mumbai local news

Weather Update : मुंबईवर धुक्याची चादर, राज्यात हुडहूडी; 'या' भागात सर्वात कमी तापमानाची नोंद

IMD Alert and Weather Update: अमेरिकेत आलेल्या हिमवादळानंतर त्याचे पडसाद इथे पाहायला मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच एकाएकी भारतामध्ये हिवाळ्यानं पुन्हा जोर पकडण्यास सुरुवात केली. 

Dec 26, 2022, 08:40 AM IST

सनसनाटी ! अभिनेत्रीच्या त्रासाला कंटाळून कुटुंबाचं टोकाचं पाऊल, विचलीत करणारा Video Viral

Crime News : प्रेमाचं नातं सर्वांनाच चांगले दिवस दाखवेल असं नाही. कारण अनेकांसाठी हेच नातं अडचणींचं कारण ठरतं. या नात्याचं असंच एक रुप नुकतंच पाहायला मिळालं. 

Dec 24, 2022, 12:55 PM IST

Mumbai Corona News : कोरोनाच्या धर्तीवर मुंबईकरांसाठी नवी नियमावली; लक्षपूर्वक वाचा

Mumbai Corona News : चीनमध्ये कोरोना धुमाकूळ घालत असतानाच आता भारतामध्येही सतर्कतेची पावलं उचलली जात आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मुंबई महापालिकाही (BMC) सज्ज झाली आहे

Dec 24, 2022, 08:20 AM IST

Mumbai News : ऐन नाताळच्या दिवशी मुंबईकरांपुढे संकट; पाहा मोठी बातमी

Mumbai News : ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी तुम्हीही घराबाहेर पडण्याच्या विचारात असाल तर, वेळेचं नियोजन करुनच निघा. असा इशारा का दिला जातोय ते एकदा पाहाच. 

Dec 24, 2022, 07:35 AM IST

AC Local ने इतक्या लोकांनी केला फुकट प्रवास... आकाडा पाहून चक्रावाल

Passengers Travelling Without Ticket: हल्ली मुंबईसारख्या शहरात फुकट रेल्वे प्रवास (Ac Local) करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे प्रशासनानं कडक कारवाई करण्याची आता वेळ आली आहे. सध्या अशीच एक मोठी बातमी हाती येते आहे. ज्यात हजारो ग्राहकांनी फूकट महागजड्या एसी लोकलचा प्रवास केला आहे.

Dec 23, 2022, 03:43 PM IST

Video: चक्क टॉयलेटमध्ये बनवली पाणीपुरी ? 'या' विक्रेत्याची हिंमत तर बघा

Panipuri Toilet News: आपल्या सगळ्यांना पाणीपुरी खायला आवडते परंतु हल्ली पाणीपुरी खाणं (panipuri) अनेकांच्या जीवावरही बेतू लागलं आहे. काही वर्षांपुर्वी पाणीपूरीच्या पाणीत लघवी टाकत पाणीपुरी विकणाऱ्या विक्रेत्याचा हा घृणास्पद प्रकार जगासमोर आणला होता आता पुन्हा असाच असाच लज्जास्पद प्रकार वाशी येथे घडला आहे. 

Dec 23, 2022, 01:49 PM IST

Corona Latest News : महाराष्ट्रात मास्कसक्ती? घराबाहेर पडण्याआधी वाचा ही बातमी

Corona Latest News : हद्दपार झाला म्हणता म्हणता कोरोनानं पुन्हा डोरकं वर काढल्यानं आता आरोग्य यंत्रणा पुन्हा सतर्क झाल्या आहेत. 

 

Dec 23, 2022, 07:25 AM IST

Mumbai Crime: मध्य रेल्वेच्या टीसीवर ब्लेडने हल्ला, 'या' स्थानकातील धक्कादायक घटना

Mumbai Crime: आंबिवली रेल्वे स्थानकात टीसी तिकिट तपासत असताना प्रवाशाने अचानक ब्लेडने हल्ला केला, यामुळे रेल्वे स्थानकावर एकच गोंधळ उडाला 

Dec 19, 2022, 10:27 AM IST

मटणाचा रस्सा अन् पोलिसांनाच मारहाण! नेमकं काय प्रकरण आहे? जाणून घ्या

Mumbai Police: आपण हॉटेलमध्ये अनेक नवनवीन पदार्थांची चव चाखत असतो. त्यामुळे आपल्याला कधीकधी हे नवीन पदार्थ आवडतात अथवा आवडत नाहीत. कधी खूपच न आवडलेली डीश आपल्याला न राहवून पण ती अजिबात आवडली नाही हे सांगण्याचा मोह काही केल्या सुटत नाही. 

Dec 18, 2022, 12:53 PM IST

Mumbai Mega Block: घराबाहेर पडण्यापूर्वी मुंबईत कोणत्या मार्गावर मेगा ब्लॉक?, ते जाणून घ्या

Sunday Mumbai Mega Block : मुंबईत रविवारी फिरण्याचा बेत आखात असाल तर मेगा ब्लॉक कुठे आहे ते जाणून घ्या आणि नंतरच प्रवास करा. अन्यथा प्रवासाला निघाल आणि तुमचा हिरमोड होऊ शकतो. त्यामुळे कोणत्या मार्गावर मेगा ब्लॉक आहे ते पाहा.

Dec 17, 2022, 03:36 PM IST

Breaking News : घाटकोपरमध्ये रुग्णालयाच्या इमारतीला भीषण आग; 1 महिलेचा मृत्यू, 2 जण जखमी

Breaking News : घाटकोपर पूर्वेकडील स्टेशन परिसरात असलेल्या पारेख हॉस्पिटलच्या इमारतीला आग. हॉस्पिटलच्या खाली असलेल्या हॉटेलमध्ये लागली आग

Dec 17, 2022, 02:17 PM IST

Indian Railway Cancel Train List: रेल्वेने रद्द केल्या 276 गाड्या; घरातून बाहेर पडण्यापूर्वी 'येथे' पाहा कॅन्सल गाड्यांची यादी

आज म्हणजेच 10 डिसेंबर 2022 रोजी देशभरात रेल्वेने वेगवेगळ्या कारणांमुळे एकूण 276 गाड्या रद्द केल्या आहेत. 

Dec 10, 2022, 12:26 PM IST

Mumbai Railway News : आज लोकलने प्रवास करणार असाल तर ही बातमी वाचा!

Mumbai Railway News : रविवारी तुम्हीही मुंबईच्या दिशेनं येण्याजाण्याचा बेत आखत असाल किंवा मुंबई लोकलमार्गे प्रवास करण्याचा बेत आखत असाल, तर तुम्हाला पूर्वनियोजन करावं लागणार आहे.  मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. (Mumbai local train news Mega Block latest Marathi news )

Dec 10, 2022, 07:44 AM IST

Mumbai Air Quality : मुंबईकरांवर नव्या आजाराची लाट; आता श्वास घेतानाही सावधगिरी बाळगा!

Mumbai Air Quality : दिवसभर उकाडा आणि रात्री अचानक वाढणारी थंडी अशा वातावरण बदलांमुळेही आजार बळावल्याचं महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. 

Dec 9, 2022, 09:15 AM IST

Mumbai Mhada Homes : हक्काचं घर हवंय? हाकेच्या अंतरावर म्हाडा देतंय Dream Home घ्यायची संधी

Mumbai Mhada Homes : शिक्षण, नोकरी सर्वकाही सुरळीत झाल्यानंतर काही गोष्टींबाबत पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठीची धडपड सुरु होते. यातलंच एक स्वप्न म्हणजे स्वत:च्या हक्काचं घर घेण्याचं. 

Dec 9, 2022, 08:42 AM IST