Maharashtra Weather News : चिंतेची चाहूल! पुढील 24 तासांमध्ये घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार; पण त्यानंतर...
Maharashtra Weather News : पावसाळी सहलींचे बेत आखणार असाल, तर आताच सावध व्हा! अतिउत्साहाच्या भरात केलेली चूक पडेल महागात.
Jul 3, 2024, 08:11 AM IST
'मला वाटलं...'; देवेंद्र फडणवीस समोर येताच आदित्य ठाकरेंनी असं काही म्हटलं की दोघंही खळखळून हसले?
Maharashtra Assembly Session : विधानभवनात पावसाळी अधिवेशनादरम्यान घडला अनपेक्षित किस्सा. फडणवीसांना पाहताच आदित्य ठाकरे काय म्हणाले? व्हिडीओ एकदा पाहाच...
Jul 2, 2024, 02:13 PM IST
डिपॉझिट तयार आहे ना? म्हाडा सोडतीसंदर्भातील A to Z माहीती समोर, स्वप्नांच्या घराची चावी प्रत्यक्ष हाती येणार
Mhada Lottery : किमान उत्पन्नापासून कमाल उत्पन्नापर्यंत, तुमच्या प्राधान्यक्रमानुसार भरा म्हाडाच्या सोडतीसाठीचा फॉर्म; जाणून घ्या नेमकी कधी मिळणार घरं, कधी असेल सोडत...
Jul 2, 2024, 07:52 AM IST
Maharashtra Weather News : सावध व्हा! पावसासोबतच, ताशी 40 - 50 किमी वेगानं वाहणारे वारे धडकी भरवणार
Maharashtra Weather News : राज्यात पावसानं हजेरी लावलेली असताना हा पाऊस आता बहुतांश भागांमध्ये अविरत बरसताना दिसत आहे. पण, काही भागांमध्ये मात्र तो धडकी भरवतानाही दिसत आहे.
Jul 2, 2024, 07:23 AM IST
Real Estate News : नवं घर खरेदी करताय? देशातील 'या' 2 शहरांमध्ये प्रॉपर्टीचे दर गगनाला भिडले, तुम्ही तिथंच राहताय का?
Real Estate : तुमचं घर आहे त्या शहरात काय आहेत प्रॉपर्टीचे दर? जाणून घ्या रिअल इस्टेट क्षेत्रातील महत्त्वाचं वृत्त... घर घेण्यच्या विचारात असाल तर पाहा ही बातमी
Jul 1, 2024, 07:30 PM IST
अटल सेतूमुळं 'ट्रॅफिक' जॅम, आता करणार वाहतुकीत बदल; असे आहेत पर्यायी मार्ग
Atal Setu Bridge Traffic: अटल सेतूमुळं दक्षिण मुंबईत काही प्रमाणात वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यावर वाहतूक विभागाने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे.
Jul 1, 2024, 09:01 AM IST
VIDEO: कोस्टल रोड भुयारी मार्गात भरधाव BMW, कारचालकाचे नियंत्रण सुटले आणि...
Coastal Road Accident: कोस्टल रोड भुयारी मार्गात एक बीएमड्ब्लूय कार भरधाव वेगाने जात होती. गाडीचा स्पीड वाढला असताना चालकाचं नियंत्रण सुटलं.
Jun 30, 2024, 01:17 PM ISTMaharashtra Weather News : पुढील 4 दिवस पावसाचे! राज्याच्या कोणकोणत्या भागांना पाऊस झोडपणार?
Maharashtra Weather News : मुंबईसह रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठीही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.
Jun 30, 2024, 07:43 AM ISTमुंबईकरांची रविवारी 'कसरत'; तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, असे असेल लोकलचे वेळापत्रक
Mumbai Local Train Update: मुंबईकरांसाठी रविवारचा दिवस तापदायक ठरणार आहे. रेल्वेकडून तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉकचे आयोजन करण्यात आले आहे.
Jun 29, 2024, 07:38 AM ISTMaharashtra Weather News : राज्याच्या कोणकोणत्या भागांना पाऊस झोडपणार? कुठे देणार उघडीप?
Maharashtra Weather News : मान्सूनच्या आगमनानंतर आता राज्यासह देशात हे नैऋत्य मोसमी वारे अधिक भक्कम पकड मिळवताना दिसत आहेत.
Jun 28, 2024, 07:16 AM IST
'AC Local चं कौतुक काय करताय, गर्दीने प्रवाशांचे जीव जात आहेत'; हायकोर्टाने रेल्वेला झापलं
Mumbai Local News : मुंबई लोकलमधील वाढती गर्दी, गर्दीतून होणारा सामन्यांचा प्रवास आणि या प्रवासादरम्यान होणारे अपघाती मृत्यू पाहता मुंबई उच्च न्यायालयानं वाचला रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा पाढा....
Jun 27, 2024, 08:42 AM IST
Weather News : सावध व्हा! ढगांच्या दाटीमुळं वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; राज्यातील 'या' भागाला झोडपणार
Maharashtra Weather News : मान्सूनच्या आगमनानंतर काही काळासाठी या वाऱ्यांचा वेग मंदावला आणि पाहता पाहता शेतकी संकटात आला. आता मात्र हाच मान्सून परतला आहे आणि...
Jun 27, 2024, 07:09 AM IST
Mumbai News | हिजाब बंदीला मुलींनी दिलेलं आव्हान न्यायालयानं फेटाळलं
Mumbai news High Court Rejects Petition For Hijab In Colleges
Jun 26, 2024, 03:10 PM ISTमुंबई रेसकोर्सचे मालक कोण? आज 1 BHK ही येणार नाही इतक्या किंमतीत झालेला 225 एकरांचा सौदा
Mumbai Mahalaxmi Racecourse : महालक्ष्मी रेसकोर्सवर थीम पार्क उभारलं जाण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. कारण, महालक्ष्मी रेस कोर्सची तब्बल 120 एकर जागा अखेर बीएमसीला देण्यास मंजुरी मिळाली आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी ही माहिती दिली. रेसकोर्सच्या या जागेवर शहरात येत्या काळात सेंट्रल पार्क, ओपन स्पेस गार्डन आणि गार्डन तयार होणार आहे.
Jun 26, 2024, 12:11 PM IST
Video : 'आधी अयोध्येत गळती, आता पुरातन बाणगंगेची तोडफोड...' तो बुल्डोझर पाहून मुंबईकरांची सटकली
Mumbai Banganga Tank : डोकं ठिकाणावर आहे ना? पुरातन बाणगंगा तलावाच्या पायऱ्यांची तोडफोड करणाऱ्या कंत्राटदारासह पालिकेवर मुंबईकरांचा संताप... ठाकरे गटानंही फटकारलं...
Jun 26, 2024, 09:37 AM IST