तयारीला लागा! राज्यात 100 टक्के पोलिस भरती होणार, सरकारचा मोठा निर्णय
पोलिसांच्या 100 टक्के जागा भरण्यास अर्थ विभागाने मंजुरी दिली आहे. राज्यात तब्बल 17 हजार 471 पोलिसांची भरती होणार आहे.
Jan 31, 2024, 08:22 PM ISTमुंबईकरांची होणार वाहतूक कोंडीतून सुटका, लवकरच आरे ते बीकेसी धावणार मेट्रो!
Mumbai Metro : मुंबईच्या पश्चिम उपनगरांना उत्तर-दक्षिण जोडणारी मेट्रो 3 या भूमिगत मार्गिकेचा पहिला टप्पा 2023 मध्ये सुरू होऊ शकला नाही. मात्र मागील वर्षी या कामाला विलंब झाला असला तरी यंदा एप्रिल महिन्यापूर्वी हा मेट्रो मार्ग सुरु होणार आहे.
Jan 31, 2024, 02:15 PM ISTतरुणींचा हैदोस; त्या दोघी आल्या, दाराला कडी लावली आणि...; मुंबईतील धक्कादायक प्रकाराचा Video Viral
Mumbai News : मुंबईमध्ये अशी अनेक ठिकाणं, असे अनेक विभाग आहेत ज्यांचा उल्लेख शहराचा उच्चभ्रू भाग म्हणून केला जातो. याच मुंबईत घडलीये एक धक्कादायक घटना.
Jan 30, 2024, 12:17 PM IST
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची रणनिती, रामभक्तांसाठी 6 मतदारसंघातून विशेष ट्रेन
Mumbai Ayodhya Special Train: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रामलल्लाचे दर्शन मोहीम हातात घेतली आहे. रामभक्तांसाठी 6 मतदारसंघातून 6 विशेष ट्रेन धावणार आहेत.
Jan 30, 2024, 09:56 AM ISTबदललेल्या हवामानाचा मुंबईकरांना 'ताप', नागरिकांनो काळजी घ्या
Mumbai Weather News: मुंबईमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सकाळ आणि रात्रीच्या तापमानात मोठा फरक जाणवताना दिसतोय. याचा परिणाम आता मुंबईकरांच्या आरोग्यावर होतोय.
Jan 30, 2024, 08:49 AM IST'या' भागाचा पाणीप्रश्न मिटला; कितीही उन्हाळा पडो पावसाळ्यापर्यंत येथील धरणात पाणीच पाणी
Mumbai Water News: यंदा या शहराला पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या धरणात पाणी साठा मुबलक असल्याने पावसाळ्यापर्यंत पाणी प्रश्न सुटला आहे.
Jan 30, 2024, 08:12 AM ISTमुंबई Anti Narcotics विभागाचे छापे; 2 कोटींपेक्षा जास्त ड्रग्ज जप्त
Anti Narcotics Squad Raid Mumbai: अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अँटी नार्कोटिक्स सेलच्या वांद्रे युनिटने विशेष ऑपरेशन सुरू केलंय. त्याअंतर्गत ग्रँट रोड, माझगाव, नागपाडा, आग्रीपाडा येथे छापे टाकण्यात आले.
Jan 30, 2024, 07:05 AM ISTमुंबई पोलिसांची मोठी कारवाई; एकाचवेळी 11 ठिकाणी छापेमारी
ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुंबईत एकावेळी 11 ठिकाणी छापेमारी करत 22 लाखांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.
Jan 29, 2024, 07:39 PM ISTरोज फोडणीत वापरता ते जिरे की लाकडाचा भुसा? अशी होतेय भेसळ
Mumbai News Today: जिरा हा स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक आहे. पण तुम्हाला माहीतीये का हल्ली बाजारात बनावट जिरे आले आहे. पोलिसांनी अलीकडेच बनावट जिऱ्याचा साठा जप्त केला आहे.
Jan 29, 2024, 03:52 PM IST
कोस्टल रोडवरुन धावणार बेस्ट बस; फक्त 12 तासांसाठीच मुंबईकरांच्या सेवेत असणार सागरी सेतू
Mumbai Coastal Road : कोस्टल रोड हा प्रकल्प फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईकरांच्या सेवेसाठी सुरु असणार आहे. या प्रकल्पामुळे इंधनाची 34 टक्के तर वेळेची 70 टक्के बचत होणार असल्याची माहिती कोस्टल रोड प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Jan 29, 2024, 08:43 AM ISTबिहार नव्हे मुंबई! दोन ट्रॅकमध्येच कुटुंबांनी थाटला संसार; कारवाईच्या नावाखाली अधिकाऱ्यांची उडवाउडवी
Mumbai Local : मुंबईतील माहीम जंक्शन रेल्वे स्टेशनवरील एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओ पाहून रेल्वे प्रशासनाने तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत.
Jan 27, 2024, 08:52 AM ISTविरारमध्ये राहायला आलेल्या प्राध्यापकाने तरुणासोबत केली मैत्री, सेक्स करण्याच्या नादात गेला जीव!
विरारमध्ये एका शिक्षकाच्या हत्येचे प्रकरण समोर आलं आहे. सुरुवातीला आत्महत्या वाटत असलेलं हे प्रकरण हत्येचे असल्याचे पोलीस तपासात उघड झालं आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका 22 वर्षीय तरुणाला अटक केली आहे.
Jan 26, 2024, 04:49 PM IST'आरक्षण मिळाल्याशिवाय मागे जायचं नाही'; मनोज जरांगेचा नवी मुंबईत थांबण्याचा निर्णय
Maratha Reservation : मोर्चा मुंबईला निघाल्याने शासनाला दणका मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली. तसेच यावेळी आंदोलकांच्या किती आणि कोणत्या मागण्या मान्य झाल्या? याची यादी मनोज जरांगेंनी वाचून दाखवली.
Jan 26, 2024, 04:15 PM ISTकामाठीपुऱ्यातील हॉटेल आगीत भस्मसात; बाथरुममध्ये सापडला अज्ञात मृतदेह
Mumbai Fire : मुंबईच्या कामाठीपुरा परिसरात आगीच्या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ग्रॅंट रोडच्या कामाठीपुरा परिसरात एका हॉटेलला लागलेल्या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला आहे.
Jan 26, 2024, 09:04 AM ISTमुंबईला मिळणार दुसरे मरीन ड्राइव्ह, पाऊण तासांचा प्रवास 10 मिनिटांवर, पण वेगमर्यादा किती?
Mumbai News Today: फेब्रुवारी 2024 पर्यंत मुंबईत कोस्टल रोडचा एक टप्पा वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या कोस्टल रोडला (Mumbai Coastal road) मुंबईची दुसरी मरीन ड्राइव्हही बोलू शकता.
Jan 26, 2024, 08:49 AM IST