पहिल्या पीरियड्सचा तणाव, 14 वर्षांच्या मुलीनं उचललं टोकाचं पाऊल; पालक म्हणून तुमची भूमिका महत्वाची!
पहिल्यांदा आलेल्या मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्यामुळे 14 वर्षीय तरुणीने आत्महत्या करुन आयुष्य संपवल आहे. मासिक पाळीबाबत मुलींना योग्य ज्ञान नसल्यामुळे त्याबद्दल वाटणारी भीती कशी कमी करु शकतात. पालकांची भूमिका या सगळ्यात किती महत्त्वाची.
Mar 28, 2024, 01:02 PM ISTMhada Lottery News : मुंबईत म्हाडाची 1000 घरं; 'या' महिन्यात सोडत, डिपॉझिट तयार ठेवा
Mhada Lottery News : यंदाच्याच वर्षी संपणार म्हाडाच्या घराचा शोध... किफायतशीर दरात शहरात मिळवा हक्काचं घर. कोणकोणत्या भागात आहेत ही घरं? पाहून घ्या...
Mar 28, 2024, 09:28 AM IST
Maharashtra Weather News : अकोल्यात पारा 42.8 अंशांवर; राज्यातील उर्वरित भागांचं तापमान पाहून फुटेल घाम
Maharashtra Weather News : कसला पाऊस आणि कसलं काय... ; उन्हाचा कडाका पुढच्या दोन दिवसांमध्ये आणखी वाढणार... पाहा हवामान विभागानं दिलेला इशारा
Mar 28, 2024, 07:39 AM IST
ताज नव्हे, मुंबईतलं हे रेस्तरॉ देशात भारी! कमी किमतीत पंचतारांकित हॉटेलपेक्षा भारी फील, मेन्यू पाहा...
Best Restaurant In India For 2024 : काही कारणास्तव याच ताज हॉटेलमध्ये जाणं अनेकांना शक्य होत नाही, अशा मंडळींसाठी एक आलिशान हॉटेल कमाल पर्याय ठरत आहे.
Mar 27, 2024, 04:44 PM ISTमुंबई क्राईम ब्रांचची आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई; तब्बल 232 कोटी 28 लाखांचे ड्रग्ज हस्तगत
मुंबई क्राईम ब्रांचने मोठ्या ड्र्ग्ज रॅकेटचा भांडाफोड केला आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी तब्बल 232 कोटी 28 लाखांचे ड्रग्ज हस्तगत केले आहेत.
Mar 27, 2024, 04:04 PM ISTMumbai News : ठरलं! 'या' महिन्यात बीडीडी चाळीतील रहिवाशांचा नव्या, मोठ्या घरात गृहप्रवेश
Mumbai News : मुंबईतील बीडीडी चाळी कैक वर्षांपासून पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत होत्या. ज्यानंतर अखेर येथील रहिवाशांना नव्या घरात जाण्याची संधी मिळणार आहे.
Mar 27, 2024, 10:13 AM IST
Maharashtra Weather News : राज्याच्या 'या' भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; उर्वरित भागांमध्ये मात्र तापमान 41 अंशांवर
Maharashtra Weather News : महाराष्ट्रात सुरु असणाऱ्या उन्हाळी ऋतूमध्येच विदर्भात मात्र अवकाळीची अवकृपा पाहायला मिळत आहे. त्यातच राज्याच्या बहुतांश भागांमध्ये उकाड्यानं नागरिक त्रस्त आहेत.
Mar 27, 2024, 09:01 AM IST
डोंबिवलीः महिला मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडली ती परतलीच नाही; 12 दिवस उलटूनही गूढ उकलेना
Mumbai Crime News: डोंबिवलीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक महिना मॉर्निंग वॉकसाठी सकाळीच घराबाहेर पडली मात्र 12 दिवस उलटून गेल्यानंतरही ती परतली नाही.
Mar 26, 2024, 05:53 PM IST
मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यात पुन्हा कपात? पालिकेने दिली महत्वाची माहिती
Mumbai Water Supply: मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यात कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
Mar 26, 2024, 02:21 PM ISTमुंबईने बीजिंगलाही मागे टाकलं! 'एवढ्या'श्या जागेत राहतात सर्वाधिक अब्जाधीश; थक्क करणारी आकडेवारी पाहाच
Mumbai News : मुंबई श्रीमंतांचीच! अवघ्या इतक्या जागेत राहतायत शहरातले अब्जाधीश. अंबानीच नव्हे, यादीत इतरही नावं. कोणत्या क्षेत्रातील व्यावसायिकांची संपत्ती इतकी जास्त?
Mar 26, 2024, 01:49 PM IST
Mumbai Water : मुंबईत 'पाणीबाणी'? धरणात फक्त दोन महिने पुरेल एवढाच साठा
Mumbai Water : मार्च महिना सरायला अवघ्ये काही दिवस असताना मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आलीय. अजून खऱ्या अर्थाने उन्हाळ्याला सुरुवात झाली नसली तरी मुंबईकरांवर पाणीबाणी ओढवण्याची शक्यता आहे. कारण धरणांचा पाणीसाठ्यात कमालीची घसरण झाली आहे.
Mar 26, 2024, 10:15 AM ISTMaharashtra Weather News : राज्यात वैशाख वणवा; कोकणातील तापमान 'इतक्या' फरकानं वाढणार
Maharashtra Weather News : राज्यातील तापमानात लक्षणीयरित्या वाढ झाली असून, सध्या तापमानाचा हा वाढता आकडा पाहता भर उन्हात घराबाहेर न पडण्याचा सल्ला प्रशासन देत आहे.
Mar 26, 2024, 07:34 AM IST
Loksabha Election | पवार - ठाकरेंची मातोश्रीवर बैठक, जागावाटप निश्चित होणार?
Sharad Pawar To Go Matoshree Today For MVA Meet Lok Sabha Election Constituency
Mar 25, 2024, 12:10 PM ISTHoli Celebration | रंग बरसे...ज्येष्ठ नागरिकांकडून रंगांची उधळण
Dadar Shivaji Park Old Age People Enjoy Playing Colorful Holi
Mar 25, 2024, 12:05 PM IST5 रुपये मजुरी, नंतर पाणीपुरीचा ठेला लावला;आज मुंबईत 2 आलिशान फ्लॅट, कोण आहेत अरुण जोशी?
Success Story: अरुण जोशी यांचे आज मुंबईत दोन फ्लॅट आहेत. मुलगा अमेरिकेत स्थायिक आहे. पाणीपुरीच्या व्यवसायातून त्यांनी इतके वैभव उभारले आहे.
Mar 25, 2024, 11:39 AM IST