mumbai news

Maharashtra Weather News : बापरे! ताशी 40-50 किमी वेगानं वारे वाहणार; राज्याच्या 'या' भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट

Maharashtra Weather News : सतर्क राहा... काळजी घ्या... वाऱ्याचा वेग इतका असणार आहे की.... हवामान विभागानं स्पष्टच दिला इशारा. पाहा सविस्तर हवामान वृत्त 

 

Jun 26, 2024, 07:16 AM IST

Maharashtra Weather News : किनारपट्टीसह पश्चिम घाटात सरीवर सरी; मुंबईत मात्र काळ्या ढगांचा चकवा, पाऊस गेला तरी कुठं?

Maharashtra Weather News : जून महिना संपायला आला तरी अपेक्षित पाऊस न झाल्यामुळं चिंतेत भर... कुठं बळीराजा सुखावला, तर कुठं वाढली त्याची चिंता. धरण क्षेत्रांमध्ये नेमकी स्थिती काय? पाहा हवामान वृत्त... 

Jun 25, 2024, 07:04 AM IST

मुंबईत मराठी लोकांना 50% घरे आरक्षित ठेवणार का? बिल्डरनं तसं न केल्यास 10 लाखांचा दंड आणि 6 महिन्याची जेल होणार का?

Mumbai House Reservation: मुंबईत बांधण्यात येणा-या नव्या इमारतींमध्ये मराठी लोकांना 50 टक्के घरे आरक्षित ठेवण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटानं केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठी माणसाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय... मुंबईत बांधण्यात येणा-या नवीन इमारतींमध्ये मराठी लोकांना 50 टक्के घरे आरक्षित ठेवावी अशी मागणी मुंबई पदवीधर मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परबांनी केलीय. घरं नाकारल्यामुळे मराठी लोकांचं मुंबईतून स्थलांतर होतंय. ते रोखण्यासाठी. 

 

Jun 24, 2024, 10:10 PM IST

बिल्डरविरोधात तक्रार कुठे करायची, प्रश्न पडलाय? महारेराने दिली महत्त्वाची अपडेट

MahaRERA Project Details: ग्राहकांच्या तक्रारींचे रितसर निवारण व्हावे, ग्राहकाला आपली गुंतवणूक संरक्षित आणि सुरक्षित आहे असा विश्वास वाटावा आणि स्थावर संपदा क्षेत्राची विश्वासार्हता आणखी वाढावी, यासाठी या ग्राहक तक्रार निवारण कक्षांची स्थापना करण्यात यावी, असं महारेराला वाटते

Jun 24, 2024, 12:22 PM IST

Mumbai News : दक्षिण मुंबईतील 'हा' ब्रिटिशकालीन उड्डाणपूल वाहतुकीसाठी 18 महिने बंद; वाहतूक कोंडी आणखी वाढणार

Mumbai News : मुंबईतील वाहतुकीवर होणार परिणाम.... 18 महिन्यांपपर्यंत काय आहेत पर्यायी मार्ग? जाणून घ्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारी बातमी. 

 

Jun 24, 2024, 09:58 AM IST

Maharashtra Weather News : कोकणापासून साताऱ्यापर्यंत काळ्या ढगांची दाटी; पण, पाऊस कुठंय? हवामान विभाग म्हणतो....

Maharashtra Weather News : राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाची हजेरी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागान वर्तवला असला तरीही हा पाऊस नेमका दडी मारुन बसल्याचं  चित्र आठवड्याच्या शेवटी पाहायला मिळालं. 

 

Jun 24, 2024, 06:44 AM IST

Maharashtra Weather News : हायअलर्ट! पुढील 12 तास धोक्याचे, 'या' जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट

Maharashtra Weather News : राज्यात मान्सूनचा जोर पुन्हा एकदा वाढलाय. त्यामुळे कोणत्या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने पावसाचा काय अंदाज दर्शविलाय जाणून घ्या कुठे अतिमुसळधार...

Jun 23, 2024, 07:48 AM IST

भावेश भिंडेने रेल्वे पोलीस आयुक्ताच्या पत्नीच्या अकाऊंटमध्ये टाकले 46 लाख; सोमय्यांचा खळबळजनक आरोप

Ghatkopar Hoarding Case: घाटकोपर दुर्घटनेतील आरोपी इगो मिडियाचे भावेश भिंडे याने रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांच्या पत्नीच्या अकाऊंटमध्ये 46 लाख रुपये टाकले. 

Jun 22, 2024, 08:11 PM IST

अटल सेतूला खरचं भेगा पडल्यात का? नाना पटोले यांच्या आरोपानंतर स्ट्राबॅग कंपनीच्या अधिकाऱ्यांचा मोठा खुलासा

अटल सेतूच्या रस्त्यालाच उलवे येथिल मार्गावर मोठमोठाल्या भेगा पडलेत. त्यामूळे या रस्त्याच्या कामाच्या दर्जावरून विरोधक आक्रमक झालेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अटल सेतूच्या कामाचा हा असा पंचनामा करत सागरी सेतूच्या कामावर प्रश्न उपस्थित केलेत. 

Jun 21, 2024, 07:59 PM IST

हरवलेला मान्सून पुन्हा कधी सक्रिय होणार? हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती

Maharashtra Monsoon: भारताच्या भूमीकडे जे बाष्प घेऊन येणारे वारे आहेत त्या वाऱ्याचा वेग मंदावला.

Jun 21, 2024, 05:02 PM IST
Mumbaikars travel to BEST will be expensive PT1M7S

Mumbai News : 'बेस्ट'चा प्रवास 'इतक्या' रुपयांनी महागणार; आर्थिक कोंडीचा प्रवाशांना फटका

Mumbai News : मुंबई शहरामध्ये रेल्वेमागोमाग प्रवासाचं आणखी एक महत्त्वाचं साधन असणाऱ्या मुंबई बेस्ट बस सेवांसंदर्भातील महत्त्वाची बातमी नुकतीच समोर आली आहे. 

 

Jun 21, 2024, 09:16 AM IST

Maharashtra Weather News : वीकेंडला मान्सूनचा मारा! विदर्भात ऑरेंज अलर्ट; कोकणातही मुसळधार, सर्रास आखा सहलींचे बेत

Maharashtra Weather News : राज्याच्या कोणत्या भागात मुसळधार? कुठे घ्यावी लागणार काळजी... जाणून घ्या मान्सूनसंदर्भात हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा... 

 

Jun 21, 2024, 07:02 AM IST

45 मिनिटांचे अंतर 15 मिनिटांत पार करता येणार; मुंबईतील 'हा' महत्त्वाचा पूल होतोय खुला

Gokhale Bridge Barfiwala Flyover: बर्फिवला गोखले उड्डाणपूल जोडणी यशस्वी झाली आहे. येत्या १ जुलै पासून पुलावरील वाहतूक खुली करण्याच मुंबई महानगरपालिकेचे नियोजन सुरू आहे. 

Jun 20, 2024, 11:05 AM IST

BMC मध्ये 4500 हजार कामचुकार कर्मचारी? प्रशासन मोठ्या कारवाईच्या तयारीत

Mumbai News : लोकसभा निवडणूक संपली, निकालही लागला... आता 'त्या' कर्मचाऱ्यांवर पालिका कठोर कारवाई करण्याच्या तयारीत... पाहा महत्त्वाची बातमी 

 

Jun 20, 2024, 10:19 AM IST