मेगाहाल! मध्य रेल्वेमागोमाग रविवारी पश्चिम रेल्वेचाही मेगाब्लॉक; प्रशासनाकडून प्रवास टाळण्याचं आवाहन
Mumbai Mega Block Latest Updates: मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक सुरु असताना पश्चिम रेल्वेने देखील मेगाब्लॉक जाहीर केला आहे. रविवारी पश्चिम रेल्वेचा मेगाब्लॉक असणार आहे. यामुळे प्रवाशांची चांगलीच फरफट होणार आहे. ही फरफट टाळण्यासाठी प्रवाशांना विनाकारण रेल्वे प्रवास टाळण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे. रेल्वेच्या या पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकचा ताण रस्ते प्रवासावर होणार आहे. यामुळे प्रवाशांना ट्रॅफिक जामचा सामना करावा लागणार आहे.
Jun 1, 2024, 08:31 AM ISTMaharashtra Weather News : कोकणात उष्ण दमट हवामानाचा इशारा; मान्सूनची प्रतीक्षा लांबली की थांबली?
Maharashtra Weather News : विदर्भात उष्णतेची लाट, तर उत्तर महाराष्ट्रात कोरडं हवामान. राज्यात आठवड्याच्या शेवटी बदलणार वाऱ्याची दिशा? पाहा मान्सूनच्या अंदाजासह सविस्तर हवामान वृत्त
Jun 1, 2024, 07:13 AM IST
कडक उन्हाचा भाज्यांवरही परिणाम, दर वधारले
Vegetables Price Hike : उन्हाळा दिवसेंदिवस उच्चांक गाठत आहे. याचा माणसाच्या शरीरावर जसा परिणाम होतो तसाच अगदी भाज्यांवरही झाला आहे. उन्हामुळे पालेभाज्यांना लागणारे पोषक वातावरण आणि कमी पडत असून उत्पादनात घट झाली आहे. भाज्यांच्या दरात दुपटीने दर वाढले आहेत.
Jun 1, 2024, 06:53 AM ISTरेल्वेचा जम्बो ब्लॉक! मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थी, कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय
Mumbai University On Railway jumbo Block: मुंबई, ठाण्यातील विशेष जम्बो ब्लॉकमुळे मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेने प्रवास करणाऱ्या शिक्षक, अधिकारी / कर्मचारी यांना दिनांक 1 जून 2024 रोजी कार्यालयात येणे गैरसोयीचे होणार आहे.
May 31, 2024, 04:03 PM ISTआता मुंबईत राहून वडापाव, पावभाजी खायची नाही का? पालिकेच्या सूचना तुम्ही पाहिल्या?
Mumbai News : मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला काही गोष्टींचं कमाल कुतूहल असतं. त्यातलीच एक म्हणजे या शहरात मिळणारे स्वस्त आणि चवीष्ट खाद्यपदार्थ...
May 31, 2024, 03:54 PM ISTमुंबईकरांचे 'मेगा'हाल! जम्बो ब्लॉकमुळे वेळापत्रक विस्कळीत; ठाणे, डोंबिवलीत प्लॅटफॉर्मवर गर्दी
Mumbai Mega Block Latest News: मुंबईत 3 दिवसात 953 लोकल, 72 मेल एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. या जम्बो ब्लॉकमुळं प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.
May 31, 2024, 10:41 AM IST
रेल्वे थांबली.. मुंबईकरांकडे प्रवासाचे Alternet पर्याय कोणते? पाहा संपूर्ण यादी
Mumbai Local Mega Block: मुंबईत 3 दिवसात 953 लोकल, 72 मेल एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉकदरम्यान रेल्वे मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे हाल होण्याची चिन्हं दिसत आहेत.
May 31, 2024, 08:10 AM ISTठाणे स्थानकात फलाट रुंदीकरणासाठी 63 तासांचा ब्लॉक, पण यानंतर प्रवाशांना काय फायदा होणार?
Central Railway Megablock: मध्य रेल्वेने तीन दिवसांचा मेगाब्लॉक आयोजित केला आहे. याकाळात तब्बल 930 लोकल सेवा रद्द होणार आहे.
May 30, 2024, 12:56 PM IST
Monsoon In Kerala : ठरल्या मुहूर्ताआधीच मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी पोहोचणार?
Monsoon In Kerala : प्रचंड उकाड्यापासून मिळणार दिलासा. कारण अखेर केरळमध्ये मान्सून दाखल. महाराष्ट्रात पोहोचण्यासाठीचा नवा मुहूर्त पाहून घ्या...
May 30, 2024, 11:26 AM ISTमुंबईत आजपासून पाणीकपात; शहरातील विहिरींसंदर्भात समोर आली धक्कादायक माहिती
Mumbai water Cut: मुंबईत आजपासून पाणीकपात; शहरातील विहिरींतून सर्रासDelhi Temperature: दिल्लीतील तापमान 52 अंशांपर्यंत पोहोचलंच नव्हतं; मग घडलं तरी काय? केंद्रानं समोर आणली मोठी चूक सुरुये पाण्याची चोरी, कोणाला होतोय पुरवठा?
May 30, 2024, 08:47 AM IST
Maharashtra Weather News : विदर्भात उष्णतेची लाट; 'इथं' अनपेक्षित गारठा, राज्यापासून मान्सून किती दूर?
Maharashtra Weather News : महाराष्ट्राच्या तापमानात मागील काही दिवसांपासून सातत्यानं चढ-उतार पाहायला मिळत असतानाच आता सर्वांना ओढ लागली आहे ती म्हणजे मान्सूनची.
May 30, 2024, 06:58 AM IST
मुंबईकरांचं पाणी कोण चोरतंय? टँकर माफियांना कुणाचं अभय?
Mumabi Water Crisis: हंडाभर पाण्यासाठी गावखेड्यातल्या नागरिकांची होणारी फरफट आणि त्याचं विदारक चित्र आपण रोज पाहतोय.. मात्र मुंबईमध्ये याच पाण्याचा शेकडो कोटी रूपयांचा काळा धंदा मंत्रालय आणि महापालिकेच्या नाकावर टिच्चून सुरू आहे. त्याचाच पर्दाफाश करणारा हा स्पेशल रिपोर्ट...
May 29, 2024, 09:54 PM ISTदीड तासांचे अंतर 20 मिनिटांत कापता येणार; मुंबईतील 'या' महत्त्वाच्या रस्त्याचे काम प्रगतीपथावर
Mumbai News Today: मुंबईकरांचा प्रवास वेगवान व्हावा यासाठी प्रशासनाकडून रस्ते, उड्डाणपुल आणि मेट्रोचे जाळे परसवण्यात येत आहेत.
May 29, 2024, 03:02 PM ISTMonsoon News : घनन घनन घन! येत्या 24 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार
Monsoon News : वाढता उकाडा सध्या सर्वत्र अडचणी वाढवत असतानाच या परिस्थितीत दिलासा देणारं महत्त्वाचं वृत्त नुकतंच समोर आलं आहे.
May 29, 2024, 01:53 PM IST
Mumbai Western Railway: पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांचा खोळंबा; मालगाडी रुळावरून घसरल्यानंतर 'या' ट्रेन रद्द
Mumbai Western Railway Latest Updates: पालघर येथे मालगाडी रुळावरून घसरल्यामुळं विरार ते डहाणू लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली असून, लांब पल्ल्याच्या अनेक गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. पालघरमध्ये मालगाडी रुळावरुन घसरल्यानं पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक तब्बल 13 तासांनंतरही विस्कळीत च आहे. ज्यामुळं पश्चिम रेल्वे मार्गानं प्रवास करणाऱ्या अनेकांचाच खोळंबा होताना दिसत आहे.
May 29, 2024, 07:59 AM IST