अंबानी-दमानी यांना मोठा आर्थिक तोटा, पण अदानींचं साम्राज्यच विखुरलं; जाणून घ्या कोणाच्या संपत्तीत किती घट?
मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि राधाकिशन दमानींच्या (Radhakishan Damani) तुलनेत गौतम अदानी (Gautam Adani) यांना अनेक पटीने आर्थिक नुकसान झालं आहे. अंबानी आणि दमानींच्या तुलनेत अदानी यांच्या नुकसानाचा आकडा मोठा आहे. अदानी ग्रुपचं मार्केट कॅप अर्ध्यावर आलं आहे.
Feb 6, 2023, 09:14 AM IST
Mukesh Ambani Deal: तिथे अदानी तोट्यात, इथे अंबानींच्या गुंतवणूकदारांना छप्परफाड फायदा; पाहा अशी काय डील झाली
Mukesh Ambani Deal : रिलायन्स रिटेलसोबतच्या कराराची घोषणा झाल्यापासून चॉकलेट कंपनीच्या शेअर्समध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. आज या शेअर्सनी उच्चांक गाठला असून एकूणच चॉकलेट कंपनीच्या शेअर्समध्ये खरेदी दिसून येत आहे.
Feb 3, 2023, 04:15 PM ISTIsha Ambani Twins First Pic : जगासाठी Businessman नातवंडांसाठी मात्र आजोबा; लेकीच्या जुळ्या मुलांसोबत Mukesh Ambani यांचा गोड फोटो व्हायरल
Isha Ambani Baby : आशिया आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची लेक ईशा अंबानीला जुळी मुलं झाली. त्यानंतर घरात आनंदाचं वातावरण आहे. या छोट्या राजकुमारी आणि राजकुमाराचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Feb 3, 2023, 11:28 AM ISTGautam Adani Family : लेकीसुना, नातवंडं.... सहकुटुंब सहपरिवार 'अदानी अॅण्ड सन्स' पहिल्यांदाच सर्वांसमोर
Gautam Adani Family : जे अदानी आता संकटात सापडले आहेत त्यांच्या कुटुंबात आहे तरी कोण? तुम्हालाही पडलाय प्रश्न, तर पाहा ही माहिती...
Feb 3, 2023, 09:56 AM IST750000000000 इतक्या कोटीचा झाला अदानी यांच्या संपत्तीचा चुराडा, वाचा काय झालं
Billionaires List: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले गौतम अदाणी दहाव्या क्रमांकावर गेले आणि आता थेट पंधराव्या क्रमांकावर घसरण झाले.
Feb 2, 2023, 03:27 PM ISTतेच कपडे पुन्हा वापरले? Radhika Merchant च्या साधेपणानं जिंकली मनं; पाहून म्हणाल अंबानींची होणारी सून लाखात एक
Radhika Merchant Anant Ambani : अंबानी कुटुंबात येत्या काही दिवसांतच सनई- चौघडे वाजणार आहेत. ज्यासाठी सध्या राधिका आणि अनंतची कुटुंब तयारीला लागली आहेत.
Feb 2, 2023, 01:37 PM IST
Nita Ambani Makeup Artist : नीता अंबानी आणि बॉलिवूड अभिनेत्रींचा पर्सनल मेकअप आर्टिस्ट आहे तरी कोण?
Nita Ambani Makeup Artist : आशियातील आणि भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी या कायम चर्चेत असतात. त्यांचा लाइफस्टाइलमुळे त्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. नुकत्याच पार पडलेल्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या साखरपुड्यात सासू नीता अंबानी सूनेपेक्षाही जास्त सुंदर दिसतं होत्या.
Feb 2, 2023, 11:09 AM ISTइथे Gautam Adani ना धक्का; तिथे Mukesh Ambani च्या घरी नव्या पाहुण्यांची एंट्री, चर्चा थांबेना
Mukesh Ambani New Car : देशाचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर दोन धनाढ्य व्यक्तींसंदर्भातील अशी माहिती समोर आली, ज्यामुळं अनेक गुंतवणूकदारांना धक्का बसला. एकिकडे अंबानींच्या संपत्तीत वाढ झाल्याचं म्हटलं गेलं, दुसरीकडे अदांनींना धक्का बसल्याचीही माहिती समोर आली. आणि आता....
Feb 2, 2023, 10:11 AM IST
Mukesh Ambani की Gautam Adani कोण सर्वात श्रीमंत? पाहा जगातील टॉप 10 श्रीमंतांची यादी
Richest men of world : भारतातील दोन प्रसिद्ध उद्योगपती म्हणजे मुकेश अंबानी आणि गौतम अदानी...या दोघांमध्ये कायम रस्सीखेच सुरु असतो. भारतातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत कधी अंबानी तर कधी अदानी टॉपवर असतात.
Feb 1, 2023, 02:55 PM ISTAnant Ambani Engagement: अनंत अंबानी यांच्या शेरवानीवरील 'कार्टियर पँथर ब्रोच'ची किंमत ऐकाल तर थक्क व्हाल...
Anant Ambani Engagment : अंबानींच्या धाकट्या लेकाच्या साखरपुड्यात सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या, अनंत अंबानी याच्या शेरवानीवर, त्याला कारणही तसंच होतं, त्याच्या शेरवानीवर करोडो किमतीचा एक ब्रोच लावला होता
Jan 30, 2023, 06:15 PM ISTRadhika Anant Ambani Age : Mukesh Ambani कुटुंबाची सून राधिका मर्चंट मुलगा अनंतपेक्षा मोठी? जाणून घ्या सत्य
Radhika Ananat Video : रिलायन्स कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) यांचा साखरपुडा राधिका मर्चंट (Radhika Merchant) सोबत मोठ्या थाट्यामाट्यात झाला.
Jan 29, 2023, 12:17 PM ISTRichest People In World: अंबानी श्रीमंत व्यक्तींच्या यादीत Top 10 मधून बाहेर; संपत्तीमध्ये मोठी घसरण
Bloomberg Billionaires Index: मागील अनेक वर्षांपासून ते या यादीमध्ये अव्वल 10 मध्ये होते, मात्र आता त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये घसरण झाल्याने ते बऱ्याच कालावधीनंतर या यादीमध्ये पहिल्या 10 व्यक्तींच्या यादीतून बाहेर पडले आहेत.
Jan 23, 2023, 05:49 PM ISTAnant Ambani Radhika Merchant Engagement : Cuteness Overload... राधिका मर्चंटचे बालपणीचे फोटो पाहून हेच म्हणाल
Anant Ambani Radhika Merchant Engagement : काही दिवसांपूर्वीच त्यांचा साखरपुडा सोहळा पार पडला. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले.
Jan 23, 2023, 09:57 AM IST
VIDEO : सर्वांसमोर हात धरून त्याला खेचलं आणि.., Mukesh Ambani यांनी साखरपुड्याला मुलाला दाखवलं डोळे...
Anant Radhika Engagement : मुंबईतील हायप्रोफाईल एंगेजमेंट पार्टीमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. मुकेश अंबानी यांचा मोठा मुलाच्या कृत्यामुळे राग आला आणि त्याने सर्वांसमोर त्याचा हात धरून...
Jan 22, 2023, 01:44 PM ISTAnant Ambani Engagement: राधिका मर्चंटच्या आईनं वेधलं सगळ्यांचं लक्ष... सासूबाईंपेक्षा सुंदर आईचे सौंदर्य
Radhika Merchant Mother: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या लग्नाची. त्यामुळे त्यांच्या साखरपुड्याला अंबानी कुटुंबियांसह बॉलिवूड तसेच उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गज लोकांनी हजेरी लावली होती.
Jan 20, 2023, 09:12 PM IST