगीत भस्मसात; बाथरुममध्ये सापडला अज्ञात मृतदेह
Mumbai Fire : मुंबईच्या कामाठीपुरा परिसरात आगीच्या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ग्रॅंट रोडच्या कामाठीपुरा परिसरात एका हॉटेलला लागलेल्या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला आहे.
Jan 26, 2024, 09:04 AM ISTRepublic Day 2024: मुंबईतील वाहतुकीत बदल; 'हे' रस्ते वाहतुकीसाठी बंद
Republic Day 2024: प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. वाहतूक व्यवस्था नियोजित करण्यासाठी पोलिसांनी अधिसूचना जारी केली आहे.
Jan 26, 2024, 08:34 AM IST
मनोज जरांगेंना मुंबईत 'नो एन्ट्री'? जरांगे आझाद मैदानावर ठाम, सरकारला फुटला घाम
Maraha Reservation : पोलिसांनी मनोज जरांगेंना मुंबईत आंदोलन करण्यास परवानगी नाकारलीय. मात्र जरांगे आंदोलनावर ठाम आहेत. मराठा मोर्चाचं हे भगवं वादळ मुंबईच्या वेशीजवळ थांबणार की मुंबईत धडकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Jan 25, 2024, 09:21 PM IST'...तर मग फडणवीसांनाही अडचणीचं होईल', मनोज जरांगे पाटील यांची Exclusive मुलाखत
Maratha Reservation Manoj Jarange says if law and order situation arise it will create problem to Devendra Fadnavis
Jan 25, 2024, 07:15 PM ISTमनोज जरांगे पाटील वेशीवर; मुख्यमंत्री शिंदे हेलिकॉप्टरने मुंबईसाठी रवाना
CM Eknath Shinde left for Mumbai from Satara via Helicopter
Jan 25, 2024, 07:00 PM ISTमनोज जरांगे आझाद मैदानात आंदोलन करण्यावर ठाम, पोलिसांची मार्ग बदलण्याची विनंती
Manoj Jarange is firm on Protesting at Azad Maidan in Mumbai for Maratha Reservation
Jan 25, 2024, 06:55 PM IST'गोड बोलून माझ्याकडून सही नेली,' मनोज जरांगेंचा गंभीर आरोप; अधिकाऱ्याला म्हणाले 'तू मला फक्त भेट...'
Marahta Reservation Protest: एका अधिकाऱ्याने खोटं बोलून आपल्याकडून सही नेल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी अधिकाऱ्याला इशाराही दिला आहे.
Jan 25, 2024, 06:14 PM IST