Mumbai News : ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या लोकल रद्द; मुसळधार पावसाचा रेल्वे, रस्ते वाहतुकीला फटका
Mumbai Rain News : आताच्या क्षणाची मोठी बातमी.... रविवारी रात्रीपासून सुरु झालेल्या पावसामुळं मुंबई शहरातील रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.
Jul 8, 2024, 06:53 AM IST
अरुण कानडे... टीम इंडियातील मराठमोळं नाव; यांचा संघर्ष पाहता कौतुक करावं तितकं कमीच...
Team India T20WC Win : मुख्यमंत्र्यांपासून खुद्द रोहित शर्मानंही कौतुक केलेली ही व्यक्ती संघासाठी कमाल महत्त्वाची. भारतीय क्रिकेट संघातील पडद्यामागचा चेहरा....
Jul 6, 2024, 12:43 PM IST
खेकडे पकडण्यासाठी गेलेली मुलं मुंब्रा डोंगरावर अडकली; 5 मुलांची सुटका
Mumbra 5 Children Rescue from Dam
Jul 6, 2024, 10:30 AM ISTMaharashtra Weather News : राज्यात फक्त 'इथं'च मुसळधार; मान्सून सहलीच्या विचारात असणाऱ्यांना पाऊस देणार तुरी?
Maharashtra Weather News : पावसाचं नेमकं चाललंय काय? काळ्या ढगांचा चकवा आता चिंता वाढवतोय.... जाणून घ्या हवामान विभागाचं यावर नेमकं काय मत?
Jul 6, 2024, 06:45 AM IST
Video : विक्ट्री परेडनंतर विराट रातोरात गायब; कृतज्ञतेच्या भावनेनं इतका घाईत कुठे गेला?
Virat Kohli Video : भारतीय क्रिकेट संघाचं मुंबईत झालेलं स्वागत कितीही भारावणारं असलं तरीही विराटचं मन मात्र इथं रमलं नाही. कुठे गेला हा खेळाडू?
Jul 5, 2024, 11:07 AM IST
मुंबई ते नागपूर सुस्साट; विधानसभा निवडणुकांपूर्वी समृद्धी महामार्ग पूर्ण होणार, समोर आली मोठी अपडेट
Mumbai Nagpur eExpressway Open Date: मुंबई-नागपूर समृद्धी एक्स्प्रेस वे कधी सुरू होणार याची प्रतीक्षा नागरीकांना आहे. याबाबत आणखी एक अपडेट समोर आलं आहे.
Jul 5, 2024, 10:42 AM ISTएसआरए योजनेमध्ये मिळालेले घर विकताय? ही अट माहितीये का?
Mumbai SRA Homes: एसआरए योजनांमधील मिळालेले घर विक्री करण्यापूर्वी एक अट बंधनकारक आहे.
Jul 5, 2024, 09:23 AM ISTवर्ल्डकप जिंकला, आपण नाचायला पाहिजे...; मुंबईकर रोहित शर्मा मराठीत भरभरून बोलला!
Rohit Sharma: दिल्लीनंतर टीम इंडियाचं मुंबईत जंगी स्वागत करण्यात आलं. टीम इंडियाची नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत विजयी मिरवणूक काढण्यात आली.
Jul 5, 2024, 08:20 AM ISTवेस्टर्न एक्स्प्रेस हायवे ते जुहूपर्यंतचा प्रवास अवघ्या 15 मिनिटांत; गोखले-बर्फीवाला पूल खुला, पण...
Gokhale Bridge: गेल्या 5 महिन्यांपासून जोडणीचे काम सुरू असलेला गोखले पूल व सी.डी बर्फीवाला पुल अखेर खुला करण्यात आला आहे.
Jul 5, 2024, 08:08 AM ISTMaharashtra Weather News : माथेरानपासून महाबळेश्वरपर्यंत मुसळधार; मुंबईच्या पावसाचं मात्र विचारूच नका...
Maharashtra Weather News : हवामान विभागानं स्पष्टच व्यक्त केला अंदाज... जाणून घ्या कोणत्या भागात पाऊस बरसणार? कुठे घ्यावी लागणार अधिक काळजी...
Jul 5, 2024, 07:58 AM IST
लाखोंच्या गर्दीत रोहित बसमधून खाली उतरला आणि...; विक्टरी परेडमधील हिटमॅनचा Video Viral
Rohit Sharma: मुंबईच्या रस्त्यांवर 'मुंबईचा राजा रोहित शर्मा' असे नारे लागले होते. टीम इंडियाचा रोड शो मुंबईमध्ये पार पडला. ज्या ठिकाणी टीम इंडिया बसच्या छतावर मरीन ड्राइव्ह मार्गे वानखेडे स्टेडियमवर पोहोचली.
Jul 5, 2024, 07:26 AM ISTविजयोत्सवानंतर मरिन ड्राईव्हवर नेमकं काय घडलं? 10 जण रुग्णालयात दाखल
Team India नं परदेशी भूमीवर विजयी पताका उंचावल्यानंतर हा संघ भारतात दाखल झाला आणि मुंबईकरांनी संघाचं जल्लोषात स्वागत केलं. पण, स्वागतानंतर...
Jul 5, 2024, 07:12 AM IST
Team India | क्विन्स नेकलेसवर टीम इंडियाचीच हवा; क्रिकेटप्रेमींसाठी हा खास व्हिडीओ
Team India Bus Celebration Mumbai news video
Jul 5, 2024, 06:40 AM ISTMaharashtra Weather News : बापरे! पावसाचा जोर ओसरला? विदर्भ वगळता उर्वरित राज्यासाठी मान्सूनचा निराशाजनक अंदाज
Maharashtra Weather News : कोकणात पावसाची काय परिस्थिती? पिकांना पुरेसं पाणी मिळणार की नाही? जाणून घ्या हवामानाचा अंदाज...
Jul 4, 2024, 09:03 AM IST
अरे देवा! पालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनावर गदा; रितसर नोटीस जारी
Mumbai BMC News: मुंबई महानगर पलिकेच्या कर्मचाऱ्यांना मिळणारा बोनस, कर्मचाऱ्यांचे पगार, त्यासोबत मिळणारे भत्ते आणि पगारवाढीचा टक्का या सर्व गोष्टी पाहता अनेकांनाच पालिका कर्मचारी आणि त्यांच्या नोकऱ्यांचा हेवा वाटतो. पण, याच पालिकेच्या अख्त्यारित येणाऱ्या काही कर्मचाऱ्यांवर मात्र आता प्रशासन कारवाईचा बडगा उगारताना दिसत असून, थेट या कर्मचाऱ्यांच्या पगारावरच टांगती तलवार आल्याचं स्पष्ट होत आहे.
Jul 3, 2024, 11:36 AM IST