Mumbai News: व्हीलचेअर न मिळाल्याने वृद्धाच्या मृत्यू प्रकरणी DGCA ने मागवला अहवाल
Mumbai News: या घटनेची दखल घेत NHRC ने म्हटलंय की, जर या घटनेचे मीडिया रिपोर्ट्स खरे असतील तर ते मृत प्रवाशाच्या "मानवी हक्कांच्या उल्लंघनाचा गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात येतोय."
Feb 21, 2024, 07:38 AM ISTMumbai news: आतंकवादी शस्त्रांसह घुसलेत...; मुंबई पोलिसांना आलेल्या फोनमुळे एकच खळबळ
Mumbai Police Control received a threatening call: पोलिसांना फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितलं की, मुंबईत काही आतंकवादी घुसले आहेत. इतकंच नाही तर या दशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्र असल्याचं सांगण्यात आलं आहे.
Feb 17, 2024, 08:06 AM ISTमुंबई : विमान कंपनीकडून वृद्ध दाम्पत्याला मिळाली नाही व्हीलचेअर; पत्नीसमोरच पतीचा दुर्दैवी मृत्यू
Mumbai News: व्हीलचेअर न मिळाल्याने एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. वृद्ध व्यक्ती त्याच्या पत्नीसोबत न्यूयॉर्कवरुन मुंबईत आली होती.
Feb 16, 2024, 03:16 PM ISTतक्रार केल्याच्या रागात फेरीवाल्यांकडून हॉटेल मालकावर हल्ला; मुंबईत 'या' स्टेशनबाहेर धक्कादायक प्रकार
Mumbai News Today: मुंबईत फेरीवाल्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसून येत आहे. घाटकोपरमध्ये फेरीवाल्यांनी एका हॉटेल मालकाने तक्रार केल्याने त्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Feb 16, 2024, 11:06 AM IST'राजकीय दबावाशिवाय 48 तास पोलिसांना द्या'; मनसे नेत्या शर्मिला ठाकरेंचे विधान
Sharmila Thackeray : गेल्या महिनाभरात महाराष्ट्रात झालेल्या तीन खळबळजनक आणि हायप्रोफाईल हत्यांमुळे राजकारण तापलं आहे. यावर बोलताना मनसे नेत्या शर्मिला ठाकरे यांनी पोलिसांना 48 तास ते कायदा सुव्यवस्था सरळ करतील असे म्हटलं आहे.
Feb 11, 2024, 12:16 PM ISTVIDEO | मुंबई पोलीस अॅक्शन मोडमध्ये, मुंबईत 11,500 जणांकडे शस्त्राची नोंद
Mumbai Police has come into action mode against those carrying illegal weapons
Feb 10, 2024, 06:25 PM ISTVIDEO | मॉरिसनं वापरलेलं पिस्तूल बेकायदेशीर असल्याचा संशय
Mumbai Police Incestigating On Pistol USed For Firing Was Illegal
Feb 9, 2024, 08:45 AM ISTशिवडीत सापडलेल्या 'त्या' मृतदेहाची ओळख पटली; 12 दिवसांनी आरोपीला पकडण्यात यश
Mumbai Crime News : शिवडीत 12 दिवसांपूर्वी सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचे गूढ अखेर उकललं आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली असून हत्येचे कारण देखील समोर आलं आहे.
Feb 4, 2024, 11:44 AM ISTMumbai Crime: इंजेक्शन देऊन बोटं तोडायचा आणि...; बोगस मेडिकल रिपोर्ट बनणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Mumbai Crime: या सर्व लोकांनी डोमेन ज्ञानाचा वापर त्यांच्या ग्राहकांना तात्पुरती दुखापत करण्यासाठी केल्याचं समोर आलं. यामुळे मेडिकल सर्टिपिकेट मिळवणारे लोक त्यांच्या शत्रूंविरुद्ध एफआयआर दाखल करून त्यांना फसवू शकतील.
Jan 31, 2024, 07:17 AM IST1.5 कोटींचा दरोडा, 5 आरोपी अन् 3 राज्यं; मुंबई पोलिसांनी फक्त 10 दिवसांत आवळल्या आरोपींच्या मुसक्या
वाकोला पोलिसांनी (Vakola Police) बंदुकीचा धाक दाखवत लुटण्यात आलेले 1.43 कोटींचे दागिने परत मिळवले आहेत. पोलिसांच्या पथकाने थेट महाराष्ट्राबाहेर जात आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
Jan 30, 2024, 03:39 PM IST
मुंबई Anti Narcotics विभागाचे छापे; 2 कोटींपेक्षा जास्त ड्रग्ज जप्त
Anti Narcotics Squad Raid Mumbai: अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अँटी नार्कोटिक्स सेलच्या वांद्रे युनिटने विशेष ऑपरेशन सुरू केलंय. त्याअंतर्गत ग्रँट रोड, माझगाव, नागपाडा, आग्रीपाडा येथे छापे टाकण्यात आले.
Jan 30, 2024, 07:05 AM ISTरोज फोडणीत वापरता ते जिरे की लाकडाचा भुसा? अशी होतेय भेसळ
Mumbai News Today: जिरा हा स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक आहे. पण तुम्हाला माहीतीये का हल्ली बाजारात बनावट जिरे आले आहे. पोलिसांनी अलीकडेच बनावट जिऱ्याचा साठा जप्त केला आहे.
Jan 29, 2024, 03:52 PM IST
Maratha Reservation: मराठा आंदोलनही संपलं का? पाहा मनोज जरांगे काय म्हणाले, 'मी चुकून...'
Manoj Jarange Maratha Reservation: मराठा आंदोलन (Maratha Reservation) स्थगित केलेलं नाही. माझ्या तोंडून चुकून स्थगित शब्द निघाल्याचा दावा मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केला आहे. तसंच गरज लागल्यास पुन्हा मुंबईत धडकू असाही इशारा त्यांनी दिला आहे.
Jan 27, 2024, 10:06 AM IST
CM शिंदेची तडकाफडकी बैठक, शिष्टमंडळाची खलबतं, अन् 3 वाजता जरांगेंची PC; जाणून घ्या मध्यरात्री काय घडलं?
Maratha Reservation: आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या मराठा समाजाच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. शुक्रवारी रात्री घडलेल्या वेगवान घडामोडींनंतर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी उपोषण सोडत असल्याचं जाहीर केलं. सरकारने सर्व मागण्या मान्य केल्याची माहिती त्यांनी दिली.
Jan 27, 2024, 09:26 AM IST
Maratha Reservation: मनोज जरांगे यांच्या कोणत्या मागण्या मान्य? वाचा पूर्ण यादी
Maratha Reservation: मराठ्यांच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. यानंतर मनोज जरांगे यांनी आपण उपोषण सोडणार असल्याचं जाहीर केलं आहे.
Jan 27, 2024, 08:15 AM IST