मुंबईमध्ये वाढतेय इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या, नायर रूग्णालयातून धक्कादायक माहिती समोर
Erectile Dysfunction: पुरुषांची ही समस्या सोडवण्यासाठी त्याचप्रमाणेऔषधं आणि पेनाईल इम्प्लांटच्या माध्यमातून त्यांचे पुरुषार्थ वाचवण्यासाठी नायर हॉस्पिटलचे ॲन्ड्रोलॉजीचे डॉक्टर काम करतायत.
Feb 29, 2024, 07:42 AM ISTMumbai News | आरक्षणासाठी धनगरांचा मोर्चा मुंबईत; मंत्रालय, विधानभवनाला घेराव
Mumbai Ground Report Dhangar Community Protest For Reservation
Feb 28, 2024, 02:40 PM ISTMhada Lottery : आजपासून म्हाडा लॉटरीच्या अर्ज नोंदणीची सुरुवात; पाहा बातमी तुमच्या कामाची
Mhada News : म्हाडाच्या वतीनं आतापर्यंत मुंबई आणि इतरही विविध ठिकाणी सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील अशा दरांमध्ये ही घरं उपलब्ध करून दिली जातात, ज्याचा लाभ अनेकांनीच घेतला आहे.
Feb 28, 2024, 10:20 AM ISTरिल्स बनवण्यासाठी धावत्या लोकलच्या बाजूला उभी राहिली अन्...., धक्कादायक व्हिडीओ व्हायरल
Mumbai Local : मुंबईची लोकलमधून दररोज लाखो प्रवाशांची ये-जा असते. म्हणूनच लोकला मुंबईकरांची लाइफलाइन म्हटले जाते. मात्र हल्ली याच लोकलमध्ये अश्लील व्हिडीओ, तरुणींचा रिल्स व्हायरल होताना दिसत आहे.
Feb 27, 2024, 02:40 PM IST
मुंबईतील तब्बल 261 शाळांवर कारवाई; काय आहे कारण?
Mumbai News : मुंबईतील 261 शाळांवर कारवाई करण्यात आली असून, त्यामागं नेमकं काय कारण होतं इथपासून तुमची मुलं जातात त्या शाळेवरही कारवाई झालिये का हे पाहून घ्या...
Feb 27, 2024, 09:16 AM ISTCancer Treatment: दुसऱ्यांदा कॅन्सर होण्यापासून रोखणार 'ही' गोळी; टाटा इंस्टिट्यूटद्वारे नवं संशोधन
Cancer Treatment: कर्करोगाच्या उपचारानंतरही कॅन्सर अनेक रुग्णांमध्ये पुन्हा पसरण्याची शक्यता असते. टाटा रूग्णालयाच्या डॉक्टरांनी अभ्यास करून याचं कारण शोधून काढलंय. हे संशोधन टाटा हॉस्पिटलच्या ॲडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर (ACTREC) हॉस्पिटल, खारघरचे डॉ. इंद्रनील मित्रा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं.
Feb 27, 2024, 07:35 AM ISTMumbai News : अरे देवा! आज मुंबई शहर आणि उपनगरात पाणीपुरवठा 30- 100 टक्के बंद
Mumbai News : जाणून घ्या, शहराच्या कोणत्या भागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आणि तुम्ही राहता तिथं नेमका कितपत परिणाम दिसून येणार?
Feb 27, 2024, 07:14 AM ISTVIDEO: फुटओव्हर ब्रिजवरुन मुंबईकर तरुणाने रेल्वे रुळावर उडी मारली अन्..; थरार कॅमेरात कैद
Bhayandar Railway Station : पश्चिम रेल्वेवरील भाईंदर स्थानकादरम्यान एका तरुणाने थेट पुलावरुन रेल्वे ट्रॅकवर उडी मारल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. मात्र आरपीएफच्या जवानांनी तरुणाचे प्राण वाचवले आहेत.
Feb 25, 2024, 11:40 AM ISTशनिवारी, रविवारी मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक, पाहा कसं असेल वेळापत्रक?
Railway Mega Block : मध्य रेल्वेचा 24 फेब्रुवारी रोजी शनिवारी मध्यरात्री मेगा ब्लॉक असणार आहे. हा मेगा ब्लॉक रविवारी पहाटेपर्यंत असणार आहे. या दरम्यान कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक?
Feb 24, 2024, 08:03 AM ISTसूनेसाठी काहीपण! नीता अंबांनीनी राधिका मर्चंटला गिफ्ट केली कोट्यवधींची कार
Anant Radhika Wedding : उद्योगपती मुकेश आणि नीता अंबानी यांच्या घरी सध्या आनंदाचे वातावरण आहे. त्यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळ काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. त्याआधीच अंबानी कुटुंबियांनी भावी सून राधिका मर्चंट यांना महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत.
Feb 23, 2024, 04:37 PM IST'...तर मी मुलांना मारायला सुरुवात करणार'; धारावीतल्या वादावरुन नितेश राणेंचा पोलिसांना इशारा
BJP MLA Nitesh Rane : धारावीत दोन गटात झालेल्या वादानंतर नितेश राणे यांनी तिथे भेट देऊन पोलिसांना दम भरला आहे. यावेळी बोलताना नितेश राणे यांनी उगाच हिंदूंना मुंबईमध्ये ताकद दाखवायला लावू नका, असा इशाराही दिला.
Feb 23, 2024, 08:57 AM ISTMumbai News: कल्याण रेल्वे स्टेशनवर धक्कादायक घटना; बेवारस बॉक्समध्ये सापडले डिटोनेटर्स
Maharashtra News: अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जीआरपीला मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर खोके पडून पडलेले दिसून आले.
Feb 22, 2024, 07:20 AM ISTभाजप अध्यक्ष जे.पी नड्डा मुंबई दौऱ्यावर; 3 लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे संमेलन
JP Nadda Mumbai Tour
Feb 21, 2024, 05:20 PM ISTमुंबईतील हॉटेलात आईच्या मृतदेहासोबत 10 दिवसांपासून राहत होती मुलगी, कारण थरकाप उडवणारे
Mumbai Crime News: मुंबईतून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. लंडनहून आलेल्या एका महिलेचा हॉटेलच्या रुममध्ये मृत्यू झाला असून तिची मुलगी दहा दिवस मृतदेहासोबत राहत होती.
Feb 21, 2024, 05:11 PM ISTखोल समुद्रात सापडलेल्या खजिन्यामुळं अख्खा देश मालामाल; 50 वर्षांनंतरही संपतच नाही साठा... कुठंय हे ठिकाण?
Interesting Facts : कोणा एका देशाला लाभलेल्या मोठ्या समुद्रकिनाऱ्यानं त्या देशाला खऱ्या अर्थानं भरभराटीचे दिवस दाखवले आहेत असं म्हणणं गैर ठरणार नाही. कुठंय हा देश?
Feb 21, 2024, 01:00 PM IST