Weather Update : पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट, 'या' जिल्ह्यांमध्ये कोसळणार
Todays Weather Update : दिवसभर उन्हाळ्याचा उकाडा आणि संध्याकाळी गारवा... असं वातावरण असताना अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कसं आहे आजचं वातावरण?
Mar 17, 2024, 06:38 AM ISTMumbai LokSabha : 'आदर्श आचारसंहितेचं पालन करा...', निवडणूक अधिकारी संजय यादव यांचे आवाहन
Mumbai News : मुंबई शहर जिल्हा लोकसभा निवडणुकीसाठी साडेबारा हजार कर्मचारी अधिकारी सज्ज आहेत. त्यामुळे आता निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी आदर्श आचारसंहितेचं पालन करावं, असं आवाहन केलं आहे.
Mar 16, 2024, 10:49 PM ISTVIDEO | महिलेवर तांदळाच्या गोण्या पडल्यानंतर माथाडी कामगारांनी केलं असं काही की...
New mumbai women rescued at APMC Market cctv
Mar 16, 2024, 02:35 PM ISTमहिलेवर पडल्या तांदळाच्या गोण्या; माथाडी कामगारांच्या चपळाईमुळे वाचला जीव; थरार कॅमेरात कैद
Navi Mumbai Accident : नवी मुंबईतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये तिथं काम करणाऱ्या एका महिलेवर तांदळ्याच्या गोण्या पडल्या होत्या. तिथल्या सीसीटीव्हीमध्ये हा सगळा प्रकार कैद झाला.
Mar 16, 2024, 12:15 PM ISTMumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; 'या' तारखेपर्यंत 5 टक्के पाणी कपातीची घोषणा
Mumbai Water Cut News: शहरातील भांडुप उपनगरात आशियातील सर्वात मोठा जलशुद्धीकरण केंद्र आहे. हे जलशुद्धीकरण केंद्र महानगराच्या बहुतांश भागांना पाणीपुरवठा करतं.
Mar 16, 2024, 07:38 AM ISTMaharashtra Weather Update: पुढचे 2 दिवस 'या' भागांना अवकाळी पावसाचा फटका; जाणून घ्या हवामान अंदाज
Maharashtra Weather Update : मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रत ढगाळ वातावरण राहणार आहे. तर 16 ते 19 मार्च या काळात चार दिवस विदर्भातही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. याशिवाय विदर्भाच्याच काही भागांमध्ये पावसाळी वातावरणाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Mar 16, 2024, 06:56 AM ISTठाण्यातून वसई काही मिनिटांवर, घोडबंदरमार्गे खाडीवरील पूलासाठी MMRDA चा 'असा' प्लान
ठाण्यातील कोलशेत, गायमुख, कासारवडवली ते भिवंडीच्या काल्हेर, पायगाव, खरबाव दरम्यानच्या खाडीवर हा पूल बांधण्यात येणार आहे.
Mar 15, 2024, 03:59 PM ISTभारतीय तटरक्षक दलाच्या जवानांकडून सहकाऱ्याच्या मुलीवर सामूहिक बलात्कार; मुंबईतील घटना
Mumbai Crime News : मुंबईत सहकाऱ्याच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी भारतीय तटरक्षक दलाच्या दोन जवांनाना अटक करण्यात आली आहे. गेल्या वर्षी हा प्रकार घडल्यानंतर तब्बल सहा महिन्यांनी आरोपींना अटक करण्यात आली आहे.
Mar 15, 2024, 02:45 PM ISTMumbai News : कोस्टल रोडलगत आणखी एक नवा मार्ग; मात्र तज्ज्ञांना वेगळीच चिंता, कारण...
Mumbai Coastal Road : कोस्टल रोडची एक मार्गिका प्रवाशांसाठी खुली करण्यात आलेली असतानाच आता या मार्गाच्या अवतीभोवती केलं जाणारं इतर बांधकामही चर्चेचा विषय ठरत आहे.
Mar 15, 2024, 09:54 AM IST
Maharashtra Weather Update : विचारही केलं नसेल इतका उकाडा वाढणार; वीकेंडला घराबाहेर पडायचा विचारही नकोच
Maharashtra Weather Update : हवामान विभागाच्या माहितीनुसार नेमकी काय असेल राज्यातील हवामानाची स्थिती? पाहा सविस्तर वृत्त. आठवडी सुट्टीचा बेत आखायचा झाल्यास आधी तापमान पाहून घ्या
Mar 15, 2024, 08:00 AM ISTMumbai News : अटल सेतूवरून बेस्ट बसच्या प्रवासाला सुरुवात; बस क्रमांक काय, किती आहेत तिकीटाचे दर?
Mumbai Atal Setu News : ही बस कुठून कुठपर्यंत धावणार? प्रवासात नेमके कोणकोणते थांबे असणार? जाणून घ्या सविस्तर माहिती एका क्लिकवर....
Mar 14, 2024, 10:58 AM IST
Mumbai Local : मुंबई लोकलनं विनातिकीट प्रवास करण्याचा विचारही नकोच! 'बॅटमॅन' करेल कारवाई
Mumbai Local : मुंबई लोकलने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अनेकजण विनातिकीट लोकलचा प्रवास बिनधास्त करतात. मात्र आता विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर बॅटमॅन कारवाई करणार आहे.
Mar 14, 2024, 10:49 AM ISTमुंबईतील उच्चभ्रू वस्तीत खळबळ! व्यावसायिकाच्या पत्नीची गळा आवळून हत्या, घरातच आढळला मृतदेह
Mumbai New Today: मुंबईतील उच्चभ्रू वस्तीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
Mar 13, 2024, 11:56 AM ISTना ट्रॅफिक जॅम ना लोकलचं टेन्शन, मुंबईतून थेट बदलापूर गाठता येणार; MMRDA चा भन्नाट प्लॅन
Mumbai Metro 14 News Update : मुंबईचा लोकल प्रवास म्हटलं की धक्काबुकी आणि गर्दी आलीच. मात्र आता मुंबईत मेट्रोचा विस्तार होत असताना प्रवाशांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा आणकी एक मोठा पर्याय उपलब्ध होत आहे.
Mar 13, 2024, 10:40 AM ISTMumbai Coastal Road : आनंद महिंद्रा झाले 'टनल टुरिस्ट'; कोस्टल रोडचा व्हिडीओ शेअर करत दाखवली वस्तुस्थिती
Mumbai Coastal Road : आनंद महिंद्रा यांनी दाखवले कोस्टल रोडचे अंतरंग. फोटो वगैरे सोडा, त्यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ पाहाच...
Mar 13, 2024, 09:25 AM IST