mukesh ambani

Isha Ambani Anand Piramal Twins : अंबानींच्या लेकीची संपत्तीही डोळे दिपवणारी, जुळ्या मुलांची आई ईशा सर्वात तरुण अरबपती

रिलायन्स उद्योग समूहाला (Reliance Group of industries) व्यवसाय क्षेत्रात एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरात सध्या आनंदाची उधळण झाली आहे.

Nov 21, 2022, 02:16 PM IST

Ambani-Adani news : या वर्षी फक्त अंबानी आणि अदानी झाले मालामाल

Gautam Adani :  भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यासाठी हे वर्ष लकी ठरलं आहे. जगातील टॉप उद्योगपतींमध्ये त्यांचा समावेश झाला आहे. या वर्षी त्यांच्या तिजोरीवर लक्ष्मी प्रसन्न झाली. 

Nov 18, 2022, 04:17 PM IST

Ambani Family : मुलंच नाही, अंबानी कुटुंबाच्या सूनाही आहेत उच्चशिक्षित; एकीची पदवी वाचून हैराण व्हाल!

Mukesh Ambani and Family : आशिया खंडातील, जगातील आणि भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये विराजमान असणाऱ्या (Mukesh Ambani) मुकेश अंबानी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाविषयी कमालीचं कुतूहल पाहायला मिळतं. 

Nov 18, 2022, 09:25 AM IST

कधी बसनं प्रवास करणाऱ्या नीता अंबानी, आज 3 लाख रुपयांच्या चहानं करतात दिवसाची सुरुवात!

जाणून घ्या नीता अंबानी कोणत्या चहानं दिवसाची सुरुवात करतात. 

Nov 10, 2022, 04:45 PM IST

मुकेश अंबानी यांचं आणखी एक मोठं पाऊल, ही परदेशी कंपनी खरेदी करणार

Mukesh Ambani : भारतातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी आणखी एक कंपनी विकत घेण्याच्या तयारीत आहेत.

Nov 8, 2022, 01:17 AM IST

Forbes Best Employer Ranking 2022 : मुकेश अंबानींचं सर्वात मोठं यश, टॉप 100 मध्ये Reliance कंपनी 'या' स्थानावर

Mukesh Ambani : दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambanis) यांच्याबद्दल आताची सर्वात मोठी बातमी...मुकेश अंबानी यांच्यासाठी हे वर्ष भाग्यवान ठरलं आहे. 

Nov 7, 2022, 09:52 AM IST

अंबानींमागोमाग टाटा समूहाची सूत्र पुढच्या पिढीच्या हाती; पाहा कोण आहे ते तिघं

जागतिक उद्योग जगतामध्ये दर दिवशी नवे आणि तितकेच मोठे बदल होत असताना TATA समुहाचा मोठा निर्णय. 'या' तिघांकडे असेल मोठी जबाबदारी 

Nov 3, 2022, 09:25 AM IST

श्रीमंती, प्रसिद्धी असूनही नीता अंबानींपुढे दु:खाचा डोंगर; एका आशेच्या किरणानं आयुष्याला कलाटणी

इतकं वाईट घडलेलं असतानाही त्या सावरण्याचा प्रयत्न करत होत्या... 

 

Nov 1, 2022, 12:47 PM IST

Nita Ambani : नीता अंबानी साडी नेसविण्यासाठी देते 1 लाख रुपये, कोण आहे 'ही' महिला?

Birthday Special : सुंदर पारंपारिक लूकमागे एक महिला आहे जी नीता अंबानी यांना साडी नेसवण्यासाठी लाखो रुपये घेते. कोण आहे ही महिला आणि फक्त साडी नेसविण्यासाठी लाखो रुपये असं काय आहे खास...

Nov 1, 2022, 10:05 AM IST

मुकेश अंबानींची कंपनी खेळण्यांच्या बाजारात वाढवणार वर्चस्व, पाहा काय आहे योजना

Mukesh Ambani : मुंकेश अंबानी आणखी एका क्षेत्रात गुंतवणूक वाढवणार आहेत. याद्ववारे ते सामान्य मार्केटमध्ये प्रवेश करतील.

Oct 25, 2022, 10:38 PM IST

Reliance Retail Store : घ्या... हेच कमी होतं; मुकेश अंबानींची कंपनी आता विकणार मिठाई...

sweets reliances : ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी मिठाई तुम्हाला चॉकलेटसारख्या छोट्या पॅकेटमध्ये मिळणार आहेत.

Oct 24, 2022, 12:38 PM IST

Ambani at Matoshree : उद्योगपती अंबानी मातोश्रीवर, भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात...

Mumbai : अंबानी आणि उद्धव ठाकरेंमध्ये तब्बल तीन तास चर्चा झाली.. यावेळी आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते.

Oct 22, 2022, 07:35 AM IST

अंबानी-अदानी नव्हे, तर 'हे' उद्योगपती आहेत भारतातले सर्वात मोठे दानशूर, दिवसाला 3 कोटींचं दान

भारतातील सर्वात मोठ्या दानशूर उद्योगपतींची यादी जाहीर, 'हे' उद्योगपती करतात दिवसाला तीन कोटी रुपये दान

Oct 20, 2022, 08:52 PM IST

Mukesh Ambani यांना दुबईची ओढ! पुन्हा 'इतक्या' कोटींचा आलिशान व्हिला केला खरेदी!

मुकेश अंबानी यांनी दुबईत आतापर्यंतच सर्वांत महागड घर घेतलं विकत, किंमत एकूण थक्क व्हाल 

Oct 20, 2022, 08:26 PM IST

Mukesh Ambani यांनी या ठिकाणी जागा घेताच वाढले जागेचे भाव, जगभरातील उद्योगपतींमध्ये स्पर्धा

Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांनी मुलगा अनंत अंबानीसाठी घर खरेदी केले आहे. त्यानंतर जागेची किंमतीत अचानक वाढ झाली आहे.

Oct 19, 2022, 09:18 PM IST