45 मिनिटांचे अंतर 15 मिनिटांत पार करता येणार; मुंबईतील 'हा' महत्त्वाचा पूल होतोय खुला
Gokhale Bridge Barfiwala Flyover: बर्फिवला गोखले उड्डाणपूल जोडणी यशस्वी झाली आहे. येत्या १ जुलै पासून पुलावरील वाहतूक खुली करण्याच मुंबई महानगरपालिकेचे नियोजन सुरू आहे.
Jun 20, 2024, 11:05 AM ISTBMC मध्ये 4500 हजार कामचुकार कर्मचारी? प्रशासन मोठ्या कारवाईच्या तयारीत
Mumbai News : लोकसभा निवडणूक संपली, निकालही लागला... आता 'त्या' कर्मचाऱ्यांवर पालिका कठोर कारवाई करण्याच्या तयारीत... पाहा महत्त्वाची बातमी
Jun 20, 2024, 10:19 AM IST
Maharashtra Weather Updates : दिवसाही रात्रीचा आभास...; मुंबईसह कोकणात काळ्या ढगांची दाटी, मुसळधार पावसाचा इशारा
Maharashtra Weather Updates : पावसानं काहीशी धास्ती वाढवल्यानंतर अखेर आता हाच पाऊस राज्यात पुन्हा एकदा जोर धरताना दिसत आहे. काय आहे हवामानाचा अंदाज, पाहा सविस्तर वृत्त
Jun 20, 2024, 06:46 AM IST
Maharashtra Weather News : किमान दिलासा! मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार; कोकणात मुसळधार पावसाचा इशारा
Maharashtra Weather News : पाऊस परतलाय... यावेळी तो किती दिवसांचा मुक्काम करणार हे पाहणं महत्त्वाचं. राज्याच्या कोणत्या भागा पावसाचा 'यलो अलर्ट'? जाणून घ्या सविस्तर हवामान वृत्त....
Jun 19, 2024, 07:31 AM IST
महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रीय कधी होणार? हवामान विभागानुसार, एक आठवडा...
Monsoon In Maharashtra: मान्सून काहीच दिवसांत गायब झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आता हवामान विभागाने माहिती दिली आहे.
Jun 18, 2024, 05:34 PM IST
मुंबईकरांनो आता तुमची लोकल वेळेतच स्थानकात येणार, मध्य रेल्वेने केले मोठे बदल!
Mumbai Local Train Update: गेल्या काही दिवसांपासून मुंबई लोकलचे वेळापत्रक बिघडले आहे. मात्र लवकरच आता ट्रेनचे वेळापत्रक पुन्हा पुर्ववत होणार आहे.
Jun 18, 2024, 12:02 PM IST
Maharashtra Weather News : पुढील 24 तासांत पाऊस हुलकावणी देणार की दिलासा? हवामान विभागानं स्पष्टच सांगितलं
Maharashtra Weather News : देशात सरासरीपेक्षा 20 टक्के कमी पाऊस, तर राज्याच्याही बहुतांश भागांना मान्सूनची प्रतीक्षा. पुढील 24 तासांमध्ये कसं असेल हवामान...
Jun 18, 2024, 07:13 AM IST
Maharashtra Weather News : चिंता वाढली! मान्सून जितक्या वेगानं आता तितक्याच वेगानं....
Maharashtra Weather News : पावसाचा यलो अलर्ट लागू करण्यात आलाय खरा, पण हा मान्सून आहे तरी कुठं? पावसाचं घटललें प्रमाण पाहून अनेकांच्या चिंतेत भर
Jun 17, 2024, 06:43 AM IST
'सलमान खानला मारून टाकेल, लॉरेन्स बिश्नोई माझ्यासोबत...', भाईजानच्या धमकीचा व्हिडीओ व्हायरल
Salman Khan house firing case: सलमानला मारण्याचा कट रचल्या आरोपींविरुद्ध मुंबई दक्षिण सायबर पोलीस स्टेशनमध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Jun 16, 2024, 06:30 PM ISTShilpa Shetty - राज कुंद्रा पुन्हा अडचणीत; 9000000 रुपयांच्या फसवणुकीचा आरोप
Shilpa Shetty Gold Scheme Case : शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. यावेळी त्यांच्यावर 90 लाख रुपयांची फसवणुकीचा आरोप करण्यात आलाय.
Jun 15, 2024, 09:34 AM ISTMaharashtra Weather News : 'या' भागासाठी पुढचे 24 तास वादळी पावसाचे; ताशी 40-50 किमी वेगानं वारेही वाहणार
Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार मुंबईत ऊन पावसाचा खेळ; राज्याच्या 'या' भागात ताशी 40-50 किमी वाऱ्यांसह वादळी पावसाचा इशारा
Jun 15, 2024, 07:24 AM IST
Maharashtra Weather News : 'या' भागांमध्ये मंदावला मान्सून; 'इथं' मात्र जोरदार हजेरी, राज्यातील पर्जन्यमानाचं सविस्तर वृत्त
Maharashtra Weather News : महाराष्ट्रात दाखल झालेल्या मान्सूननं सध्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये हजेरी लावलेली असतानाच या नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग काही अंशी मंदावल्याचं पाहायला मिळत आहे.
Jun 14, 2024, 07:33 AM IST
मुंबईत पाकिस्तानी झेंडे आणि जर्सीची विक्री; मनसेचा राडा
मुंबईतील BKCमध्ये मनसैनिकांनी राडा घातला. पाकिस्तानी क्रिकेट संघाशी संबंधित वस्तूंची विक्री करणा-या, स्पोर्ट्स टेक्नॉलॉजीच्या फॅनकोड ऍपच्या कार्यालयावर मनसेनं धडक दिली. एकीकडे
Jun 13, 2024, 04:59 PM ISTदादरचा फुटपाथ पालिकेने नव्हे चोरांनीच खोदला, दिवसाढवळ्या 7 लाखांची चोरी, पण हे घडलं कसं?
Mumbai News: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. दिवसाढवळ्या चोरीची घटना घडली आहे. स्थानिकांमुळं ही घटना उघडकीस आली आहे
Jun 13, 2024, 03:59 PM ISTMaharashtra Weather News : मान्सूनचा वेग मंदावला; मुंबईसह उपनगरात आकाश ढगाळ, विदर्भाला अद्यापही पावसाची प्रतीक्षा
Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये काही दिवसांपूर्वी मान्सून दाखल झाला आणि पहिल्या दोन दिवसांतच अनेकांचीच तारांबळ उडाली.
Jun 13, 2024, 07:05 AM IST