mumbai police

'त्याला' बनायचं होत डॉक्टर पण... मेडिकलच्या विद्यार्थ्याचा झोपडीत सुरु असलेला उद्योग पाहून पोलिस चक्रावले

मालवणी पोलिसांनी मेडिकलचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला हा तरुण घरात ड्र्ग्ज बनवून विकत होता. 

Jan 11, 2024, 07:23 PM IST

पोलिसांच्या कार्यक्रमात परफॉर्मन्ससाठी सलमान, शाहरुख खान किती पैसे घेतात?

विधू विनोद चोप्रा यांचा 12 वी फेल हा चित्रपट अलीकडेच डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला. भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी मनोज कुमार शर्मा यांच्या वास्तविक जीवनावर हा चित्रपट आहे. 

Jan 11, 2024, 04:29 PM IST

मुंबईकरांनो, 'या' वस्तू तुमच्या हातात दिसल्या तर होणार पोलीस कारवाई!

Weapon ban In Mumbai: शारीरिक हानी (हिंसा) करण्यासाढी वापरली जाणारी हत्यारे बाळगणाऱ्यांवर कारवाई होणार आहे.

Jan 10, 2024, 02:08 PM IST

8 महिला पोलिसांवर वरिष्ठांकडून लैंगिक अत्याचार? मुंबई पोलिसांनी स्पष्टच सांगितलं, हा तर...

Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील आठ महिला कर्मचाऱ्यांनी दोन उपायुक्तांवर, दोन पोलीस निरीक्षकांवर आणि तीन कॉन्स्टेबल्सवर बलात्काराचा आरोप केल्याचे पत्र व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी या व्हायरल पत्राची चौकशी सुरु केली आहे.

Jan 8, 2024, 04:05 PM IST

दाऊद इब्राहिमच्या कोकणातील घराचा आज लिलाव; किंमत पाहून व्हाल थक्क

Dawood Ibrahim Property Auction : मुंबई बॉम्बस्फोटाचा सूत्रधार दाऊद इब्राहिमवर भारतीय तपास यंत्रणा कठोर कारवाई करत आहे. त्यामुळे आता दाऊदच्या अनेक मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Jan 5, 2024, 09:25 AM IST

अभिनेत्री नेहा पेंडसेच्या घरी मोठी चोरी; लाखोंचे दागिने गायब झाल्याने नोकराला अटक

Actress Neha Pendse : अभिनेत्री नेहा पेंडसेच्या घरी चोरीची माहिती समोर आली आहे. या चोरीमध्ये नेहाला लग्नाला मिळालेले दागिने चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी चोराला अटक देखील केली आहे.

Jan 4, 2024, 02:40 PM IST

काय लाचारी असेल? सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीनं बनवला AC Local चा बनावट पास, अशी अडकली!

Mumbai News : मुंबईत एसी लोकलमधून बनावट पासद्वारे प्रवास करणाऱ्या एका महिलेविरोधात रेल्वे पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या महिलेकडून अशा प्रकारचे दोन पास आढळून आल्याने याआधीसुद्धा ही महिला अशीच प्रवास करत असल्याचे समोर आलं आहे.

Jan 4, 2024, 10:01 AM IST

लॉकअपमध्ये कैद्याचे कपडे का उतरवले? हायकोर्टने पोलिसांना झापत वेतनातून घेतली 2 लाखांची भरपाई

Undress the Prisoners: संगीत शिक्षकासोबत तुरुंगात हा प्रकार घडला. त्याने न्यायालयात यासंदर्भात दाद मागितली.

Jan 2, 2024, 11:03 AM IST

31 वर्षांपासून पळत होता खुनातील आरोपी; पत्नीमुळे सापडला पोलिसांच्या जाळ्यात

Mumbai Crime News : मुंबई पोलिसांनी विरारजवळील नालासोपारा येथून 31 वर्षांनंतर एका खुनाच्या गुन्ह्यात वाँटेड असलेल्या व्यक्तीला अटक केली आहे. कांदिवली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा आरोपी जामिनावर बाहेर आल्यापासून फरार होता.

Dec 31, 2023, 02:41 PM IST

प्रसिद्ध अभिनेत्रीवर भीक मागण्याची वेळ; चोरी करताना अटक! मुंबई पोलिसांकडून वेड्यांच्या विभागात दाखल

Famous Actress Turned Beggar: घरच्यांविरोधात बंडखोरी करुन ती अभिनेत्री होण्यासाठी मुंबईत पळून आली. सुरुवतीला चांगलं यशही मिळालं मात्र त्यानंतर जे काही घडलं ते फारच धक्कादायक होतं.

Dec 29, 2023, 09:01 PM IST

पुण्यात मृत महिलेच्या नावे बांगलादेशीनं बनवला पासपोर्ट; पाहता-पाहता 29 जणांना अटक, 600 बनावट पासपोर्ट जप्त

Pune Fake Passport News : मुंबई पोलिसांना पकडलेल्या बांगलादेशी नागरिकांकडे बनावट भाडे करारावर बनवलेले पासपोर्ट मिळाले होते. या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर आता पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. हे सर्व आरोपी बांगलादेशी असून ते अवैधरित्या भारतात आले होते, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

Dec 29, 2023, 12:23 PM IST

ख्रिसमस पार्टी भोवली; दारु, आग अन्... 'त्या' कृत्यामुळे रणबीर कपूरविरोधात पोलिसांत तक्रार

Ranbir Kapoor : धार्मिक भावना दुखावल्याचा आणि सनातन धर्माचा अपमान केल्याप्रकरणी मुंबईतील दोन वकिलांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Dec 28, 2023, 09:17 AM IST

पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूला जवाबदार कोण? घरी परतत असतानाच मांजाने घेतला समीर जाधवचा बळी

Mumbai Police : चायनीज मांजामुळे मुंबई पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कर्तव्यावरुन घरी परतत असतानाच पोलीस कर्मचाऱ्याचा मांजामुळे गळा चिरला होता. जखमी अवस्थेत पोलीस हवालदाराला रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Dec 25, 2023, 10:21 AM IST