Maharashtra Weather News : उष्णतेच्या लाटांनी महाराष्ट्र बेजार; कोकण वगळता राज्यातील 'या' भागांना सर्वाधिक फटका
Maharashtra Weather News : राज्यातील तापमानवाढीमुळं अडचणी वाढल्या, कोणत्या भागाला सोसाव्या लागणार उन्हाच्या सर्वाधिक झळा?
Apr 2, 2024, 07:15 AM IST
मीरा-भाईंदरमध्ये चालतो जनतेला लुटणारा इंग्रजांच्या काळातील 150 वर्ष जुना कायदा; महाराष्ट्र सरकारचं देतयं कर-वसुलीचं लायसन्स
मीरा-भाईंदरमध्ये चालतो इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीसारखा कायदा. स्वातंत्र्यांच्या अमृतकाळातही भारतात सुरु आहे इंग्रजांचा कर वसुलीचा कायदा खासगी कंपन्यांकडून इथे सुरु आहे.
Apr 2, 2024, 12:06 AM IST
8 वर्षांच्या मुलीला चालताना त्रास होत होता, डॉक्टरकडे नेताच समोर आले भयंकर सत्य, शाळेतील शिपाईच...
Mumbai Crime News: मुंबईतून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. आठ वर्षांच्या मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.
Apr 1, 2024, 11:13 AM ISTLoksabha Elections 2024 : महाराष्ट्रात एप्रिल, मे महिन्यात पंतप्रधान मोदींच्या सभांचा धडाका; 'हे' नेतेही वेधणार लक्ष
Loksabha Elections 2024 PM Modi Visit To Maharashtra : महाराष्ट्रातील विजय देशातील सत्ताधाऱ्यांसाठी महत्त्वाची बाब असून, सध्या त्याच दृष्टीनं कैक प्रयत्न केले जात आहेत.
Apr 1, 2024, 11:05 AM ISTPM Modi Mumbai Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत; शहरातील वाहतुकीत 'हे' मोठे बदल
PM Modi Mumbai Visit: मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल, वाहनं कुठं उभी करायची नाहीत इथपासून कोणत्या रस्त्यांवर वाहनं न्यायचीच नाहीत इथपर्यंतची माहिती एका क्लिकवर...
Apr 1, 2024, 10:14 AM IST
Maharashtra Weather News : राज्याच्या 'या' भागात उष्णतेचा यलो अलर्ट! हवामान विभागाचा चिंता वाढवणारा इशारा
Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्याच्या काही भागांमध्ये उष्णता आणखी वाढणार असून... पाहा सविस्तर वृत्त
Apr 1, 2024, 08:00 AM IST
VIDEO: 'कितीवेळा सांगितलं तरी...'; गुटख्याचे डाग साफ करताना महिलेने व्यक्त केली व्यथा
Viral Video : मुंबई लोकल स्थानकावरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये महिला स्वच्छता कर्मचारी हाताने पान गुटख्याचे डाग काढताना दिसत आहे
Mar 31, 2024, 04:15 PM ISTमार्चमध्येच तापमानाचा पारा चढला! 13 जणांना उष्माघात, एप्रिलमध्ये कसे असेल हवामान?
Mumbai News: मार्चमध्ये मुंबईत तापमानाची वाढ झाल्याचे दिसत आहे. एप्रिलमध्ये कसा असेल हवामानाचा अंदाज पाहा
Mar 31, 2024, 11:06 AM ISTवांद्रे वरळी सी लिंकवरुन प्रवास महागला; 1 एप्रिलपासून द्यावे लागणार इतके पैसे
Bandra-Worli Sea Link : मुंबईच्या वांद्रे वरळी सी लिंकवर टोलवाढ करण्यात आली आहे. 1 एप्रिलपासून ही दरवाढ लागू करण्यात येणार असून 2027 पर्यंत हे दर लागू राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना सी लिंकवरुन प्रवास करताना आणखी पैसे खर्च करावे लागणार आहेत.
Mar 30, 2024, 09:15 AM ISTराज्यात उकाडा वाढणार, महाराष्ट्राच्या 'या' जिल्ह्यांचे तापमान वाढले
Maharashtra Weather : विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्राच्या तापमानात कमालीची वाढ झाली आहे. राज्यातील वातावरण पुढील दोन दिवस तापणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलंय.
Mar 30, 2024, 06:37 AM ISTमुंबई ते पुणे, नाशिक, शिर्डी टॅक्सी प्रवास महागला; आता इतकं द्यावं लागणार भाडे
Shared Taxi Fares : मुंबई ते पुणे, नाशिक आणि शिर्डी टॅक्सी प्रवास आता महागला आहे. एमएमआरटीएच्या बैठकीनंतर या मार्गावरील टॅक्सी भाड्यामध्ये वाढ करण्यात आली आहे.
Mar 29, 2024, 04:53 PM ISTमुंबईकरांनो, रविवारी कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक? घराबाहेर पडण्यापुर्वी जाणून घ्या
Mumbai megablock: मध्य रेल्वेकडून मुंबई विभागासाठी मेगाब्लॉकचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय.
Mar 29, 2024, 04:51 PM ISTMumbai Local News : खोळंबा! एकाएकी तिकीट आरक्षण बंद; तर, पश्चिम रेल्वेवर रविवारी जम्बो ब्लॉक
Mumbai Local News : प्रवाशांनी कृपया लक्ष द्यावं.... रेल्वेच्या सूचना पाहूनच ठरवा आठवडी सुट्टीचे बेत. उन्हातान्हाची धावपळ व्यर्थ न गेलेलीच बरी!
Mar 29, 2024, 09:52 AM IST
Maharashtra Weather News : विदर्भात उकाडा; साताऱ्यात पाऊस, राज्यातील हवामानात 48 तासांत मोठ्या बदलांची अपेक्षा
Maharashtra Weather News : राज्यासह देशातही उष्णतेच्या झळा वाढत असून अकोल्यामध्ये पारा 41 अंशांच्या पलिकडे पोहोचला आहे. तर, पश्चिम महाराष्ट्रातही काहीसं असंच चित्र पाहायला मिळत आहे.
Mar 29, 2024, 08:19 AM IST
ईस्टर्न एक्स्प्रेसवे, अटल सेतूवरुन ठाण्यात पोहोचा, रमाबाई आंबेडकर नगरच्या रिडेव्हलपमेंटला गती
Mumbai News Today: मुंबईत मोठ्या प्रमाणात पुर्नविकास प्रकल्पांची सुरुवात होत आहे. आता घाटकोपरमध्येही एक मोठा प्रकल्प तयार होत आहे.
Mar 28, 2024, 01:57 PM IST